Marathi Mhani | मराठी भाषेतील म्हणी व त्यांचा अर्थ, दैनंदिन वापरातील म्हणी.

Marathi Mhani
Marathi Mhani

'अ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ अति तेथे माती - कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केल्यास त्यातून हानीच होते.

असतील शिते, तर जमतील भुते - तुमच्याकडे पैसा, संपत्ती असेल तर तुमच्यावर प्रेम करणारे खूप भेटतील, मात्र तुमच्यावर वाईट दिवस आले कि हे प्रेम करणारे लोक गायब होतात.

अति शहाणा, त्याचा बैल रिकामा - स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्याचे कोणतेच काम यशस्वी होत नाही.

'आ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
आयत्या बिळात नागोबा - दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेणे.

आलिया भोगासी असावे सादर - आपल्यावर कसाही प्रसंग आला तरी त्यासाठी आपण तयार असले पाहिजे.

Post a Comment

आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*

थोडे नवीन जरा जुने