Marathi Suvichar | मराठी भाषेतील सुविचार, आपल्या दैनंदिन वापरातील सुविचार.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

सुंदर मराठी सुविचार
संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या काळासाठी असतात परंतु उपकार आयुष्यभर राहतात.
 
रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही, त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागत...
 
आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.

प्रेरणादायी मराठी सुविचार
परीक्षा म्हणजे काय, तर स्वतः च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून जा की, तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.

या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरुपी राहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा नाही.

आयुष्यात बदल घडविणारे सुविचार
कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात, आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात.

दोन हात करू नका, दोन हात जोडायला शिका.

Post a Comment

Previous Post Next Post