Marathi Ukhane | Ukhane in Marathi | मराठी उखाणे, रोजच्या वापरातील दर्जेदार मराठी उखाणे...

Marathi Ukhane
Marathi Ukhane

नवरीसाठी उखाणे
मोह नसावा पैश्याचा,

गर्व नसावा रूपाचा,

... रावांबरोबर, संसार करीन सुखाचा.

💕💕💕💕💕

आशिर्वादाची फुले वेचावीत वाकून,

... रावांचे नाव घेते


तुमचा मान राखून.

💕💕💕💕💕

नवरदेवासाठी उखाणे
भाजीत भाजी मेथीची,

... माझ्या प्रीतीची.

💕💕💕💕💕

गाडीत गाडी डेक्कन क्वीन, 

... आहे माझी ब्युटी क्वीन.

💕💕💕💕💕

Post a Comment

आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*

थोडे नवीन जरा जुने