NMK Guru Job Portal - सध्या बहुतेक विद्यार्थ्यांची इच्छा असते कि त्यांना शासकीय नोकरी मिळावी. त्यामुळे बहुतेक सर्व विद्यार्थी हे शासकीय नोकरीच्या संधी शोधत असतात. जर आपणही शासकीय नोकरीच्या संधी शोधत असाल तर आपणास आम्ही याठिकाणी आपल्या फायद्याची एक माहिती सांगणार आहोत.

सध्या आपल्यापैकी सर्वांकडेच मोबाईल फोन असल्या कारणाने बहुतेक संकेतस्थळाला आपण भेटी देत असतो. मात्र त्यापैकी शक्यतो कोणतेच संकेतस्थळ [वेबसाईट] आपले समाधान करत नाही. कारण आपल्याला या वेबसाईटवर परिपूर्ण माहिती भेटत नाही. त्यामुळे आपल्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो व आपला वेळही वाया जातो.

परंतु आम्ही आपल्याला याठिकाणी अशा वेबसाईटचे नाव सांगणार आहे, कि ज्यावर आपल्या सर्व समस्यांचे अगदी परिपूर्ण समाधान केले जाईल. हि वेबसाईट आपल्याला परिपूर्ण माहिती प्रदान करते. त्यामुळेच कि काय अतिशय कमी कालावधीत या वेबसाईटने विद्यार्थांचा विश्वास संपादन केला आहे व आज हजारो विद्यार्थी या वेबसाईटवरील माहितीचा लाभ घेत आहेत.

या वेबसाईटचे नाव आहे, NMK.Guru

NMK Guru Job Portal

जर आपल्याला शासकीय नोकरीची संधी किंवा इतर माहिती जाणून घ्यावयाची असेल, तर आपल्यासाठी हि वेबसाईट बहुमुल्य माहिती प्रदान करेल.

या वेबसाईटवर आपल्याला भरपूर सामुग्री उपलब्ध करून दिले आहे, ती खालीलप्रमाणे -
 • नवीन शासकीय नोकरीच्या जाहिराती
 • नवीन घोषणा
 • स्पर्धा परीक्षेचे नवीन अभ्यासक्रम
 • नवीन प्रवेशपत्रे
 • नवीन उत्तरतालिका
 • निकाल
 • स्पर्धा परीक्षेचे अभ्याससाहित्य
मित्रांनो, त्याचबरोबर आपण या संकेतस्थळावर विविध संवर्गानुसार जाहिराती शोधू शकता. त्यामध्ये
 • जिल्ह्यानुसार जाहिराती
 • शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती
 • व्यवसायनिहाय जाहिराती

तस बघितलं तर NMK.Guru हे एक जॉबपोर्टलच आहे. या संकेतस्थळाचे मुख्य कार्य विद्यार्थ्यांना नवीन शासकीय नोकरीच्या जाहिराती उपलब्ध करून देणे हे आहे. जर आपण नुकतीच शासकीय नोकरीसाठी तयारी सुरु केली असेल तर हे संकेतस्थळ आपल्याला आपल्या पसंतीची नोकरी शोधून देण्यास मदत करील.

NMK Guru चा इतिहास

NMK Guru या संकेतस्थळाची सुरुवात सन 2019 मध्ये करण्यात आली होती. सुरुवातीला विद्यार्थ्यांना या संकेतस्थळाची फारशी माहिती नव्हती, परंतु उत्तरोत्तर या संकेतस्थळाने विद्यार्थांचा विश्वास संपादन केला. आजघडीला या संकेतस्थळावर हजारो विद्यार्थी भेट देतात व या वेबसाईटच्या माहितीने ते समाधानही व्यक्त करतात.

NMK Guru ची समाजमाध्यमे

NMK Guru या संकेतस्थळाची अधिकृत समाजमाध्यमे [Social Media Accounts] विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत, त्यामध्ये
 • फेसबुक
 • युट्युब
 • इन्स्टाग्राम
 • टेलिग्राम
 • व्हाट्सअप

मित्रांनो, जर आपण किंवा आपले मित्र-मैत्रीण किंवा नातेवाईक शासकीय नोकरीच्या शोधात असेल तर आपण त्यांना या संकेतस्थळाबद्दल जरूर सुचवू शकता.

आपल्याला हि माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला कळवा. अशाच माहितीसाठी वेळोवेळी आमच्या NetMarathi.Com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

Netmarathi आता टेलीग्रामवर देखील उपलब्ध आहे. आमचं चॅनेल (@Netmarathi) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*

थोडे नवीन जरा जुने