What is Whatsapp in Marathi - In this Article we will Read Information About Whatsapp in Marathi. Whatsapp Information in Marathi.
What is Whatsapp in Marathi
What is WhatsApp in Marathi - आजच्या या लेखात आपण व्हाट्सएप्प काय आहे ? याची माहिती बघणार आहोत. बहुतेक वाचकांना हे माहितीच असेल कि, व्हाट्सएप्प काय आहे ? परंतु या लेखात आपण व्हाट्सएप्प विषयी अगदी सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत.
व्हाट्सएप्प हि मोबाईल व कॉम्प्युटर वर चालणारी एक जगप्रसिध्द मेसेजिंग सर्व्हिस आहे ज्याच्या सहाय्याने आपण घरबसल्या कुठलेही शुल्क न देता कोणत्याही व्यक्तीस ऑडीओ, व्हिडीओ, फोटोज, डॉक्युमेंट व इतर तपशील शेअर करू शकतो.

व्हाट्सएप्पचा इतिहास
व्हाट्सएप्पची सुरुवात सन 2009 मध्ये जेन कुम आणि ब्रायन एकटन या दोघांनी केली होती. सन 2014 मध्ये फेसबुक ने व्हाट्सएप्प ला खरेदी केले. यावेळी झालेला करार हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार मानला जातो.
हे देखील वाचा...
व्हाट्सएप्प जवळजवळ सर्व प्रकारच्या स्मार्टफोन मध्ये चालते. हे पूर्णतः निशुल्क आहे. व्हाट्सएप्प वेबवर आपण लॉग इन करूनही व्हाट्सएप्पचा वापर करू शकतो. व्हाट्सएप्प बरोबरच व्हाट्सएप्प बिजनेस नावाचे देखील एक App आहे. त्याचा आपला व्यवसाय वृद्धीसाठी आपण वापर करू शकतो.
व्हाट्सएप्प चा वापर का व कसा करावा?
- मोफत सेवा - व्हाट्सएप्पच्या सर्व सेवा या निशुल्क असल्यामुळे त्याचा आपल्या खिशावर परिणाम होत नाही. त्यामुळे व्हाट्सएप्प वापरण्यास काहीही अडचण नाही.
- युजरनेम, पासवर्ड ची गरज नाही - व्हाट्सएप्पचा वापर करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस लॉग इन करण्याची गरज नाही. आपण नेहमी लॉग इन च असतो. त्यामुळे आपल्याला कुठलाही युजरनेम, पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
- सुरक्षा - व्हाट्सएप्पवर सुरक्षेसाठी End-to-End Encryption चा वापर केलेला आहे. म्हणजेच दोन व्यक्तींमधील संवाद फक्त त्या दोघांपुरताच मर्यादित असेल. तिसऱ्या इतर कोणाही व्यक्तीला ते समजत नाही. खुद्द व्हाट्सएप्पला देखील हे मेसेजेस वाचता येत नाही.
- वापरण्यास अगदीच सोपे - व्हाट्सएप्प वापरण्यासाठी अगदीच सोपे आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती थोड्या वेळातच हे समजून जाते कि व्हाट्सएप्पचा वापर कसा करायचा.
- टेक्स्ट मेसेजिंग - आपण व्हाट्सएप्पवर कोणाही व्यक्तीला टेक्स्ट मेसेज पाठवू शकतो. त्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यासाठी आपण ज्या व्यक्तीला मेसेज पाठवत आहे, त्या व्यक्तीकडे व्हाट्सएप्प इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.
- व्हाट्सएप्प ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंग - व्हाट्सएप्पच्या माध्यमातून आपण मोफतपणे ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंग करू शकतो. त्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
तर मित्रांनो, आपण वाचत होतात व्हाट्सएप्प म्हणजे काय (What is WhatsApp in Marathi). जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा.
हे देखील वाचा...
व्हाट्सएप्पशी संबंधित असेच दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमच्या www.Netmarathi.Com या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.
Whatsapp FAQ's -
✅ Whatsapp हे काय आहे?
Whatsapp हि एक जगप्रसिद्ध मेसेजिंग सर्व्हिस आहे.
✅ Whatsapp च्या मदतीने आपण काय करू शकतो?
Whatsapp च्या माध्यमातून आपण मोफतपणे ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंग करू शकतो. तसेच नोंदणीकृत कोणत्याही व्यक्तीस ऑडीओ, व्हिडीओ, फोटोज, डॉक्युमेंट व इतर तपशील शेअर करू शकतो.
✅ Whatsapp ची स्थापना कधी झाली?
व्हाट्सएप्पची सुरुवात सन 2009 मध्ये जेन कुम आणि ब्रायन एकटन या दोघांनी केली होती.
✅ Whatsapp ची मालकी सध्या कोणाकडे आहे?
Whatsapp ची मालकी सध्या फेसबुककडे आहे. 2014 मध्येच फेसबुकने Whatsapp ची खरेदी केली.
✅ Whatsapp ची नोंदणी निशुल्क आहे का?
हो, जर आपल्याला Whatsapp वर नोंदणी करावयाची असेल तर ते अगदी निशुल्क आहे.
✅ Whatsapp हे काय आहे?
Whatsapp हि एक जगप्रसिद्ध मेसेजिंग सर्व्हिस आहे.
✅ Whatsapp च्या मदतीने आपण काय करू शकतो?
Whatsapp च्या माध्यमातून आपण मोफतपणे ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंग करू शकतो. तसेच नोंदणीकृत कोणत्याही व्यक्तीस ऑडीओ, व्हिडीओ, फोटोज, डॉक्युमेंट व इतर तपशील शेअर करू शकतो.
✅ Whatsapp ची स्थापना कधी झाली?
व्हाट्सएप्पची सुरुवात सन 2009 मध्ये जेन कुम आणि ब्रायन एकटन या दोघांनी केली होती.
✅ Whatsapp ची मालकी सध्या कोणाकडे आहे?
Whatsapp ची मालकी सध्या फेसबुककडे आहे. 2014 मध्येच फेसबुकने Whatsapp ची खरेदी केली.
✅ Whatsapp ची नोंदणी निशुल्क आहे का?
हो, जर आपल्याला Whatsapp वर नोंदणी करावयाची असेल तर ते अगदी निशुल्क आहे.