WordPress काय आहे आणि त्याची वैशिष्ट्ये – What is WordPress in Marathi

Share :

What is WordPress in Marathi – In This Article We will learn more about WordPress. If you want to know more about wordpress, Please Read This Article.
 
What is WordPress in Marathi – जर आपण ब्लॉगिंग करत असाल किंवा जर आपल्याला वेबसाईटचे थोडेसे जरी ज्ञान असेल तर आपण WordPress चे नाव नक्कीच ऐकले असेल. आपण WordPress वर पाहिजे तशी वेबसाईट डिझाईन करू शकतो. कारण WordPress मध्ये खूपच Advance फिचर उपलब्ध करून दिलेले असतात.
जर आपण WordPress च्या माध्यमातून वेबसाईट बनवू पाहत आहात आणि WordPress बद्दल अधिक माहिती घेऊ इच्छित असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. याठिकाणी आम्ही आपल्याला WordPress बद्दल अधिक माहिती सांगणार आहोत.

What is WordPress in Marathi

What is WordPress in Marathi

WordPress काय आहे?

WordPress एक Open Source Software आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्याला पाहिजे तशी वेबसाईट बनवू शकतो व डिझाईन करू शकतो. WordPress ची सुरुवात दिनांक 27 मे 2003 रोजी करण्यात आली.


सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर सध्या उपलब्ध वेबसाईट पैकी जवळ जवळ 30 % पेक्षाही जास्त वेबसाईट या WordPress च्या माध्यमातून बनवलेल्या आहेत. यावरून आपल्याला WordPress च्या लोकप्रियतेची कल्पना येईल.

WordPress ची वैशिष्ट्ये

✔️ WordPress हे एक Open Source Project आहे. यामध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. 

✔️ WordPress मध्ये अनेक Plugins, Widgets आणि Themes उपलब्ध आहेत. 

✔️ WordPress च्या मदतीने आपण आपणास हवी तशी वेबसाईट तयार करून घेऊ शकता.

 
✔️ ज्यावेळी आपण वर्डप्रेसच्या मदतीने एखादी वेबसाईट किंवा ब्लॉग बनवतो, त्यावेळी त्यावर संपूर्ण नियंत्रण हे त्या वेबसाईट किंवा ब्लॉग ओनरचे असते.

तर मित्रांनो आपण वाचत होतात, WordPress काय आहे व WordPress ची वैशिष्ट्ये (What is WordPress in Marathi). आम्हाला आशा आहे कि आपल्याला दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल.

वर्डप्रेसशी संबंधित असेच दर्जेदार लेख वाचण्यासाठी वेळोवेळी आमच्या Net Marathi या वेबसाईटला भेट द्या व हा लेख आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.

Share :

Leave a Comment