Attitude Status in Marathi | Attitude Quotes in Marathi | एकदम कडक मराठी Attitude स्टेटस

Share :

Attitude Status in Marathi | Attitude Quotes in Marathi – येथे आम्ही Attitude Quotes Marathi, एकदम कडक मराठी Attitude स्टेटस उपलब्ध करून देणार आहोत.

Attitude Status in Marathi

मित्रांनो, जर आपण Google वर Attitude Status in Marathi किंवा Attitude Quotes in Marathi शोधत असाल तर आता आपल्याला काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आम्ही आपल्यासाठी येथे मराठीतील जवळजवळ 100 पेक्षा अधिक फक्त आणि फक्त दर्जेदार मराठी स्टेटस उपलब्ध करून दिलेले आहेत. आम्ही याठिकाणी वेळोवेळी नवीन स्टेटस अपडेट करतच असतो. त्याचा देखील आपल्याला नक्कीच फायदा होईल.

मुळात आता प्रश्न हा निर्माण होतो कि, व्यक्तीमध्ये Attitude असावा का? तर याचे उत्तर प्रत्येकाच्या विचारशक्तीवर अवलंबून असेल. काही जण म्हणतील कि माणसात Attitude अजिबात असता कामा नये… तर काही जण म्हणतील कि आपल्यात Attitude असायलाच हवा.

जर आम्हाला याबाबतीत  विचाराल तर आम्हीही याठिकाणी हेच म्हणू कि, “व्यक्तीमध्ये जास्त नाही परंतु थोडाफार Attitude असायलाच हवा.” त्याचे कारण म्हणजे ज्यावेळी आपण इतर व्यक्तींना अगदी सहजपणे उपलब्ध होत असू किंवा कधी कधी विनाकारण कोणीतरी काहीही कारण नसताना आपल्याला दुखावले असेल, तर यामुळे त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल अजिबात इज्जत नाही, असाच होतो.

Table of Contents

आपणही हा अनुभव घेतलाच असेल. त्यामुळे जर आपण थोडाफार Attitude दाखवला तर मात्र लोक आपल्याबरोबर अगदी व्यवस्थित  वागण्यास सुरुवात करतात. त्यामुळे आपण आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करायलाच हवे…!

आपण प्रत्येकवेळी इतरांच्या भावनांचा विचार केला आणि त्यांच्याचबद्दल विचार करत बसलो, तर एक वेळ अशी येईल कि, आपल्याकडे ना स्वाभिमान शिल्लक राहील, ना पैसा शिल्लक राहील.

याठिकाणी एक महत्वपूर्ण बाब नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, Attitude आणि गर्विष्ठपणा यांची गल्लत करू नका. प्रत्येक बाबतीत अवास्तव Attitude देखील चांगला नाही. परंतु ज्यावेळी आपल्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळी आपण काय आहोत? हे जगाला दाखवून देण्याची ती योग्य वेळ असते.

त्यामुळे हाच विचार करून आम्ही याठिकाणी मराठीतील Attitude Status in Marathi, Attitude Quotes in Marathi आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. ते आपल्याला नक्कीच आवडतील अशी आम्हाला खात्री आहे.

हे स्टेटस वापरून आपण आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवू शकता, व ज्या व्यक्तीनी तुमच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले होते, त्यांनादेखील जास्त काही न बोलता दोन ओळीत धमाकेदार उत्तर देऊ शकाल. त्यामुळे त्यांनादेखील त्यांची चूक (लायकी 😉) कळेल.

Attitude Status in Marathi

Attitude-Quotes-in-Marathi
Attitude Quotes in Marathi

 
काही लोकांना माझी जरा जास्तच माहिती असते…
बहुतेक कामधंदे सोडून माझाच अभ्यास करतात…!
😡 😡 😡 😡 😡

Attitude-Quotes-Marathi
Attitude Quotes Marathi

 
मला ओळखतात ते माझ्यावर
कधीही संशय घेऊ शकत नाही.
ज्यांनी माझ्यावर शंका घेतली,
ते मला कधीच ओळखू शकणार नाही.
💥 💥 💥 💥 💥

Attitude-Status-in-Marathi-for-Facebook
Attitude Status in Marathi for Facebook

 
प्रत्येक भूकणाऱ्याला दगड नाय मारत बसायचं,
काहींना बिस्कीट टाकून पुढे जायचे…
🍫 🍫 🍫 🍫 🍫

Attitude-Status-Marathi
Attitude-Status-Marathi

 

😎 😎संधी सर्वांनाच मिळते,
मी तर फक्त
माझी वेळ येण्याची वाट पाहत आहे…
💯 💯 💯 💯 💯

Best-Attitude-Status-in-Marathi
Best Attitude Status in Marathi

इमानदारी गेली तेल लावत…
आता जसे तुम्ही तसे आम्ही…!
👿 👿 👿 👿 👿

FB-Marathi-Attitude-Status-Marathi
FB Marathi Attitude Status Marathi

एकदा मनातून माणूस उतरला कि,
नंतर तो कुठेही झक मारू दे…
मला नाही फरक पडत…!
😠 😠 😠 😠 😠

सध्या स्वतःच्या टार्गेटवर काम चालू आहे…
म्हणून काही निर्लज्ज टीका करणाऱ्या
लोकांना उत्तर द्यायला टाईम नाही…!
👊 👊 👊 👊 👊

रोडवर स्पीड लिमिट,
पेपरमध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरीला नो लिमिट…
💪 💪 💪 💪 💪

राडा करायचा खुप मन करत यार…
पण साला नाव ऐकल्यावर,
कोणी समोर उभाच राहत नाही.😎
💯 💯 💯 💯 💯

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून,
कधी कोणाच मन नाही जिंकलं.
मी जो काही आहे, तो असा
रिअल आहे…!!!😎
💪💪💪💪💪

Attitude Quotes in Marathi

Marathi-Attitude-Dialogue
Marathi Attitude Dialogue

आपली ओळख अशी आहे कि,
मनाने भोळा
आणि
नियत साफ पण,
जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप…!
👊 👊 👊 👊 👊

आम्ही गर्दी बघून राडा करत नाही,
तर गर्दीत घुसून राडा करतो…!
💪 💪 💪 💪 💪

हरामी तर आम्ही लहानपणापासून होतो पण,
कधी हरामीपण दाखवलं नाही ,
ज्या दिवशी हरामीपण दाखवेल,
त्या दिवशी लोकांचं
घराबाहेर निघणपण अवघड होऊन जाईल.
😡 😡 😡 😡 😡

Marathi-Attitude-Status-for-Boy
Marathi Attitude Status for Boy

लक्षात ठेवा…
जितकी इज्जत देता येते,
त्याच्या दुप्पट काढता पण येते.
😎 😎 😎 😎 😎

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून दुसऱ्याला मोठे करा,
आम्ही स्वतःसाठी काम करून स्वतःला मोठे करणार..!
😎 😎 😎 😎 😎

पाठीमागे लोक काय बोलतात,
त्याच दुःख नाही.
गर्व त्यागोष्टीचा आहे,
कि,
ताकद नाही कोणाची तोंडावर बोलायची…!
👊 👊 👊 👊 👊

सगळ्यांना चांगलं समजायचे सोडून द्या,
लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात.
🙅 🙅 🙅 🙅 🙅

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर
कट रचले गेले पाहिजेत…!
😎 😎 😎 😎 😎

ATTITUDE नाही आमच्यात,
पण…!
Self Respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे…!
😎 😎 😎 😎 😎

आम्ही एवढे पण चांगले नाही ओ शेठ…
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायचा विचार करता,
ना
तेव्हा आम्ही तुम्हाला विकायचा विचार करत असतो.
😡 😡 😡 😡 😡

हे देखील वाचा…

Royal Attitude Status in Marathi

चुकला तर वाट दावू,
पण,
भुंकला तर वाट लावू.
💪 💪 💪 💪 💪

Marathi-Attitude-Status-for-Facebook
Marathi Attitude Status for Facebook

नाराज तर नाराज…
प्रत्येकाची मन जपायचा
ठेका नाही घेतलाय आपण…!
👊 👊 👊 👊 👊

माझा Attitude माझी ओळख आहे,
तुला नसेल पसंद तर तुझी पसंद बदल…!
😎 😎 😎 😎 😎

बाळा,
“Game” तर खूप चांगला खेळलास,
पण माणूस चुकीचा निवडलास…!
💪 💪 💪 💪 💪

जो इज्जतने बोलतो
त्याच्यावरती जीव ओवाळून देतो,
आणि
जो अकडू असतो
त्याला कुत्र्यासारखे मारतो…!
😠 😠 😠 😠 😠

लायकीची गोष्ट नको करू भावा,
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा,
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात…!
😎 😎 😎 😎 😎

Marathi-Attitude-Thoughts
Marathi Attitude Thoughts

माघार घेतली म्हणून कमी समजू नका…
कारण,
वाघ चार पावले मागे जातो,
ते झेप घेण्यासाठी…!
🐯 🐯 🐯 🐯 🐯

गरुडासारखे उंच उडून
गरुडझेप घ्यायची असेल
तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
😎 😎 😎 😎 😎

धोका तर तिच लोक देतात,
जी धोक्याने पैदा झालीत…
😎😎😎😎😎

सवयी आमच्या खराब नाहीत,
फक्त
जिंदगी थोडी,
रॉयल जगायची सवय आहे…!!!😎

Marathi Attitude Status for Whatsapp

Marathi-Status-on-Life-Attitude
Marathi Status on Life Attitude

तुम्ही बोलताना सहज बोलून जाता ओ…
म्हणून,
कोलताना आम्ही पण सहज कोलून जातो…!
😎 😎 😎 😎 😎

Block करायला मला ही येते
पण,
मी करत नाही कारण,
Status टाकून जळवण्यात जी ‪‎मजा आहे,
ति Block करण्यात नाही…!
😉 😉 😉 😉 😉

जेव्हा आम्ही येतो,
तेव्हा,
प्रत्येक मुलीचे आई-वडील म्हणतात –
“पोरी याचे status जास्त वाचू नको,
नाहीतर तूझ status In-love होईल.”
😎 😎 💕 💕 💘

अँड्रॉइडच्या सिस्टम सारखं झालंय हो आयुष्य,
जरा समजून घ्यायचा प्रयत्न करतो
तर
लगेच नविन व्हर्जन येवून टपकतं…!
😜 😜 😜 😜 😜

विरोध करा तुम्ही,
तेच जमेल तुम्हाला…
कारण,
माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.
😉 😉 😉 😉 😉

Status-in-Marathi
Status in Marathi

ज्यांच्याशी बोलण टाळतोय,
त्यांनी समजून जावं…
तुमची लायकी कळाली…!
😎 😎 😎 😎 😎

काहीजण खूप शहाणे असतात,
काम संपलं की,
लगेच पप्पा बदलतात.
😎 😎 😎 😎 😎

Attitude-Quotes-in-Marathi
Attitude Quotes in Marathi

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि
शांत दिसणाऱ्या माणसाचा
कधीच नाद करू नये…!
💪 💪 💪 😎 😎

आम्हीतर एवढे रोमँटिक आहोत कि,
थोडावेळ जरी मोबाईल हातात घेतला,
तर तो देखील गरम होतो…🔥
😎😎😎😎😎

आमच्या भोळेपणाचा फायदा उचलण बंद करा,
ज्या दिवशी बदमाश होऊ,
त्यादिवशी कहर आणू…
💥💥💥💥💥

हे देखील वाचा…

Marathi Attitude Dialogue

Attitude-Quotes-Marathi
Attitude Quotes Marathi

कोणी सोडून गेलं…
आम्हाला फरक पडत नाही ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो
आणि
आजपण…!
😎 😎 😎 😎 😎

वेळेनी बरोबर दाखवून दिल कि,
लोक कशी आहे
आणि,
आम्ही त्यांना काय समजत होतो.
😡 😡 😡 😡 😡

लोक का जळतात?
ह्याचा विचार मी नाही करत,
लोक अजून कसे जळतिनं,
याचा मी विचार करतो…!
😡 😠 👊 💪 🙏

Attitude-Quotes
Attitude Quotes

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊ दे समोर,
विषय संपला…!
👊 👊 👊 👊 👊

जुनी सवय आहे…
एक वेळ सगळ्यांच्या मागे राहील पण,
कोणांच्या पुढे पुढे करणार नाही.
😎 😎 😎 😎 😎

मी मोजकीच माणसं जोडतो
कारण,
100 कुत्री पाळण्यापेक्षा
5 सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच…!
🦁 🦁 🦁 🦁 🦁

समोरच्याला कदर नसताना
चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा…!
😠 😠 😠 😠 😠

Best-Marathi-Attitude-Dialogue
Best Marathi Attitude Dialogue

शेठ…
तुमच तरी डोकं खराब आहे,
मी तर माणूसच खराब आहे…!
😡 👊 💪 👊 💪

जे काही करायचं असेल,
ते स्वतः च्या हिमतीवर करा…
परत कोणी म्हणायला नको…
याला मि मोठ केलंय…!!!
😎😎😎😎😎

तुझी लायकी नाही,
मला तुझ बनवायची…
कारण,
तुझ्या लायकीपेक्षा
माझे केसच मोठे आहेत…!!!
💢💢💢💢💢

Bhaigiri Status Marathi

माणूस मळका असला तरी चालेल
पण,
जळका असू नये…!
😡 💪 👊 😠 😎

Best-Marathi-Status-on-Life-Attitude
Best Marathi Status on Life Attitude

छप्पन पोरी मागे येतील,
पण
पैसा असेल तरच…
पण तो नसताना,
जी मागे येईल…
ती लाखात एक असेल…!
💕 💕 💕 💕 💕

गैरसमज वाढत गेले की
लोकांना ते पण ऐकू येतं……
जे आपण कधी बोललोच नाही…!
😡 😡 😡 😡 😡

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली,
ती परत गेलीच नाहीत,
आणि
जी गेली…
ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.
😠 😠 😠 😠 😠

Marathi-Status-on-Life-Attitude
Marathi Status on Life Attitude

“सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत,
पण
आम्ही “दुनिया नाही मन जिंकायला” आलोय.
♔ ♔ ♔ ♔ ♔

मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.
💪 💪 💪 💪 💪

Attitude तर लहान मुले दाखवतात,
मी तर लोकांनां त्यांची जागा दाखवतो…!
😎 😎 😎 😎 😎

बाहेरच्या लोकांचं सोडून द्या,
इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.
😡 😡 😡 😡 😡

नावाची हवा नाय झाली तरी चालेल…
पण,
आपल नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहिजे…!
😜 💪 👊 💪 😎

Attitude ची तर गोष्टच करू नकोस भावा,
जेव्हा “पैदा” झालो होतो,
त्यावेळेस 2 वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो…!
😎 😎 😎 😎 😎

Marathi Status for Boy

भिडायची लायकी नसेल तर,
नडायची खाज पण ठेवू नका…!
😡 😡 😡 😡 😡

Marathi-Status-on-Life
Marathi Status on Life

चुकला तर वाट दावू,
पण भुंकला तर वाट लावू…!
😎 😎 😎 😎 😎

आजच्या काळात खरा आदर कोणाचा होतो?
उत्तर – आदर कोणा माणसाचा नाही होत, गरजेचा होतो..
गरज संपली की आदर संपला…!
😠 😠 😠 😠 😠

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,
जे त्या काळजीसाठी पात्र आहेत…
कारण…
प्रत्येकाला खुश ठेवायला,
आम्ही काही जोकर नाही…!
❌ 🃏 😎 👊 💪

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त,
आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका…!
😎 😎 😎 😎 😎

ज्यांचा स्टेटस, स्टोरी, पोस्ट मी बघत नाही,
त्यांनी समजुन जावं,
तुमची लायकी – इज्जत माझ्या नजरेत
30 सेकंदाची पण नाही..!
😎 💁 👊 💪 🙏

काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे…!
🙏 🙏 🙏 🙏 🙏

ऐक भावा,
जिथे तुझा “Attitude” संपतो ना,
तेथून माझा चालू होतो…!
😎 😎 😎 😎 😎

हिमतीने हारा पण,
हिंमत नका हरू..!
💪 💪 💪 💪 💪

भरोसा जेवढा मोठा असतो,
त्यापेक्षाहि धोका मोठा असतो.
😠 😠 😠 😠 😠

Marathi Status on Life Attitude

Royal-Attitude-Status-in-Marathi
Royal Attitude Status in Marathi

लोकांनी मला विचारलं?
तू खूप बदललास रे…!
मी सहज उत्तर दिलं,
लोकांच्या आवडीनुसार जगण सोडलं आहे…!
😟 😠 😎 💪 🙏

हो बदललोय मी.
कारण
मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि
स्वतःच्या आवडीनुसार वागतो…!
😎 😎 😎 😎 😎

एखादी व्यक्ती तुमची किंमत करत नसेल
तर
त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…!
🙅 🙅 🙅 🙅 🙅

हार पत्करणे माझं ध्येय नाही
तर,
मी जिंकण्यासाठी बनलोय…!
✊ ✊ ✊ ✊ ✊

कुणाचं “डोकं” चालत असेल,
तर कुणाचा “पैसा”,
आमचा तर” Attitude” चालतो…!
😎 😎 😎 😎 😎

फक्त नीतिमत्ता नीट ठेवा,
प्रत्येकाचे दिवस बदलत असतात…!
😎 😎 😎 😎 😎

माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं तरी,
दिवस भर मी तोच विचार करत बसतो,
कि,
मला असं बोलायला नाही पाहिजे होत…!
😑 😑 😑 😑 😑

आपल्या स्टेट्सचा नाद पाहुन
मिञ पण बोलले,
एक वेळेस आम्हाला सोड,
पण,
तुझा स्टेट्स चा नाद कधीच सोडू नको…!
😎 😎 😎 😎 😎

लोकांनी फक्त आम्हाला कामासाठी वापरलंय.
कारण,
त्यांचा काम होतं
आणि
आमचं नाव होतं…!
😠 😠 😠 😠 😎

जुनी सवय आहे.
एक वेळ सगळ्यांच्या मागे राहील.
पण,
कोणाच्या पुढे पुढे करणार नाही किंवा झुकणार नाही…!
😎 😎 😎 😎 😎

Royal Marathi Status

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा,
ती कमी प्रमाणात करणे
किंवा
सावकाशीने करणे श्रेयस्कर…!
👍 👍 👍 👍 👍

Royal-Attitude-Status-Marathi
Royal Attitude Status Marathi

मी असाच आहे…
पटल तर घ्या,
नाय तर द्या सोडून…!
👊 😎 💪 🙏 😎

लोक म्हणतात की
पैसा बोलतो…
म्हणजे
जर तुमच्याजवळ पैसा असेल ना
तरच
समोरचा आदराने बोलतो…!
😠 😠 😠 😠 😠

अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल…!
😎 💪 👊 💪 👊

Royal-Attitude-Status
Royal Attitude Status

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो…!
😠 😠 😠 😠 😠

आयुष्यात कधी कधी असं पण वाटत,
काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत…!
😭 😭 😭 😭 😭

माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील.
पण,
एक चांगली गोष्ट आहे,
मी कोणतंही नात स्वार्थासाठी जोडत नाही.
🙏 🙏 🙏 🙏 🙏

मी तर फक्त तीचं Heart चोरी केलं
आणि,
ती वेडी आता,
माझं Surname चोरी करायची Planning करतेय…!
😉 😉 😉 😉 😉

आपल्याला पटतं तेच करायच…
उगच मन मारुन नाही जगायच…!
😎 😎 😎 😎 😎

Marathi-Attitude-Dialogue
Marathi Attitude Dialogue

वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली.
पण,
लक्षात ठेवा,
दिवस बदलायला वेळ नाही लागत…!
😡 😎 😎 😎 😎

Attitude Caption in Marathi

आयुष्यात चार पैसे कमी कमवा
पण,
जिवाला जीव लावणारी
माणसे जास्त कमवा..!
👍👍👍👍👍

माझ्या बद्दल एवढा विचार नका करू…
कारण मी मनात येतो,
ध्यानात नाही…!!!
😎😎😎😎😎

अपेक्षा तर पासवर्ड बनवण्याची होती,
पण लोकांनी त्यांची लायकी फक्त
OTP चीच ठेवली…!
😡😡😡😡😡

खेळ पत्याचा 🎴असो किंवा जिंदगीचा,
आपला एक्का तेव्हाच बाहेर काढा,
ज्यावेळी समोर बादशाह असेल…!♔
😎😎😎😎😎

लोकांचे सगळे पर्याय संपले,
कि ते,
आमचा शोध सुरु करतात…!
😎😎😎😎😎

चांगलं वागायचं काय ठरवलं…!
ज्याची लायकी नाही ते पण,
भुंकायला लागलं…!
😎😎😎😎😎

मी कोणाची वाट बघत नाही…
जे आले त्यांना नमस्कार
आणि
जे गेले त्यांना रामराम…!
🙏🙏🙏🙏🙏

हवा तर अशी पाहिजे,
ज्या दिवशी हारू,
त्यादिवशी
जिंकणाऱ्यापेक्षा चर्चा तर
आपलीच झाली पाहिजे…!
😎😎😎😎😎

परके तर हवा देतात…
आग तर आपलेच लावत असतात…!
🔥🔥🔥🔥🔥

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा…
वेळ प्रत्येकाची येतच असते…!
👆👆👆👆👆

हे देखील वाचा…

Attitude Status in Marathi | Attitude Quotes in Marathi

मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले Attitude Status in Marathi | Attitude Quotes in Marathi आपल्याला नक्कीच आवडतील. आपण जर आपला स्वाभिमान टिकवला तर लोक आपल्याशी चांगले वागतील. जर आपण आपल्या स्वाभिमानाला जपले नाही, तर मात्र लोक आपल्याला त्यांच्या तालावर हवे तसे नाचवून घेतील. त्यामुळे आपल्यामध्ये थोडातरी Attitude पाहिजेच पाहिजे.

वर सांगितल्याप्रमाणे आपल्यात फक्त Attitude पाहिजे, गर्विष्ठपणा नको. या दोन्हीतला फरक व्यवस्थित समजावून घ्या. जर आपल्याला हे स्टेटस आवडले असतील तर ते आपल्या मित्र-मैत्रिणीना अवश्य शेअर करा.

अशाच प्रकारच्या नवनवीन स्टेटससाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या व इतरांनादेखील सांगा.


Share :

Leave a Comment