काही गमतीदार तथ्य जाणून घ्या, याबाबत तुम्हाला कदाचित माहिती नसेल...

Interesting facts in Marathi - या लेखात आपण काही रोचक तथ्यांची माहिती जाणून घेणार आहोत. हे वाचल्यावर तुम्ही एकच वाक्य म्हणाल कि "हे खरं आहे का?"...

Interesting facts in Marathi

हे विश्व अनेक जटिल व रोचक बाबींनी भरलेले आहे असे जर म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी असतात कि त्याबद्दल आपल्याला शक्यतो माहिती नसते, मात्र ज्यावेळी त्याविषयी आपल्याला समजते तेव्हा त्यावर विश्वास ठेवणे आपल्याला कठीण जाते.

Interesting-Facts-in-Marathi
Interesting Facts in Marathi

आज या लेखात आपण अशाच काही रोचक तथ्यांची माहिती जाणून घेणार आहोत. हे वाचल्यावर तुम्ही एकच वाक्य म्हणाल कि "हे खरं आहे का?" चला तर मग जाणून घेऊया काही रोचक तथ्यांविषयी...

Interesting Facts Marathi

मनुष्य स्वतः ला गुदगुल्या करू शकत नाही.
कारण मेंदू या गोष्टीला नकार देऊ शकतो.

जगातील 11 टक्के लोक हे
डावखुरे 💁 आहेत.

काम करताना स्वतः शी संवाद साधला
तर
लक्ष विचलित होण्याचे प्रमाण कमी होते.

डोळे 👀 उघडे ठेवून शिंकणे
अशक्य आहे.

आपल्या ओठांना 🗢 कधीच
घाम येत नाही.

जगात लाल 🔴 रंगांच्या वाहनांचा अपघात
हा इतर कोणत्याही रंगांच्या वाहनापेक्षा
अधिक होतो.

सर्वसाधारणपणे
ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक
बालके जन्मतात. 😉

जगात निळ्या रंगाचे
कोणतेच फळ नाही.

हत्ती 🐘 हा उडी मारू शकत नाही.

आपल्या मेंदूमध्ये
चांगल्या घटना लक्षात ठेवण्याची क्षमता
हि वाईट घटना
लक्षात ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी असते.

बंद पडलेलं घड्याळ ⌚
दिवसातून 2 वेळेस बरोबरची वेळ दर्शविते.

डुक्कर 🐷 आकाशाकडे पाहू शकत नाही.

बहुतेक लोकांना बिछान्यात गेल्यावर
7 मिनिटात झोप येते.

आपल्या शरीरातील सर्व नसा
आणि
कोशिका जोडल्यावर त्याची लांबी
जवळपास 97 हजार किलोमीटरपर्यंत होईल.

ओठांच्या वापराशिवाय
आपण 'बी' आणि 'पी'
हे अक्षर उच्चारू शकत नाही.
(ट्राय केलं का?) 😉

जन्माच्या वेळी मनुष्याच्या शरीरात 270 हाडे
असतात,
परंतु वयस्कर मनुष्याच्या शरीरात 206 हाडे असतात.

जर तुम्ही कमी झोप घेत असाल
तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

एका वर्षात एक मनुष्य
सरासरी 50 लाख वेळेस श्वास घेतो.

सन 1386 मध्ये फ्रांसमध्ये एका
डुकराला फाशीची शिक्षा दिली गेली होती,
कारण त्याने एका मुलाला मारले होते.

झोपेची तयारी करणाऱ्या लोकांपैकी
93 टक्के लोक
आपल्याला मिळणाऱ्या झोपेचे तास मोजतात.

हे वाचा : जिभेच्या संदर्भात काही आश्चर्यकारक तथ्य

Facts in Marathi

शहामृगाचे डोळे
हे त्याच्या मेंदुपेक्षाही मोठे असतात.

सामान्यतः कॅमेरा 📷
2 ते 42 मेगापिक्सल असतो,
परंतु डोळ्यातील बुबुळ 576 मेगापिक्सल असतात.

जेंव्हा आपण Google वर
"askew" असे टाईप करून सर्च करतो,
त्यावेळी गुगलचे पेज
उजव्या बाजूला थोडेसे झुकलेले दिसते.

मनुष्याच्या शरीरातील
सर्वात लहान हाड हे कानातील 👂 असते.

मध हा एकमेव असा पदार्थ आहे,
जो कधीही खराब होत नाही.

मनुष्याचे नाक 👃
50 हजार प्रकारचे गंध / वास ओळखू शकते.

महिलांच्या तुलनेत
पुरुषांना जास्त प्रमाणात उचकी लागते. 😉

"E" हे इंग्रजीतील
सर्वाधिक वापरातील अक्षर आहे.

उंटाच्या दुधापासून
दही तयार करता येत नाही.

मनुष्य त्याच्या आयुष्यातील
जवळपास 25 वर्ष झोपण्यात 😴 खर्च करतो.

ताजमहालच्या निर्मितीत
एकूण 1000 हत्ती वापरण्यात आले होते.

मानवी दात 🦷
हे खडकासारखे मजबूत असतात.

मानवी दात हे
शार्क माशाच्या दाताइतकेच
मजबूत असतात.

मनुष्य त्याने पाहिलेल्या एकूण स्वप्नांपैकी
90 टक्के भाग विसरून जातात.

एक व्यक्ती संपूर्ण दिवसभरात
सरासरी 23,040 वेळा श्वास घेतो.

एका सर्वसाधारण मनुष्याचे केस
प्रतिवर्षी 6 इंच वाढतात.

मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे,
जो सरळ रेषा ओढू शकतो.

एक मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात
तब्बल 35 टन अन्न खातो.

फक्त एक सिगरेट पिल्याने मनुष्याचे
जीवन सरासरी 11 मिनिटांनी कमी होते.

पुरुषांपेक्षा महिलांचे आयुष्य
हे सरासरी जास्त असते. 💃

हे वाचा : ताजमहाल संदर्भात 15 रोचक तथ्य, ज्याबाबत आपल्याला माहिती नसेल...

तर मित्रांनो, वरील माहिती वाचून नक्कीच आपल्या सामान्य ज्ञानात भर पडली असेल. आम्हाला खात्री आहे कि यातील काही माहिती हि आपल्यालाही नवीन असेल. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा.

अशाच प्रकारच्या नवनवीन व दर्जेदार माहितीसाठी आपण वेळोवेळी आमच्या Netmarathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या.