मित्रांनो, नवीन वर्ष लवकरच येणार आहे. त्यादृष्टीने आपण त्याच्या स्वागताची तयारी सुरु केली असेलच. बरेच लोक नवीन वर्षासाठी नवीन योजना आखतात व त्या पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट घेत असतात. मात्र जर आपण या नवीन वर्षाची सुरुवात आपल्या मित्र-मैत्रिणींना, परीजनांना, नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन केली तर ते दुधात साखर पडल्यासारखे होईल.
जर आपण देखील आपल्या मित्र-मैत्रिणींना, परीजनांना, नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल आणि आपल्याला त्यांना शुभेच्छा कशा द्याव्यात हे सुचत नसेल तर आपणास काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आम्ही याठिकाणी नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे उत्तमोत्तम कलेक्शन आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. याचा वापर करून आपण आपल्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करू शकता.
New Year Wishes in Marathi
💕 तुमच्या या मैत्रीची साथ, यापुढे ही अशीच कायम असू द्या… नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… 💕 येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा! 💥 💥 🎈 🎈 🎈 🎈 🎈
💥 येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे, भरभराटीचे जावो, 🎈 हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎊 🎊 🎉 🎉 🎉 🎉 🎉
💥 गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल, 🎉 नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!🎊 🎊 🎊 🎊 🎊 🎊
💥 माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !! चला....या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, 🎉 आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्या… नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या… येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा! 🎊 🎊 🎊 🎊 🎊 🎊
🙏 नमस्कार 🙏 बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.. ⌛ एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच.. आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात, याबद्दल मी तुमचा आभारी आहे.. 😍 या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर, मला मोठ्या मनाने माफ करा.. 🙏 आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या… 😊 आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा...! 🎉 🎉 🎊 🎊 🎊 🎊 🎊
💥 प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना! 📕 365 दिवसांचं!! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…! या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 🎉 🎉 🎊 🎊 🎊 🎊 🎊
Happy New Year Status Marathi
🎉 🎉 आपल्यासारखा मित्र नवीन वर्षाचे स्वागत करण्यास नसल्यास आनंद कमी वाटेल. मैत्रीच्या सर्व चांगल्या क्षणांबद्दल धन्यवाद. 🙏 2021 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा! 🎊🎊 🎈 🎈 🎈 🎈 🎈
🎊 संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...! 🎉 🎈 🎈 🎈 🎈 🎈
💥 नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊ या क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे, गगनाला घालूया गवसणी, हाती येतील सुंदर तारे ! 🌠 नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे... नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...! 🎊 🎈 🎈 🎈 🎈 🎈
💕 जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, 💪 शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”… सन 2022 साठी हार्दीक शुभेच्छा…! 🎉 🎊 🎊 🎊 🎊 🎊
Happy New YEAR 💥नवीन वर्षाच्या या नवीन दिवशी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...! Happy New Year 2022 🎉 🎊 🎊 🎊 🎊 🎊
💥 चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवूया नववर्षाभिनंदन. 🎉 🎊 🎊 🎊 🎊 🎊
🙏 नमस्कार! उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल.. त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून, आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून, तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.. नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! 💥 Happy New Year 2022 🎉 🎉 🎉 🎉 🎉
Happy New Year msg in Marathi
🎉 🎉 पाकळी पाकळी भिजावी अलवार, त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे, असे जावो वर्ष नवे…🗓 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...! 🙏 🎉 🎉 🎉 🎉 🎉
🎉 पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा, नववर्षाभिनंदन🎈 🎊 🎊 🎊 🎊 🎊
💥 आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत… कळत नकळत 2021 मध्ये जर का मी तुमचे मन दुखावले असेल, किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल, तर, . . . . . . . . 2022 मध्ये पण तय्यार रहा, कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही… 😜 🎉 🎉 🎉 🎉 🎉
🎉 या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की, मला तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे, तुमची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सुख द्यावे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा...! 🎊 🎉 🎉 🎉 🎉 🎉
🎉 चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस...🎊 🎊 माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद...! 🎉 🎊 🎊 🎊 🎊 🎊
🐯 वाघ कधी लपून शिकार नाही करत, घाबरट लोकं समोर वार नाही करत, आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी, एक जानेवारीची वाट नाही बघत, म्हणून ऍडव्हान्समध्ये नववर्षाभिनंदन...! 😉 🎊 🎊 🎊 🎊 🎊
🎉 🎉 गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...! 🙏🙏 🎊 🎊 🎊 🎊 🎊
🎉 इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस तसाच उगवतो अन तसाच मावळतो... तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला... या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो आशेच्या नव्या किरणांचा नजराणा... 🌄 त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी अन सोनेरी स्वप्नांची झळाळी... म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस. तो असतो नव्या वर्षाचा आरंभ...! नव्या स्वप्नांचा प्रारंभ...! 🎉 🎊 🎊 🎊 🎊 🎊
💥 आनंद उधळीत येवो, नवीन वर्ष सुखाचे जावो, मनी वांछिले ते ते व्हावे, सुख चालून दारी यावे, कीर्ती तुमची उजळीत राहो, नवीन वर्ष सुखाचे जावो...!😍 🎈 🎈 🎈 🎈 🎈
मित्रांनो, आम्हाला नक्कीच आशा आहे कि आम्ही वर दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा New Year Wishes in Marathi आपल्याला आवडल्या असतील. जर आपल्याला ह्या शुभेच्छा आवडल्या असतील तर त्या आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा.
अशाच प्रकारच्या नवनवीन व दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.