वाढदिवस आभार संदेश, धन्यवाद संदेश मराठी | Thank you Message for Birthday Wishes in Marathi

Share :

Thank you Message for Birthday Wishes in Marathi – In this Article we read Birthday Thank you Message Marathi, Thanks for Birthday Wishes in Marathi.

जेव्हा आपल्या वाढदिवशी आपले मित्र आणि प्रियजन आपणास गोड शुभेच्छा आणि संदेश पाठवतात, तेव्हा ते आपल्याकरिता चांगल्या भावना व्यक्त करत असतात.

अशावेळी आपण त्यांना शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले तर ते अधिकच चांगले होईल. येथे आम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण संदेश (Thank you Massage for Birthday Wishesh in Marathi) कसे द्यावे याची काही उदाहरणे दिली आहेत.


Thanks for Birthday Wishesh Marathi

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद!

Thank you for Birthday wishesh on Facebook

धन्यवाद! माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या
शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहू देत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!


Thanks Message for Birthday Wishes

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या
याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून मला
शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या
पाठीशी उभे रहा. धन्यवाद!


Thanks for Birthday wishes in Marathi

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या
आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत
हीच प्रार्थना. धन्यवाद…!


Thank you Message for Birthday wishes to your Best Friend

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.


Thank You Message for Birthday Wishes in Marathi


Thank you Everyone for the Wonderful Birthday wishes

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व
मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.
धन्यवाद…!


Thank you Birthday Message to Family and Friends

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला
मनपूर्वक आभारी आहे.. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी
प्रार्थना! धन्यवाद!


Emotional Thank you Message for Birthday Wishes

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद!


Dhanyawad Message in Marathi

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा
मी अखंड ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे
मनःपूर्वक आभार…!


Birthday Abhar Message Marathi

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला
फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप
आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.


Birthday Return Wishes in Marathi


Birthday Dhanyawad Message in Marathi Text

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या
गाभाऱ्यात कायम जतन राहील.. आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला. त्यासाठी
मी मनापासून धन्यवाद देतो.. मनापासून धन्यवाद!


Birthday Thank you Message in Marathi

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद…!


Birthday Return Wishesh in Marathi

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.. आपण आपले
शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!


Dhanyawad SMS Marathi

काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय,
शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशीर्वाद
रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो. शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की
कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त
करतो. कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी
जिवाभावाची माणसं कमावली. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप
आभार…!


Thank you Message in Marathi

आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे
राहील ही अपेक्षा. धन्यवाद…!


Birthday Dhanyawas Message in Marathi


Thank you Message Marathi

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत, धन्यवाद…!


Thank you in Marathi

माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.


Thanks Message Marathi

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी
माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा
अगदी मनापासून आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद…!


Dhanyavas Message in Marathi

तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत, आपण वेळात वेळ
काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला, याबद्दल मी आपला आभारी आहे.
धन्यवाद…!


Thank you Message for Birthday Wishesh in Marathi

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला
फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप
आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात. आपला मित्र xxx


Thank you Message for Birthday Wishes in Marathi – आपले वय कितीही वाढले तरी मित्र आणि कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा करण्यासारखे काहीही नाही. अशावेळी आपल्या जवळच्या आणि प्रियजनांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या हृदयांना जवळून स्पर्श करून जातात. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा आपला दिवस उजळवून टाकतात. अशावेळी आपण आपल्या प्रियजनांना धन्यवाद मानणे किंवा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे सोयीचे ठरते.

आम्ही येथे नवीन संदेश वेळोवेळी जोडतच असतो. आपण Thank you Message for Birthday Wishes in Marathi त्याचा वापर करू शकता. जर आपल्याला हे संदेश आवडले असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या. 🙏


Share :

Leave a Comment