A varun Mulanchi Nave - अ आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे - (Marathi Baby Boy Names Starting with A) अ वरून मुलांची नावे व त्याचा अर्थ...
A varun Mulanchi Nave
अ या अक्षरापासून सुरु होणाऱ्या व्यक्ती या महत्त्वाकांक्षी, जिद्दी, धैर्यशील तसेच नेतृत्व करण्यात पटाईत असतात. आपल्या हे लक्षात आले असेलच कि A Varun Mulanchi Nave भरपूर आहेत. त्यामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा व्यक्ती आहेत, त्यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमीर खान यांचा समावेश होतो.
आपणही A Varun Mulanchi Nave ठेवू इच्छिता व त्यासाठी आपण शोधाशोध करत आहात, तर आता जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही. याठिकाणी आम्ही शेकडो अद्भुत आणि अद्वितीय मुलांची नावे आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत कि ज्याची सुरुवात अ या अक्षरापासून होते.
 |
A Varun Mulanchi Nave |
Marathi Baby Boy Names Starting with Initial A
मुलांची नावे व त्याचा अर्थ
(❤️ - सर्वाधिक लोकप्रिय)
✬ अगस्ती - एका ऋषीचे नाव ❤️
✬ अंजूल - जीवनाचा एक भाग ❤️
✬ अच्युत - कृष्णाचे एक नाव ❤️
✬ अर्जुन - पराक्रमी, शुभ्र ❤️
✬ अंकेश - शासक, राज्य करणारा
✬ अथर्व - एका वेदाचे नाव ❤️
✬ अखिलेश - सर्व जगाचा मालक ❤️
✬ अंगद - दागिना, वालीपुत्र ❤️
✬ अंबरीश - आकाशाचा स्वामी
✬ अमृत - अमर होणारे एक पेय, सोने ❤️
✬ अजय - जो जिंकला जाऊ शकत नाही ❤️
✬ अर्णव - महासागर, प्रवाह ❤️
✬ अग्रसेन - सेनेच्या अग्रभागी असणारा ❤️
✬ अग्निमित्र - अग्नीचा मित्र ❤️
✬ अलोक - भगवान शंकराचे एक नाव
✬ अलक - कुरळ्या केसांचा ❤️
✬ अवनिंद्र - पृथ्वीचा इंद्र ❤️
✬ आत्मानंद - ब्रह्मप्राप्तीपासून होणारा आनंद ❤️
✬ आदिमुर्ती - प्रथम प्रतिमा
✬ अंकुश - हत्तीवर नियंत्रण ठेवण्याचे साधन ❤️
✬ अंबुज - पाण्यात जन्मलेला
✬ अंशुमन - सगर राजाचा नातू ❤️
✬ अजातशत्रू - एकही शत्रू नसलेला ❤️
✬ आचार्य - धार्मिक शिक्षक ❤️
✬ आदर्श - विश्वास, उत्कृष्ट ❤️
✬ अनिरुद्ध - विष्णूचे एक नाव ❤️
✬ अनुराग - श्रद्धा, विश्वास ❤️
✬ अवनिन्द्र - पृथ्वीचा राजा ❤️
✬ आग्नेय - दिशा, कर्ण, महान योद्धा ❤️
A varun Mulanchi Nave
जर आपण आपल्या मुलाचे A Varun Nave ठेवू इच्छित असाल आणि त्या शोधात असाल तर आम्ही याठिकाणी ती नावे व त्याचा मराठी भाषेतून अर्थ आपल्यासाठी येथे उपलब्ध करून दिला आहे. आम्हाला खात्री आहे कि, हि नावे आपल्याला नक्कीच आवडतील.
जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. अशाच माहितीसाठी वेळोवेळी येथे भेट द्या.