E Varun Mulanchi Nave | इ वरून मराठी मुलांची नावे

Share :

E Varun Mulanchi Nave – इ आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with E) इ वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ…

E Varun Mulanchi Nave

आपण सर्वात लोकप्रिय, गोंडस नाव शोधात आहात कि ज्याची सुरुवात “इ” पासून होते तर आपण अगदी निवांत रहा. आम्ही आपल्यासाठी येथे एक सुंदर, गोंडस, लोकप्रिय मुलांच्या नावाची यादी देत आहोत कि ज्याची सुरुवात “इ” पासून होते.

तसं बघितलं तर “इ” हे वर्णमालेतील सर्वाधिक अक्षरात वापरले जाणारे अक्षर आहे. इ पासून आपल्याला भरपूर लोकप्रिय व्यक्तिमत्व आढळतील. त्यात इमरान हाश्मी, इरफान खान, इमरान खान, इंद्रनील सेनगुप्ता यांच्या नावाचा समावेश होतो.

E Varun Mulanchi Nave

जर आपणही E Varun Mulanchi Nave ठेवू इच्छित असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. कारण आम्ही याठिकाणी भरपूर गोंडस, लोकप्रिय मुलांच्या नावाची यादी दिली आहे ज्याची सुरुवात इ या अक्षरापासून होते.

त्यामुळे Netmarathi च्या मदतीने आपल्या मुलासाठी एक चांगले नाव शोधा किंवा E Varun Mulanchi Nave याची यादी पहा.

Marathi Baby Boy Names Starting with E

मुलांची नावे व त्याचा अर्थ
(❤️ –
सर्वाधिक लोकप्रिय)
इंद्रनाथ – इंद्राचा सहकारी ❤️
ईक्षु – उस
इंद्रजीत – इंद्राचा पराभव करणारा, रावणपुत्र ❤️
इंद्रकांत – इंद्रलोकांचा राजा ❤️
इंद्रसेन – पांडवांचा ज्येष्ठ ❤️
इंद्रवज्रा – इंद्राचे शस्र
ईलेश – पृथ्वीचा अधिपती
ईक्षित – इच्छित
इंद्रवदन – इंद्रासारखा चेहरा असणारा
इंद्रकुमार – इंद्राचा पुत्र ❤️
ईश्वरलाल – देवाचा पुत्र ❤️
ईश्वरचंद्र – चंद्ररूपी देव
ईश – शंकर ❤️
इसराज – एक वाद्य
इच्छाजित – सर्व इच्छा पूर्ण करणारा
इंद्र – देवांचा राजा ❤️
ईशान – शंकर, दिशा ❤️
ईश्वर – देव ❤️
इंदुकांता – चंद्रकांतमणी
इरव – विश्वास
इंद्रनील – रत्न ❤️
इंद्रभूषण
इंदर
इंदुशेखर
इंद्रमोहन

E Varun Mulanchi Nave

मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही हि जी नावे दिली आहेत, इ पासून सुरु होणाऱ्या मुलांची यादी, या माहितीने आपले नक्कीच समाधान झाले असेल. आम्ही आपल्यासाठी येथे एक सुंदर, गोंडस, लोकप्रिय मुलांच्या नावाची यादी दिली आहे कि ज्याची सुरुवात “इ” पासून होते. जर आपल्याला आपल्या मुलाचे नाव पासून सुरु होणारे ठेवायचे असेल आणि आपण त्या शोधात असाल तर नक्कीच या माहितीचा व या यादीचा आपल्याला उपयोग होईल.

जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर नक्की आम्हाला कळवा. तसेच हि माहिती अवश्य शेअर करा. अशाच माहितीसाठी वेळोवेळी येथे भेट द्या.


Share :

Leave a Comment