K Varun Mulanchi Nave – क आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with K) क वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ
K Varun Mulanchi Nave
बाळाचे नाव ठेवणे हि वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. कारण आपल्यापैकी बहुतेक जण विविध माध्यमातून आपल्या बाळासाठी योग्य, छान, गोंडस नाव शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करत असाल. जर आपण K Varun Mulanchi Nave शोधण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुमचे व तुमच्या पत्नीचे नावावरून एकमत होत नसेल तर आम्ही याठिकाणी खूपच छान, गोंडस बाळाच्या नावाची यादी दिली आहे, ज्याची सुरुवात क या अक्षरापासून होते.
क पासून सुरु होणारी मुलांची नावे खूपच आहेत, परंतु आम्ही याठिकाणी फक्त लोकप्रिय आणि प्रभावी नावे दिली आहेत. या नावाचा आपल्या बाळाच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होत असतो. क या अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती या अतिशय जिद्दी, कष्टाळू, मनमिळावू स्वभावाच्या असतात.
क पासून नावाची सुरुवात होणाऱ्या अतिशय प्रसिध्द अशा अनेक व्यक्ती आहेत, त्यात कार्तिक आर्यन, कुणाल खेमू, कपिल शर्मा, कपिल देव यांच्या नावाचा समावेश होतो. चला तर मग जाणून घेऊया K Varun Mulanchi Nave.
Marathi Baby Boy Names Starting with K
मुलांची नावे व त्याचा अर्थ
(❤️ – सर्वाधिक लोकप्रिय)
✬ कुबेरनाथ – संपत्तीचा देव
✬ कार्तिकेय – शंकराचा पुत्र ❤️
✬ कपिश – कश्यप ऋषी पुत्र ❤️
✬ कलाप्रिया – कलेचा प्रेमी
✬ कैवल्य – मोक्ष, परमानंद ❤️
✬ कनिष्क – एक प्राचीन राजा ❤️
✬ कमलनयन – कमळासारखे डोळे असलेला ❤️
✬ कमलकांत – कमळांचा स्वामी
✬ कनकभूषण – सोने धारण करणारा
✬ कश्यप – एक प्रसिध्द ऋषी ❤️
✬ काचीम – एक पवित्र वृक्ष
✬ कनिष्क – आनंदित, प्रिय ❤️
✬ कमलेश – कमळांचा ईश्वर ❤️
✬ कामोद – इच्छा पूर्ण करणारा
✬ कर्त्यव्य – जबाबदारी ❤️
✬ कमलेश्वर – कमलेचा ईश्वर ❤️
✬ कल्पजीत – कल्पना करणारा
✬ करुणानिधी – दया असलेला ❤️
✬ कियांश – सर्वगुण संपन्न व्यक्ती
✬ कल्पक – रचनेची जाण असलेला
✬ कियांश – प्रतिभाशाली ❤️
✬ कलाधर – कला धारण करणारा
✬ कवींद्र – कवींमध्ये श्रेष्ठ ❤️
✬ किर्तीराज – प्रसिध्द ❤️
✬ कामराज – मनाप्रमाणे वागणारा ❤️
✬ कामदेव – मदन, दिसण्यास अति सुंदर ❤️
✬ कान्होबा – श्रीकृष्ण ❤️
✬ कार्तिक – एक राजा, एका हिंदू महिन्याचे नाव ❤️
✬ कौस्तव – एक प्रसिध्द रत्न
✬ कार्तिकेय – शंकराचा ज्येष्ठ पुत्र ❤️
✬ कालिदास – कालिका मातेचा दास ❤️
✬ काशी – तीर्थक्षेत्र ठिकाण
✬ काशिनाथ – काशीचा स्वामी ❤️
✬ किरण – सूर्यप्रकाशाची रेषा ❤️
✬ कल्पेश्वर – भगवान शिव ❤️
✬ कीर्तीकुमार – ख्याती कमविणारा
✬ कुबेर – अतिशय श्रीमंत ❤️
✬ कुमुदचंद्र – कमळाचा चंद्र
✬ कृपाशंकर – कृपा करणारा ❤️
✬ कृष्णा – भगवान श्रीकृष्ण ❤️
✬ कृष्णकांत – कांतिमान श्रीकृष्ण ❤️
✬ कांतीलाल – तेजस्वी बांगडी
✬ कौटिल्य – एक राजनीतिज्ञ, एक नगरी ❤️
✬ कौशल – चातुर्य, एक शहर ❤️
✬ कृष्णचंद्र – चंद्रासारखे मुख असलेला श्रीकृष्ण ❤️
✬ केतन – एक राजा, पताका ❤️
✬ केदारनाथ – एक तीर्थक्षेत्र ❤️
✬ केवलकुमार – असाधारण पुत्र ❤️
✬ कुंदनलाल – सुवर्णपुत्र ❤️
✬ कौस्तुभ – विष्णूच्या गळ्यातील रत्न ❤️
✬ केदार – शंकर, एक पर्वत ❤️
✬ केशव – भगवान श्रीकृष्ण ❤️
✬ केशवदास – श्रीकृष्णाचा सेवक
✬ कैलासपती – कैलासाचा पती ❤️
✬ कोविद – रामाचे धनुष्य ❤️
✬ कैलासनाथ – कैलासाचा नाथ ❤️
✬ कुंजबिहारी – लतागृहात विहार करणारा ❤️
✬ कलानिधी – कलेचा साठा ❤️
✬ कुलरंजन – कुळात सर्वाधिक सुंदर
✬ कविराज – प्रतिभाशाली ❤️
K Varun Mulanchi Nave
मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, हि जी आम्ही K Varun Mulanchi Nave आपल्याला दिलेली आहे, त्याचा आपल्याला तुमच्या मुलासाठी एक छान नाव शोधण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. जर आपणही आपल्या मुलाचे नाव K वरून ठेवू इच्छित असाल आणि आपण त्या नावाच्या शोधात असाल तर आम्ही दिलेली हि यादी आपल्याला नक्कीच उपयोगी येईल.
जर आपल्याला हे Baby Boy Name Marathi Starting with K आवडले असेल तर नक्की शेअर करा. आपल्या काही शंका असतील तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही त्याचा रिप्लाय जरूर देऊ. अशाच माहितीसाठी वेळोवेळी येथे भेट द्या.