Marathi Suvichar | सर्वोत्तम व सुंदर मराठी सुविचार | Suvichar in Marathi

Marathi Suvichar - सुंदर मराठी सुविचार संग्रह - (Suvichar in Marathi, Best Marathi Quotes and Suvichar) सर्वोत्तम मराठी सुविचार...

Marathi Suvichar, Suvichar in Marathi, Best Marathi Quotes and Suvichar

Suvichar हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात. 

Marathi Suvichar जे आपल्याला अधिक प्रेरणा देतात, निराशावादीला आशावादी बनण्यास प्रेरित करतात. आपल्या हृदयात किंवा मनात चांगले विचार किंवा चांगले सुविचार असतील तर आपण प्रत्येक समस्येला एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू शकतो व त्याचा परिणामकारकतेने सामना करू शकतो.

चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात. आम्ही याठिकाणी आपल्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्तम व सुंदर Marathi Suvichar आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. ते आपण विविध माध्यमातून आपल्या कुटुंबात, मित्र-मैत्रिणी, प्रियजनांना शेअर करून त्यांना प्रेरित करू शकता.

Marathi Suvichar

 
विश्वास हा एका खोडरबरसारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. 
 
आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.

ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात, तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.

मोठी स्वप्ने पाहणारीच मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.

एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो. मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री.

नेहमी उच्च ध्येय ठेवा, व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.

Motivational Quotes in Marathi

Suvichar in Marathi

ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही, याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन 

भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले. 

आपण फक्त आनंदात रहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.

काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते, कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.

मैत्री हि वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो.

Best Marathi Quoted and Suvichar

थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका. 

प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे, कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा धरू नका.

मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.


Suvichar Marathi Status

स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे गटारीत पडले तरी त्याचे मोल कमी होत नाही.

परीक्षा म्हणजे स्वतः च्या आत डोकावून पाहण्याची संधी.

धैर्यहीन मनुष्य तेलहीन दिव्यासारखा असतो.

आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.

यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतः ला ओळखणे.

नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.

तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.

स्वतःला कमजोर समजणे हि मोठी चूक आहे.

हे देखील वाचा - Attitude Status in Marathi | Attitude Quotes in Marathi | एकदम कडक मराठी Attitude स्टेटस

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही.

जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.

भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.

कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.

ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.

आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते.

जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.

स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.

Marathi Motivational Suvichar

आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.

विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

आपण जे पेरतो तेच उगवतं.

सरावानेच अचूकता निर्माण करता येते.

गरज ही शोधाची जननी आहे.

जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही, आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते.

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं जरूर...

या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.

स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो.

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

हे देखील वाचा - काही रोचक तथ्य

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

कपडे नाही माणसाचे विचार Branded असले पाहिजे.

प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.

हसा, खेळा पण शिस्त पाळा.

माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.

जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

आपल्याला केवळ एकाच संधीची गरज आहे.

पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.

Marathi Motivational Quotes with Images

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.

खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.

जितका मोठा संघर्ष असतो, तितकेच मोठे यश मिळत असते.

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

क्रोध माणसाला पशू बनवतो.

जिथे तुमची हिम्मत संपते तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते.

कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

परीक्षा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी.

जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेकजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात.

जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.

जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार.

संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे नेहमी गोड असतात.

दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.

अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा...

केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.

या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे विनाकारण चिंता करणे.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

घाबरटाला सारेच अशक्य असते.

शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही विसरत.

ध्येयप्राप्तीसाठी अशी लढाई लढा कि तुम्ही हरला तरी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे.

विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.

गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

आवड असली की सवड आपोआप मिळते.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.

चिंतेऐवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.

सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चांगले.

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे, लोक काय म्हणतील?

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.


Anmol Suvichar in Marathi

जोपर्यंत आपण एखाद्या कामाला सुरुवात करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट अशक्य वाटते. 

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

नेहमीच तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका. 

आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहावे. 

जो काळानुसार बदलतो, तोच नेहमी प्रगती करतो. 

काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. 

निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका कारण ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात. 

माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. 

ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते.

Suvichar in Marathi

परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतळी बनू नका, कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.

आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.

यश तुमच्याकडे येणार नाही त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल.

तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. 

जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातुन हरणारी व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.


Marathi Suvichar

मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि आम्ही दिलेले हे Marathi Suvichar आपल्याला नक्की आवडतील. याठिकाणी आम्ही आपल्यासाठी फक्त आणि फक्त दर्जेदार मराठी सुविचार उपलब्ध करून दिलेले आहेत. ते आपण आपल्या प्रियजनांना अवश्य शेअर करा.

जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर वेळोवेळी येथे भेट द्या.