Birthday Wishes for Mother in Marathi
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !" हे वाक्य आपण नक्कीच कुठेतरी नक्कीच ऐकले असेल. आपली आई दिवसभर आपल्यासाठी निस्वार्थ भाव ठेवून राबत असते. मित्रांनो, आई हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येक जण आपल्या आईवर खूप खूप प्रेम करत असतो. आपल्या सर्वांचाच पहिला श्वास हा आपली आई असते.
आपण वर्षभर कोणाचे ना कोणाचे वाढदिवस नक्कीच साजरा करत असाल, मग त्यात मित्र-मैत्रिणी, पत्नी, वडील यांचा समावेश होतो. परंतु आपण त्यापैकी सर्वात जास्त वाट पाहतो ते म्हणजे आईच्या वाढदिवसाच्या दिवसाची. कारण आपल्यावर अगदी निस्वार्थ भावनेने प्रेम करणारी जर कोणती व्यक्ती असेल, तर ती म्हणजे आपली आई. आपल्या मुलांची झोळी प्रत्येक आनंद, सुखाने भरवण्याचा प्रयत्न करणारी आई असते. या प्रेम, आनंद यांच्या बदल्यात मात्र ती कशाचीही अपेक्षा करत नाही.
जगात आपल्याला कोणतीही अशी व्यक्ती भेटणार नाही, कि जी आपल्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करील. आपली आई आपल्या आयुष्यातील आपला पहिला गुरु असते.
जर आपणही आपल्या आईच्या वाढदिवसाबद्दल आईला शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे Birthday Wishes for Mother Whatsapp, Facebook, Instagram व त्यांची यादी दिलेली आहे. हे शुभेच्छा संदेश आपल्याला नक्कीच आवडतील, अशी आम्हाला खात्री आहे. आपण आईला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा नक्कीच दिल्या पाहिजेत, कारण वर्षभर सतत आपल्यासाठी राबणारी आई आपल्याकडून कोणत्याही अपेक्षा करत नाही. ती आपली सर्व कामे निस्वार्थ भावनेने करत असते.
Birthday Wishes for Mother in Marathi
आपण माझे अश्रू थांबविले आहेत
आणि
पुन्हा कसे स्मित ☺️ करावे हे मला दर्शविले आहे.
आजचा उत्साहवर्धक दिन मी कधीही विसरणार नाही.
मी तुझ्यावर प्रेम करतो आई...!!!💖
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
Happy Birthday आई..!
तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
Happy Birthday आई..!👪
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा...
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस...💖
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…!!!
|| वाढदिवसाच्या शुभेच्छा आई ||
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले.
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले.
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो...
किती गाऊ आई तुझी थोरवी...
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही...
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,😊
हेच आता देवाकडे आहे मागणे...
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!
Happy Birthday Aai in Marathi
दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी "आई"
|| आई तुला उदंडआयुष्याच्या अनंत शुभेच्छा ||
परंतु
तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही...!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
तु मला अशा गोष्टी करण्यात मदत केलीस,
जी मी या आयुष्यात कधीही स्वप्नात पाहिली नव्हती.
आई, तू खरोखर देवताच आहेस.
आपला दिवस चांगला जावो.
वाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा...!!!
माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद...!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई...!!!
तू माझी शक्ती आहेस,
जी मला माझ्या आयुष्यातील
सर्व संकटांविरुद्ध लढायला
नेहमी मदत करते.
माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे...!!!💖
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!
इतक्या वर्षात
मला
तुझे प्रेम भरभरून दिल्याबद्दल,💖
तुझे खूप खूप धन्यवाद...!!!
आज मी जो काही आहे,
तो फक्त आणि फक्त
तुझ्या प्रेमामुळे आणि कष्टामुळे...!!!
धन्यवाद आई...!!!
Birthday Wishes for Mom in Marathi
आईने आशीर्वाद दिले,
तेव्हा सर्वकाही शक्य झाले.
आणि
मीसुद्धा आईच्या आशीर्वादाने भाग्यवान आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई...!!!
आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात
जास्त अभिमान वाटतो...!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई...!!!
तुमच्या नव्या जगातील वन्य स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!
आई,
मी तुझ्याशिवाय मी काहीही नाही,
हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे,
परंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल.
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे...!!!
माझ्या प्रिय आईला,
ज्यांना मी मनापासून प्रेम करतो,💖
त्या आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित आहे...!!!
आशा आहे की,
आपला दिवस आनंदमयी राहील...!!!
Happy Birthday Mother in Marathi
आणि
तुझ्या प्रेमाने मला आतापर्यंत खूप काही मिळवून दिले आहे.
त्याबद्दल खुप-खुप आभार...!
|| Happy Birthday Aai ||
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
आकांक्षा
पूर्ण करण्यास मला मदत केली,
त्या माझ्या प्रिय आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले,
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले.
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
किती गाऊ आई तुझी थोरवी,
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही...!
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे...!!!
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
🎂🎂🎂🎂🎂
आयुष्यभर,
तुझ्या प्रार्थना नेहमीच आमच्या आनंदासाठी असतात.
आज,
माझी प्रार्थना तुझ्यासाठी आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
आईला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा
फुलात जाई, गल्ली गल्लीत भाई,
पण,
या जगात सगळ्यात भारी
आपली आई...!!!
अशा या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
I Love You आई 💖
तू माझ्या आयुष्यातील
सर्वात विशेष आहेस
आणि
तू कायमच माझी ‘नंबर वन’ राहशील.
वाढदिवसाच्या खूप -खूप शुभेच्छा..!!!
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रिण,
डोळे वटारुण प्रेम करते ती पत्नी,
आणि
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त आई...
अशा या प्रेमळ आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर...
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!
जीवनाला आहे अर्थ फक्त तुझ्या आशीर्वादाने,
आई तुझ प्रेम म्हणजे ईश्वराची अनमोल भेट,
प्रत्येक क्षणी सहवास तुझ्या आठवणींचा,
माझा प्रत्येक अपराध माफ करतेस,
एवढ विशाल आहे मन तुझ.
देवा माझ्या आईला सुखी ठेव,
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
मी खूप भाग्यवान आहे
की,
तुझ्यासारखी आई माझ्याकडे आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई...!!!
आपल्या आयुष्यात आपल्याला प्रेम
आणि
आनंदाची कधीच कमतरता भासणार नाही.
तर बायको म्हणते पदर खराब होईल...
पण
आईच्या पदराला तोंड पुसले,
तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे...!
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही,
म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
तुमच्यापेक्षा विशेष कोणीही नाही.
माझी आई जिने माझ्या संपर्ण आयुष्यावर प्रेम केले.
त्याबद्दल खूप धन्यवाद...!!!
कारण,पावसात भिजून आल्यावर… 🌧
ताई म्हणते, “थोडा वेळ थांबता आलं नाही का?”
दादा म्हणतो,”थोडं लवकर निघता आलं नाही का?”
बाबा म्हणतात, “छत्री घेऊन जाता येत नाही का?”
पण आईच जवळ घेऊन डोकं पुसत म्हणते,
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई...!!!
Birthday Wishes for Mummy in Marathi
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
असे ऋण हे ज्यास व्याज ही नाही,
या ऋणाशिवाय जगण्यात साज ही नाही,
जिच्यासारखे कौतुक बोल ही नाही,
जिच्या यातनांना जगी तोड ही नाही,
तिचे नाव जगात आई,
"आई" एवढे कशालाच मोल नाही
|| आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ||
तुला विसरणे शक्य नाही.
तुझ्या उल्लेखाशिवाय,
माझी ओळख पूर्ण नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई...
Happy Birthday आई...!!!
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई...!!!
श्वास असणाऱ्या...
माझ्या आईस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
आज बीज होऊ दे,
डोळे मिटून बसलेल्या नशिबाचे
आज चीज होऊ दे,
तु पार केलेस डोंगर दुखाचे,
पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे...
किती सहन केलस आयुष्य यातनांचं,
आज मला तुझं आभाळ होऊ दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई...
मला माहित आहे,
आमच्यासाठी
तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस...!
खूप खूप धन्यवाद...!!!🙏
मातीच्या गोळ्याला तूच दिलास आकार,
सांग आई कसे फेडू तुझे थोर उपकार...🙏
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday Wishes in Marathi Language for Mother
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
ज्या व्यक्तीला भूक नसते...
अशा थोर आईस...
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा...!!!
झेलेन आव्हाने सारी,
फिरुनी जीवन वारी,
पिंजून आकाश सारे,
दणकट पंखावरी,
स्पर्श तुझा वात्सल्याचा,
स्मरुनी जन्मांतरी...!!!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई आपल्या घराच्या समृद्धीच तोरण असते.
आई शिवाय जीवनाला अर्थ नाही...
आई वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतही मोठ कर्तुत्व नाही...!!!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...
जेव्हा मला ‘सामर्थ्य’ पाहिजे असेल,
तेव्हा तू मला ‘आशा’ दिली,
जेव्हा मला मदतीची आवश्यकता असेल,
तेव्हा तू मला हात दिलास
आणि
मला आवश्यक असताना
तू मला अखंड, बिनशर्त प्रेम दिले.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई...!!!
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने...
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा...
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस...
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला...!!!
Happy Birthday आई...!!!
वासराची गाय असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही
प्रेमळ आईला वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा...!!!
Birthday Wishes for Mother in Marathi
"स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी...!" या एका वाक्यावरूनच आईची महती आपल्याला कळून येते. जर एखाद्या व्यक्तीकडे खूपच संपत्ती असेल मात्र त्या व्यक्तीकडे आई नसेल तर ती व्यक्ती भिकारीच असते. कारण आईशिवाय या जगी कोणत्याही गोष्टीला मोल नाही. आपली आई आपल्यासाठी निस्वार्थ भाव ठेवून जगत असते. ती आपला श्वास असते. आपण कितीही मोठे होऊ द्या, आपण आपल्या आईपुढे लहानच असतो.
मित्रांनो, आम्ही याठिकाणी वेळोवेळी आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश जोडतच असतो. आपण Birthday Wishes for Mother in Marathi चा वापर करून आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. जर आपल्याला हे शुभेच्छा संदेश आवडले तर ते आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. कारण ते देखील त्यांच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतील.
अशाच दर्जेदार व नवनवीन माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.