D Varun Mulanchi Nave | द वरून मराठी मुलांची नावे

Share :

D Varun Mulanchi Nave – द वरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with D) द वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ वाचा…

D Varun Mulanchi Nave

स्वतः चे नाव हे स्वतः चे वेगळेपण दाखविण्यासाठी खूपच आवश्यक मानले जाते. स्वतः चे वेगळेपण दर्शविण्यासाठी विविध संस्कृती, विविध देश व त्यामधील लोकांत नावाला खूपच महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतच असेल. प्रत्येक पालकाची आपल्या मुलासाठी एक सुंदर नाव शोधण्यासाठी चांगलीच धडपड चाललेली असते.

आपण आपल्या पाल्यासाठी D Varun Mulanchi Nave जर शोधत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी येथे D Pasun Suru Honari Mulanchi Nave व त्याची एक यादीच देत आहोत. या यादीच्या सहाय्याने आपण एक चांगले, सुंदर, गोंडस नाव शोधू शकता.

D वरून सुरु होणारी नावाच्या व्यक्ती या खूपच बिनधास्त, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, कष्टाळू असतात. D पासून सुरु होणाऱ्या काही लोकप्रिय नावात आपल्याला दिलीपकुमार, दिलजित दोसांज, दिव्येंदू शर्मा, दादा कोंडके यांच्या नावाचा समावेश करता येईल.

D-Varun-Mulanchi-Nave
D Varun Mulanchi Nave


चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता जाणून घेऊया D Varun Mulanchi Nave

Marathi Baby Boy Names Starting with D

मुलांची नावे व त्याचा अर्थ
(❤️ – सर्वाधिक लोकप्रिय)

दयासागर – दयावान ❤️

दिनमणी – सूर्य ❤️

दिनानाथ – दिनांचा नाथ ❤️
 
देवकीनंदन – श्रीकृष्ण ❤️

देवेश – देवांचा राजा ❤️

दानिश – बुद्धिमान ❤️

दीपक – दिवा ❤️

दौलतराम – दौलतीचा अधिपती ❤️

द्रुमन – वृक्ष

दत्ताजी – आदरणीय ❤️

देविदास – देवीचा दास ❤️

देवेंश – देवांचा अंश ❤️

दर्शील – पूर्ण

दामोधर – भगवान श्रीकृष्ण ❤️

देशबंधू – राष्ट्र मित्र ❤️

दक्ष – सावध, प्रजापती

देशपाल – ❤️

दिनदीप – सूर्य

दामोधर – श्रीमंत, एक नदी ❤️

दुर्गेश – किल्ल्याचा रक्षक ❤️

दुर्गाप्रसाद – माता दुर्गेचा प्रसाद ❤️

दीपकराज –  ❤️

दक्षेश – ब्रह्मा

दिनेश – सूर्य ❤️

देवमणी – देवतांचे रत्न ❤️

दर्शक – प्रेक्षक

दक्षराज

दिनाथ – भगवान विष्णू ❤️

देशबंधू –  ❤️

देवदर्शन – देवाचे दर्शन ❤️

देवक – दिव्य

दत्तात्रय – भगवान ❤️

दुलीप

दिलीप – सुर्यवंशातील एक राजा ❤️

द्वारकानाथ – श्रीकृष्ण ❤️

दानुश – 

दयानंद – एक स्वामी ❤️

दयानिधी – दयाळू ❤️

दयार्णव – दयावान ❤️

दयाराम – ❤️

देवराज – देवांचा राजा ❤️

दिनकर – सूर्य ❤️

दलजित – सैन्यावर जय प्राप्त करणारा ❤️

देवानंद – देवांचा आनंद ❤️

देवदास – देवाचा दास ❤️

दिव्यकांत – तेजस्वी ❤️

देवेन – ईश्वर

दैविक – ईश्वराची कृपा

दौलत – श्रीमंती ❤️

दक्षेश्वर – भगवान शिव ❤️

दिपांजन – काजळ

दीपंकर – दिवा लावणारा

दयाल

दयाराम – ❤️

दर्पण – आरसा

दादासाहेब – ❤️

दामाजी – पैसा

द्वारकादास – द्वारकेचा सेवक ❤️

दया – करुणा

द्वारकाधीश – द्वारकेचा मुख्य ❤️

दयानिधी – दयाळू ❤️

दिवाकर – सूर्य ❤️

देवनारायण – राजा ❤️

दत्तप्रसन्न – ज्याच्यावर श्री दत्त प्रसन्न झाले आहेत असा

दयानंद – एक स्वामी ❤️

दीपेन

दयाकर – दयाळू ❤️

दुर्गेश – ❤️

देवा

दुर्गादास – माता दुर्गेचा दास ❤️

दशरथ – एक राजा ❤️

देवाशिष – देवांचा आशीर्वाद ❤️

दयाघन – माफ करणारा

दत्तप्रसाद – भगवान दत्ताचा प्रसाद ❤️

दयाशंकर – भगवान शिव ❤️

दीनदयाळ – गरीबांचा कनवाळू ❤️

दत्त – भगवान ❤️

दत्ताराम – श्री दत्तात्रय ❤️

दौलत – श्रीमंती ❤️

दयार्णव – दयावान

दयाकर – भगवान शिव ❤️

देवकुमार –  ❤️

दमनक – -शूर, शक्तिशाली

दुर्वेश – ❤️

दत्तप्रसाद – श्री दत्तात्रयांचा प्रसाद ❤️

दिव्यांश –  ❤️

दर्श

देवव्रत – भीष्म

दिलीप – ❤️

देवीलाल – देवीचा पुत्र ❤️

देवन

दिवांश – सूर्याचा किरण

देवाधिदेव – देवांचा देव

देवेंद्र – इंद्र ❤️

दक्षित – विशेष निपुण

दिशान

दिपू – प्रकाश

दिव्यांशु – ❤️

दत्त – श्री दत्तात्रय ❤️

दासू

द्वार्केश – श्रीकृष्ण ❤️

देवा

दौलतराम – ❤️

दिनेन्द्र – सूर्य

दिवेश – रोशनी

दीप – दिवा

देशपाल – राजा

दीपेंद्र – प्रकाशाचा स्वामी

दशबाहू

दिगंबर – ❤️

दर्शन – सुंदर ❤️

दत्तात्रय – श्री दत्तात्रय ❤️

दानवीर

देवर्षी

दर्शनगीत

दुर्वास

दया – -करुना, प्रेम ❤️

दर्श

दुर्केश

दर्वेश –  ❤️

दिव्यांक –  ❤️

दानवीर

दक्षित – ❤️

दशबाहू

दास

दिनेश – सूर्य ❤️

दुष्यंत

दक्षित – ❤️

दत्तात्रेय – दत्त ❤️

दक्षित

दिशांक – ❤️

देवनंदन –  ❤️

द्रोण

दिलराज

देवेंद्रनाथ – ❤️

द्विजेश

द्विजेंद्र – ❤️

दलपती – मुख्य

दिनार

दिन

दिवाकर – ❤️

दर्पक

दर्शन – ❤️

दक्षक – ❤️

देवदत – ❤️

देवरंजन – ❤️

देवदीप – ❤️

देव – ईश्वर ❤️

दशवंत

दार्शिक

दयाल – दयाळू ❤️

देवीश –  ❤️

दिपेश – ❤️

देवज्योती – ❤️

D Varun Mulanchi Nave

जर आपणही आपल्या मुलाचे D Varun Nave ठेवू इच्छित असाल तर आम्ही त्याची संपूर्ण यादीच येथे आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. आम्हाला खात्री आहे कि या यादीमधून आपणासाठी एक चांगले नाव नक्कीच मिळेल.

जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांनादेखील अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याबद्दल माहिती मिळेल.

अशाच दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


Share :

Leave a Comment