Gudi Padwa Wishes In Marathi
मित्रांनो, नुकताच Gudi Padwa हा सण येणार आहे. त्यासाठी आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, आप्तस्वकीयांना जरूर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल. त्यासाठीच्या संदेशांसाठीच आपण याठिकाणी भेट दिली असेल.
आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो कि, आम्ही आपल्यासाठी याठिकाणी खूपच सुंदर, अप्रतिम गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेशांची यादीच (Gudi Padwa Wishes In Marathi) येथे दिली आहे. तुम्ही जर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.
आम्ही आपल्याला याठिकाणी 100+ पेक्षा जास्त फक्त आणि फक्त निवडक गुढीपाडवा शुभेच्छा संदेश काही निवडक फोटोसहीत याठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या आपण डाऊनलोड करून आपल्याला हव्या त्या व्यक्तींना शेअर करून त्यांना गुढीपाडवा सणाच्या शुभेच्छा देऊन या सणाचा आनंद द्विगुणित करून शकता.
गेल्या काही दिवसांपासून आम्ही प्रत्येक सणाचे महत्व व त्यावरील शुभेच्छा संदेश www.Netmarathi.com या वेबसाईटवर उपलब्ध करून देत असतो. आम्ही उपलब्ध करून दिलेल्या या माहितीचा लाखो लोक लाभ घेत असून ते देखील आम्ही दिलेल्या माहितीने व संदेशाने समाधान व्यक्त करतात. अगदी कमी कालावधीत Netmarathi हि वेबसाईट मराठी वाचकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाली असून त्याबद्दल आपले खूप खूप आभार…!
मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही याठिकाणी तुम्हाला जे गुढीपाडवा सणाचे शुभेच्छा संदेश येथे उपलब्ध करून दिले आहे ते आपल्याला नक्कीच आवडतील.
Happy Gudi Padwa in Marathi
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची…!
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शुभ गुढीपाडवा…💥
नव्या स्वप्नाची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात…!
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…😊
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी..😊
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !!!
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..😊
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Gudi Padwa Shubhechha in Marathi 2021
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला..
नूतन वर्षाभिनंदन!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!😊
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती..
Happy Gudi Padwa!!!
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!!!
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!!!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…!!!
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Quotes in Marathi
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान.
नूतन वर्षाभिनंदन!
नवी उमेद,
नवे संकल्प,
नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा…!!!
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!!!
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
नव्या वर्षात
Gudi Padwa Status in Marathi
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..
Happy Gudi Padwa!!!
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या…
हीच सदिच्छा…!!!
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
सुरुवात करूया नववर्षाची,
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची,
वाटचाल करूया नवआशेची…..!!!😊
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही,
तर
तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे.
ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
Happy Gudi Padwa in Marathi
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
हे वर्ष सर्वांच्या जीवनात
आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य
आणि
प्रेम घेऊन येवो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना…!!!
सुखसमृद्धीचा क्षण आला आहे,
नवा प्रवास नवा ध्यास
घेऊन आला आहे.
आजचा दिवस खास …!!!
आणि
प्रेमाची गुढी,
मनातली काढूया अढी…!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा…!!!
चला करू पुन्हा नव्याने सुरूवात
एका चैतन्याच्या अध्यायाला..
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
वर्ष येतं वर्ष जातं
पण
प्रेमाचे बंध कायम रहातात,
आपलं नातं असं
दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,
सर्वांना नववर्षाच्या
आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
मस्ती कधीही न होवो लो..
धनधान्याचा होवो वर्षाव..
असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व…!!!
नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी..
गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा…!!!
चांदीचा तांब्या, कडुनिंबाची पानं,
साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी.
नववर्षाभिनंदन…!!!
प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..
नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..
आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…!!!
Padwa Wishes Marathi
स्वागत करूया नववर्षाचे,
प्रगतीने
आणि
उत्साहाने भरलेले असो..
तुमचे नववर्ष हे येणारे…!!!
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…!!!
चैतन्य आहे आज सर्वदारी…
चला उत्साहाने साजरा करू
नववर्षाचा हा आनंदोत्सव…
शुभ गुढीपाडवा…!!!
समृद्धीची गुढी उभारू द्वारी.
गुढीपाडव्याच्या
आणि
नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा…!!!
आणि
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
विद्या मिळो सरस्वतीकडून..
धन मिळो लक्ष्मीकडून..
प्रेम मिळो सगळ्यांकडून..
पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..
हॅपी गुडीपाडवा…!!!
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
गुडी पाडव्याच्या आणि
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
नवं वर्ष येताच येते बहार..
सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..
असं असतं नववर्षाचं हे पर्व…!!!
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..
दारी सजली आहे रांगोळी..
आसमंतात आहे पतंगाची रांग..
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं…!!!
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!!
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा..
शुभ गुढीपाडवा!!!
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!😊
गुढी मराठी अस्मितेची…!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा..
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
Happy Gudi Padwa!!!😊
कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी..
गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,शांती,समृद्धी..!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!!!💟
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!😊
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरुवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा…!!!
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा..!!!
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!!!
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…!!!
Gudi Padwa Wishes In Marathi
मित्रांनो, आपल्या भारत देशात प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण-समारंभ येतच असतो. अशावेळी हा सण आपल्या कुटुंबियांमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये साजरा करण्यासारखे सुख दुसरे कोणतेच नाही. अशावेळी आपण त्यांना शुभेच्छा देताना वरील Gudi Padwa SMS in Marathi चा वापर करू शकता. कारण आपल्या प्रियजनांनी दिलेल्या शुभेच्छा आपल्या हृदयात घर करून राहतात.
मित्रांनो, जर आपल्याला हे शुभेच्छा संदेश आवडले असतील तर ते आपण आम्हाला याठिकाणी कमेंट करून अवश्य कळवा. आपल्या बहुमूल्य कमेंट आमचा उत्साह वाढवतात. अशाच नवनवीन सण समारंभाच्या शुभेच्छा संदेशांसाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.
आम्हाला Telegram, Instagram, Facebook वरही अवश्य Follow करा.