Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi | महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Share :

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi – येथे आपण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश वाचणार आहोत. Maharashtra Dinachya Shubhechha.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण दरवर्षी 1 मे रोजी मोठ्या आनंदात आणि उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करत असतो. महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने संपूर्ण भारतात तिसरे राज्य आहे. महाराष्ट्राला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा, संत चोखामेळा यांच्या सारख्याच अजूनही भरपूर महान संतांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला “संतांची भूमी” म्हणूनही ओळखले जाते.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे व सर्वांचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे देखील याच मराठी मातीत जन्मले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ एकत्र करून स्थापना करण्यात आली.

दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर 1 मे हे “महाराष्ट्र दिन” म्हणून साजरा केला जातो. आपण यानिमित्ताने आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तस्वकीयांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर त्या आम्ही आपल्यासाठी येथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi

दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन!
माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन!
तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन!

आणि…

पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन!

🚩!!महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩

🚩!!! जय महाराष्ट्र !!!🚩

भिती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…

🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!! 🚩

अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा,

🚩महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!🚩

Maharashtra-Dinachya-Hardik-Shubhechha-in-Marathi
Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi
“अखंड राहो सदा
हे शिवराष्ट्र
जयघोष करूया जय जय जय
जय महाराष्ट्र.”

🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… 🚩

उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा,
जयजयकार तयांचा आसमंती गर्जावा…!!!

🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

बहु असोत सुंदर संपन्न की महा,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…

🚩 महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा… 🚩
🚩 जय महाराष्ट्र…!!! 🚩

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🚩

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनरी शुभेच्छा…

🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!! 🚩

महाराष्ट्रदिनी,
माझ्या सर्व बंधू, भगिनींना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!🚩

जन्मलो ज्या मातीत,
ती माती मराठी,
गुणगुणलो जे गीत,
हे गीत मराठी…
माझ्या सर्व मराठी बांधवाना आणि भगिनींना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!🚩

Maharashtra Day Wishes in Marathi

Maharashtra-Day-Wishes-in-Marathi
Maharashtra Day Wishes in Marathi
महाराष्ट्राची यशोगाथा,
महाराष्ट्राची शौर्यगाथा,
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथा….

🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!🚩

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फुर्ती दीप्ति धृतीही जेथ अंतरी ठसो
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडो सत्कारणी ही असे स्पृहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

🚩 महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा… 🚩
🚩 जय महाराष्ट्र…!!! 🚩

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…🚩

शौर्य, ज्ञान, बंधुता आणि समानता
असे अष्टपैलू घेऊन जगणारे आणि जगवणारे
माझे महान असे राष्ट्र,
महाराष्ट्र…
🚩 महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा… 🚩

🚩 जय महाराष्ट्र…!!! 🚩

Maharashtra-Dinachya-Hardik-Shubhechha
Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

आम्हाला खात्री आहे कि, महाराष्ट्र दिनाचे हे शुभेच्छा संदेश आपल्याला नक्कीच आवडतील. एक महाराष्ट्रीय या नात्याने आपण मोठ्या आनंदात आणि उत्साहात “महाराष्ट्र दिन” साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र दिनाचे हे शुभेच्छा संदेश आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.


Share :

Leave a Comment