T Varun Mulanchi Nave – त वरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with T) त वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ वाचा…
T Varun Mulanchi Nave
एक सुंदर नाव हे प्रत्येकाच्या अस्तित्वाचा एक महत्वाचा भाग मानला जातो. स्वतः चे नाव हे प्रत्येक व्यक्तीला एक वेगळे व स्वतः चे व्यक्तिमत्व देते यात शंकाच नाही. विविध संस्कृती, विविध देश व त्यामधील लोकांमध्ये स्वतः चे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी नाव हे महत्वाची भूमिका पार पाडतात. प्रत्येक देशातील संस्कृती, परंपरा, श्रद्धा या नावाशी संबंधित असतात.
आपल्या पाल्यासाठी एका चांगल्या नावाच्या शोधात सर्व पालक असतात. दिवसेंदिवस पाल्याच्या विशिष्ट नावासाठी सर्व आईवडील आग्रही असलेले आपण पाहतच असाल.
जर आपणही आपल्या बाळासाठी T Varun Mulanchi Nave शोधत असाल व त्यासाठी आपल्याला T Pasun Suru Honari Mulanchi Nave हवी असतील तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी याठिकाणी एक यादी उपलब्ध करून देत आहे कि ज्यामध्ये आम्ही नावाच्या अर्थासहित T Varun Mulanchi Nave उपलब्ध करून दिलेली आहेत.
T अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्ती या खूपच धाडशी प्रवृत्तीच्या असतात. T पासून सुरु होणाऱ्या काही लोकप्रिय नावात आपल्याला टायगर श्रॉफ, ताहीर राज भसीन यांच्या नावाचा समावेश करता येईल.
चला तर जाणून घेऊया T वरून सुरु होणाऱ्या मुलांची नवीन नावे…
Marathi Baby Boy Names Starting with T
मुलांची नावे व त्याचा अर्थ
(❤️ – सर्वाधिक लोकप्रिय)
✬ तेजपाल – तेजाचा पालनकर्ता ❤️
✬ तरूत्र – एखाद्यापेक्षा अधिक सरस
✬ तनेश – महत्वाकांक्षा बाळगणारा ❤️
✬ तैनात – एखाद्या गोष्टीच्या रक्षणासाठी असणारा
✬ तेजासुर्या – सूर्याचा तेजस्वी भाग ❤️
✬ तानस – लहान मूल, बाळ असणारा
✬ तपस्वी – संत, तप करणारा ❤️
✬ तनिष – महत्त्वाकांक्षी ❤️
✬ तीर्थकर – एक जैन संत ❤️
✬ तृप्त – समाधानी असणारा ❤️
✬ त्रिधात्री – तिन्ही जगाचा स्वामी
✬ तेजपाल – तेजाचा रक्षक ❤️
✬ त्रिजल – भगवान शंकराचे एक नाव ❤️
✬ तरूष – प्रकाश, येणारा प्रकाश ❤️
✬ त्रिग्य – बुद्ध देवाचे एक नाव ❤️
✬ त्रियुग – तीन युगांचे मिलन ❤️
✬ तेजस – अत्यंत हुशार, गुणी ❤️
✬ तुपम – प्रेम, जिव्हाळा ❤️
✬ तुकाराम – एक महान संत ❤️
✬ तानाजी – एक सुप्रसिद्ध लढवय्या ❤️
✬ तथागत – बुद्ध, ज्ञानी ❤️
✬ तारकानाथ – ताऱ्यांचा राजा ❤️
✬ तेजांश – उर्जेचा अंश ❤️
✬ त्रिवेंद्र – तीन इंद्रिय असणारा ❤️
✬ तिमोथी – एका संताचे नाव ❤️
✬ तक्ष – कबुतरासारखे डोळे असणारा ❤️
✬ तानेश्वर – भगवान शिव ❤️
✬ तीर्थ – पवित्र स्थान, पवित्र जल ❤️
✬ तरस्वीन – न घाबरणारा, धैर्यवान
✬ तिग्मा – इंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर
✬ तश्विन – कायम मदतीला धावून जाणारा
✬ तेजा – अतिशय तेजस्वी ❤️
✬ तेजुल – प्रतिभाशाली, तेज ❤️
✬ तारकेश्वर – तारकांचा ईश्वर ❤️
✬ तक्षक – भगवान विश्वकर्मा यांचे एक नाव ❤️
✬ तुळशीदास – एक थोर संत ❤️
✬ तिलक – कुमकुम, श्रेष्ठ ❤️
✬ तुजाराम – चांगला संस्कारी ❤️
✬ तानिष – महत्त्वाकांक्षी ❤️
✬ त्रिशूल – भगवान शंकराचे शस्त्र ❤️
✬ तारांक – ताऱ्यांचा पूंज, ताऱ्यांचा समूह
✬ तीर्थ – पवित्र स्थान ❤️
✬ तनिष्क – अंगावरील दागिने ❤️
✬ तर्पण – ताजे, ताजेतवाने ❤️
✬ त्रिश्व – तीन विश्व असणारा ❤️
✬ त्रिकाल – तीन काळाचे स्वरूप ❤️
✬ तालंक – भगवान शंकराचे एक नाव ❤️
✬ तमय – हनुमानाचे एक नाव ❤️
✬ तरेंद्र – ताऱ्यांचा राजकुमार ❤️
✬ तनिष – महत्वाकांक्षा ❤️
✬ तक्ष – कबुतरासारखे डोळे असणारा ❤️
✬ तिग्मांशू – तिमिराचा अंश ❤️
✬ तरूणतपन – सकाळचा सूर्य ❤️
✬ तनेश – महत्वाकांक्षा ❤️
✬ त्रिभुवन – तिन्ही जगाचे ज्ञान असणारा ❤️
✬ तनिश – महत्वाकांक्षा ❤️
✬ तुकाराम – एक महान संत ❤️
✬ तमय – हनुमानाचे एक नाव ❤️
✬ त्रिशान – सूर्यदेवता ❤️
T Varun Mulanchi Nave
नावे हि आपल्या व्यक्तिमत्व, व्यक्तीची वैशिष्ट्ये या गोष्टीवर मोठा प्रभाव पाडतात, असा बहुतेक व्यक्तींचा विश्वास असतो. यामध्ये किती तथ्य आहे, हा जरी संशोधनाचा विषय असला तरी लोक यासाठी जास्तच आग्रही असतात. त्यासाठीच आम्ही येथे T Varun Mulanchi Nave व त्याची यादी दिली आहे.
जर आपल्याला आपल्या मुलाचे नाव त वरून ठेवण्याची इच्छा असेल तर आपण वरील यादीतून ते शोधू शकता. आम्हाला खात्री आहे कि याठिकाणी आपल्या मुलासाठी एक चांगले नाव नक्कीच मिळेल.
जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. अशाच दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी येथे भेट द्या.