Amazing Facts about Human Body in Marathi – या लेखात आपण मानवी शरीराशी संबंधित अशी काही रोचक तथ्य जाणून घेणार आहोत कि, जे ऐकून आपण नक्कीच हैराण व्हाल.
Amazing Facts about Human Body in Marathi
आपल्या मानवी शरीराची रचना जितकी जटील आहे, तितकीच ती मजेदारदेखील आहे. तसं पाहिलं तर आपले शरीर हे खूपच गुंतागुंतीच्या बाबींनी युक्त आहे. आपल्या शरीराशी संबंधित काही मजेदार गोष्टी आपल्याला माहित देखील नसतील. संशोधक आजही आपल्या शरीराचा अभ्यास करताना आपल्याला दिसून येते. कारण आजही शरीराच्या काही बाबींबद्दल आपण अनभिज्ञच आहोत.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून मानवी शरीराशी संबंधित तब्बल 50 अशा काही रोचक बाबी जाणून घेणार आहोत कि, ज्या ऐकून आपण एकतर त्यावर विश्वास ठेवणार नाही किंवा आपण ते वाचून हैराण व्हाल.
चला तर मग सुरु करूया…
मानवी शरीराशी संबंधित काही रोचक तथ्य
आपल्या हाताच्या कोपराला
स्वतःची जीभ स्पर्श करू शकत नाही.
(प्रयत्न करून बघा. 😀)
हे खडकासारखे मजबूत असतात.
शक्यतो त्यांचे वजन हे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं असते.
सरासरी 7 मिनिटे लागतात.
25 % हाडे हि पायात असतात.
सरासरी 60,500 लिटर पाणी पितो.
सरासरी 1 लिटर लाळ निर्माण करतो.
महिन्याचे होत नाही,
तोपर्यंत ते अश्रू तयार करू शकत नाही.
33 % वर्षे ही झोपण्यात खर्च करतो.
दाताइतकेच मजबूत असतात.
त्याच्या संपूर्ण जीवनकाळातील
तब्बल 1 वर्ष इकडे-तिकडे ठेवलेल्या वस्तू
शोधण्यासाठी खर्च करतो.
हे शरीराच्या जवळपास 8 % पर्यंत असते.
सर्वप्रथम डोक्यावर पाणी घेऊन सुरुवात करतात.
हे कानातील हाड आहे,
जे एका तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान आहे.
त्या हाताच्या बोटाची नखे हि
दुसऱ्या हाताच्या नखापेक्षा तुलनेने जास्त वेगाने वाढतात.
सरासरी 11,500 वेळा आपल्या डोळ्याची उघडझाप करतो.
90 टक्के भाग विसरून जातात.
संपूर्ण जीवनकाळात तब्बल 35 टन अन्न खातो.
बोटांचे ठसे हे वेगवेगळे असतात तसेच,
प्रत्येक मनुष्याच्या जीभेचेही वेगवेगळे ठसे उमटतात.
जो स्वतः ला पुन्हा निर्माण करू शकतो.
हे वाचा : काही गमतीदार तथ्य जाणून घ्या, याबाबत तुम्हाला कदाचित माहिती नसेल…
Amazing Facts about Human Body
23,040 वेळा श्वास घेतो.
त्यापासून तब्बल 100 पेन्सिली तयार केल्या जाऊ शकतात.
सरासरी 5 वर्ष जेवण करण्यात खर्च करतो.
विविध प्रकारच्या हाडांनी बनलेली असते.
हि तब्बल 97,400 किमी आहे.
प्रतिवर्षी 6 इंच वाढतात.
स्टीलच्या रॉडपेक्षाही 5 पटींनी अधिक मजबूत असतात.
हि आपली जीभ असते.
700 मिलीलीटर पाणी घामाच्या रूपात बाहेर पडते.
99 टक्के कॅल्शियम हे फक्त दातात असते.
एकमेव असा भाग आहे,
जेथे रक्त पोहचत नाही.
हे जास्त वेगाने धडकते.
10 वेळेस हसतो.
शिंकू शकत नाही.
जो सरळ रेषा ओढू शकतो.
वजन सरासरी 2 किलो असते.
एका दिवसात सरासरी 450 प्रश्न विचारतो.
तर एका नवजात बालकाच्या शरीरात 300 हाडे असतात.
व्यक्तीच्या शरीराचे वजन कमी करण्यास मदत करतात.
जास्त वेळेस उचकी लागते. 😉
हे वाचा : माशी नेहमी तिचे समोरील दोन्ही पाय का घासते? तुम्हाला आहे का माहिती…
रोचक तथ्य
रात्री अधिक सक्रीय असतो.
इतर बोटांच्या नखांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढतात.
परंतु तो शरीराला लागणाऱ्या एकूण रक्त
आणि ऑक्सिजन पैकी जवळपास 20 % एकटाच वापरतो.
ते कायमस्वरूपी काम करणे बंद करेल.
तितके जास्त तुम्हाला स्वप्न पडतील.
एक ट्रक 30 किमी पर्यत चालवला जाईल.
घामाला दुर्गंधी हि त्यामध्ये मिसळल्या जाणाऱ्या बैक्टीरियामुळे येते.
अधिक मांसपेशी कार्यरत असतात.
वेळेस हसतो.
तर मित्रांनो हे होते मानवी शरीराशी संबंधित काही रोचक तथ्य. आम्हाला खात्री आहे कि, हि माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल. जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण ती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनाही मानवाच्या शरीराच्या संदर्भात हे रोचक तथ्य माहित होईल.
अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या Netmarathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या.