B Varun Mulanchi Nave | ब वरून मराठी मुलांची नावे

Share :

B Varun Mulanchi Nave – “ब” या आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with B) ब वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ…

आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखादे नाव शोधताना खूपच शोधाशोध करतो. ज्यावेळी आपल्याला आपल्या किंवा एखाद्या बाळासाठी एक चांगले नाव शोधायचे असते, त्यावेळी आपली खूपच धावपळ होते. कारण आपण सगळीकडे शोधाशोध करूनही आपल्याला हवे तसे सुंदर व गोंडस बाळाचे नाव मिळत नाही. जर आपणही अशाच प्रकारे आपल्या बाळासाठी ब वरून सुरु होणारी मुलांची नावे शोधत असाल तर आपल्याला आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

आम्ही याठिकाणी तब्बल 100+ उत्तम आणि दर्जेदार नावे आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत, कि ज्याची सुरुवात ब पासून होते.

ब वरून सुरु होणाऱ्या प्रसिद्ध नावात आपल्याला बलराज साहनी, बॉबी देओल, बोमन इराणी यांच्या नावाचा समावेश करता येईल.

चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया B Varun Mulanchi Nave

B-Varun-Mulanchi-Nave
B Varun Mulanchi Nave

Marathi Baby Boy Names Starting with Initial B

मुलांची नावे नावाचा अर्थ
बद्रीनारायण एक देवता
बजरंगबली हनुमान
बलराम
बद्रीनाथ एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र
बिपीन वनराई
बंकिमचंद्र एक प्रसिध्द कादंबरीकार
बाजीनाथ भगवान शिव
बाळकृष्ण भगवान श्रीकृष्ण
बुद्ध
भगवान गौतम बुद्ध
ब्रिजभूषण गोकुळचे भूषण
बृहस्पती देवांचे गुरु
ब्रिजलाल श्रीकृष्ण
बाणभट्ट एक प्रसिध्द व्यक्तिमत्व
ब्रिजमोहन श्रीकृष्ण
बळवंत शक्तिवान
बलवंत
भगवान हनुमान
बालचंद्र युवा चंद्र
बलभद्र बलराम
बन्सीलाल
श्रीकृष्ण
बकुळेश भगवान श्रीकृष्ण
बकुल
एक फुलाचे नाव
बलराम
बळीराम
बलभद्र
बहिर्जी
बलदेव
खूप शक्ती असलेला
बळी
एक प्राचीन राजा
बजरंग हनुमान
बाजीराव
एक पेशवा
बद्री बोराचे झाड
बलीराज
बाबू
बलराज बलवान राजा
बिंबीसार
बिंदुसार
बिंदूसागर
बिंदुमाधव
बुद्धीधन
बनेश
बन्सीधर
श्रीकृष्ण
बलभीम
बनबिहारी
बन्सी
बासुरी
बलभद्र
बलराम
बद्रीप्रसाद
बद्रीनाथचा प्रसाद
बसव
इंद्र
बनेश्वर
एक प्रसिध्द ठिकाण
बबन
बबुल
ब्रिज
गोकुळ
बिहारीलाल
ब्रह्मदत्त
बिहारी
बिपीनचंद्र
बालवीर
बैजू
बालाजी
श्रीविष्णूचे एक नाव
बसवराज
ब्रह्मदेव
बंटी
ब्रह्मानंद
खूप आनंद
बैद्यनाथ
बिशन
बळवंत
बल्लाळ
ब्रजेश
बाबुलनाथ
बापू
बंकटलाल
बलदेव
बाबूलाल
बाहुबली
बंकट
बसवंत
बाबुल
बाळाजी
बोधिसत्व
बालमोहन
बालगंगाधर

B Varun Mulanchi Nave

तर मित्रांनो, हे होते काही नवीनतम नावे कि ज्यांची सुरुवात ब या अक्षरापासून होते. जर आपणही आपल्या बाळासाठी ब पासून सुरु होणारी नावे शोधत असाल तर हि यादी आपल्याला नक्की उपयोगी येईल. आम्ही याठिकाणी अतिशय सुंदर, गोंडस अशी नावे दिलेली आहेत. या यादीतून आपल्याला हवे ते नाव शोधा.

जर हि नावे आपल्याला आवडली असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील B Varun Mulanchi Nave माहिती होतील.

अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


Share :

Leave a Comment