Bh Varun Mulanchi Nave | भ वरून मराठी मुलांची नावे

Share :

Bh Varun Mulanchi Nave – “भ” या आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with Bh) भ वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ…

असं नेहमी म्हटलं जात कि, मुलांचे नाव हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर एक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे बहुतेक पालक हे आपल्या मुलाचे नाव शोधताना खूपच काळजी घेताना आपण पाहिलेच असेल.

जर आपण Bh वरून सुरु होणाऱ्या नावाच्या शोधात असाल कि जे नाव तुम्ही तुमच्या मुलाला देऊ इच्छिता, तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात.

आम्ही याठिकाणी शेकडो नावे उपलब्ध करून दिलेली आहेत कि, ज्याची सुरुवात Bh वरून होते. आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल.

चला तर मग सुरु करूया Bh Varun Mulanchi Nave व त्यांचा अर्थ

Bh-Varun-Mulanchi-Nave
Bh Varun Mulanchi Nave

Marathi Baby Boy Names Starting with Initial Bh

मुलांची नावे नावाचा अर्थ
भारत आपला देश, हिंदुस्थान
भुवनेश्वर देवाचे घर
भूविक स्वर्ग
भगत
भुव आकाश, स्वर्ग
भूपेंद्र पृथ्वीचा राजा
भारतभूषण भारताचे भूषण
भूमित देशाचा मित्र
भूदेव पृथ्वीचा ईश्वर
भौमिक भूमीचा मालक, प्रभू
भोलेनाथ भगवान शंकर
भालचंद्र भगवान शंकर
भोज एक राजा
भीमा शक्तिशाली, एक नदी
भिमेश
भवानीदास माता दुर्गेचा सेवक
भगवान ईश्वर
भव्यांश मोठा हिस्सा
भास्कर सूर्य
भविष्य पुढील काळ
भगवंत परमेश्वर
भवन आकर्षक
भगवान ईश्वर
भीम एक पांडव, विराट
भजन प्रार्थना
भगीरथ एक थोर प्राचीन राजा
भगवंत भाग्यशाली
भद्रायु उत्तम आयुष्य असलेला
भद्रसेन
भक्तदास भक्त
भरतकुमार
भीष्म पितामह
भरतेश्वर राजा भरत
भरत भगवान श्रीराम यांचे बंधू
भल्ला तेज, शुभ
भव भगवान शिव
भवदीप एक प्राचीन राजा
भव्य सुंदर, उपयुक्त
भागादित्य
भुवन घर
भाग्यराज भाग्याचा ईश्वर
भवानीशंकर पार्वती आणि शंकर
भावभूषण भगवान शंकराचे आभूषण
भूप राजा
भावार्थ अर्थ
भाविक भक्त, बंधन
भागवत
भानिश काल्पनिक
भानुमित्र सूर्याचा मित्र
भानू सूर्य
भाव
भीष्मक एक राजा
भानुदत्त सूर्याने दिलेले
भूधव भगवान विष्णू
भास्वर चमकदार
भानुदास सूर्याचा दास
भूपाल राजा
भूमिन भूमीचा पुत्र
भानुसेन
भोजराज राजा भोज
भारद्वाज एक पक्षी
भौमेंद्र पृथ्वीचा राजा
भोर सकाळ
भिका
भार्गव परशुराम, तिरंदाज
भोले भगवान शंकर
भाग्य नशीब
भूपती राजा
भाविन देव, जिंकणारा
भूपेश पृथ्वीचा राजा
भूपेन राजा
भैरवा भगवान शंकर
भानेश देवाचे नाव
भूपेंद्र राजांचा इंद्र
भीमसेन
भिषक
भूषण अलंकार, एक कवी
भ्रमण पर्यटन
भूपेश राजा
भद्रेश भगवान शंकर
भाग्येश नशीबवान
भानुतेज सूर्याची किरणे
भीमराज एक पांडव
भुवंश
भुवनेश घराचा स्वामी
भालेन्द्र
भाऊसाहेब
भावानंद
भीमानंद
भावानंद
भुजंग
भास कल्पना, स्मरण
भुजंगराव
भद्रानिधी
भुवनेंद्र
भानू सूर्य
भानुकेसर
भानुज सूर्याचे नाव
भद्रक सुंदर
भागेश
भवेश भगवान शंकर
भजनलाल
भारुक जबाबदार
भ्रमर भुंगा
भावगुरू
भगवंत परमेश्वर
भावनिश राजा
भुमिक पृथ्वी
भगदत्त
भावेश
भौमिक
भृवम
भूमिन
भुपत
भैरव
भुवन
भूषित
भृगु एक ऋषी
भास्कर सूर्य
भार्गव

Bh Varun Mulanchi Nave

तर मित्रांनो, हि होती काही नावे ज्यांची सुरुवात भ वरून होते. आम्हाला खात्री आहे कि, आम्ही दिलेली नावे आपल्याला नक्कीच आवडतील. जर आपल्याला हि नावे आवडली असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तस्वकीयांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनाही भ वरून सुरु होणारी नावे माहिती होतील.

अशाच प्रकारच्या नवनवीन मुलांच्या नावासाठी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.


Share :

Leave a Comment