एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इतर व्यक्तींना त्यांच्यासाठी एखादा खास वाढदिवस संदेश शोधणे खूपच अवघड होऊन बसते. विशेषतः ज्या व्यक्तीबरोबर आपला कायमचा सहवास असतो किंवा ज्या व्यक्ती आपल्याला खूपच जवळच्या असतात, अशा व्यक्तींचा जर वाढदिवस असेल, तर त्यांना कोणता वाढदिवस संदेश पाठवू? त्यांना तो आवडेल का? अशा प्रकारचे हजारो प्रश्न आपल्या मनात नेहमीच उमटत असतात.
आम्ही आपल्यासाठी याठिकाणी हजारो वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश उपलब्ध करून दिलेले आहे. आपण आपल्याला हव्या त्या पद्धतीने त्यातून निवडून किंवा इमेज डाऊनलोड करून आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवू शकता. वाढदिवस कोणत्या व्यक्तीचा आहे? जसे कि, आई, वडील, भाऊ, बहिण, मैत्रीण, पती, पत्नी त्यानुसार आम्ही आपल्याला याठिकाणी वाढदिवस संदेश उपलब्ध करून दिलेले आहेत.
ज्यावेळी आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी सर्वोत्कृष्ट संदेश या पेजवर मिळेल, त्यावेळी आपण तो कॉपी करून ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांना शेअर करून त्यांच्या वाढदिवसात सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.
महत्वपूर्ण सूचना - जर आपल्याला इमेज डाऊनलोड करायची असेल तर त्यासाठी त्या इमेजवर थोडा वेळ क्लिक करा. आता तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन आले असतील. त्यातील डाऊनलोड इमेज हा पर्याय निवडून ती इमेज डाऊनलोड करा.
Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi
![]() |
Birthday Wishes in Marathi |
![]() |
Happy Birthday Wishes in Marathi |
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी.
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा...!
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...!
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं...
पाटील आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.
हीच मनस्वी शुभकामना.
![]() |
Happy Birthday Wishes in Marathi Images |
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की,
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे....
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!!!
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने,
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो...!
जय शिवराय...!
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे...!!!
तुला मिळवून मी झालो धन्य,
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी,
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी...!!!
कधी मधी आवडीने सवडीने बोलनारी,
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी,
Whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या
गालात हसणारी,
आणि
विशेष म्हणजे भांडण करण्यात कायम अग्रेसर राहणारी,
थोडीशी Angry थोडीशी प्रेमळ,
चेहेऱ्यावर कायम smile आसणारी,
असो.........
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा...
सुंदर गोड फुला प्रमाणे फुलतं रहा...
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा...
प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपणे हरवत रहा...
नेहमी हसत हसत आनंदी रहा....
HAPPY BIRTHDAY SMILLY
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...!
Happy Birthday in Marathi
![]() |
Happy Birthday Wishes in Marathi |
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना...!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...!!!
चर्चा तर होणारच...!
भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या
Birthday ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल...!
अश्या Looking वाल्या माझ्या भावा सारख्या मित्राला
जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा...
HAPPY BIRTHDAY BHAVA
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.
Happy Birthday
बोलणार नाही कारण,
मित्र नाही तर भाऊ आहे आपला,
रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला,
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!!!
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे,
साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी,
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ..........................
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
![]() |
Happy Birthday Wishes |
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा...!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे...!
काही चांगले, काही वाईट,
काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं,
त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू
हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
![]() |
Happy Birthday Wishes Marathi Images |
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा...!
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि
जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा...
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
![]() |
Happy Birthday Dearest Friend |
Happy Birthday Wishes in Marathi
![]() |
Vadhdivsachya Hardik Shubhechha |
असा मित्र आहे भाऊ
आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहिनूर हिरा
ह्या काळजाच्या तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
Happy Birthday
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले...!
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
![]() |
Happy Birthday Marathi |
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
या जन्मादिनी
आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा...!
कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु.
हॅप्पी बर्थडे...!!!
उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
![]() |
Vadhadivas Shubhechha |
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...!!!
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस...
बायको तुला
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...!
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले…
सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसतमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त .................................
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!
![]() |
Vadhdivas |
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
त्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.
तू माझ्या साठी जे काही केले आहेस
त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद.
लव्ह यू सो मच डिअर.
हॅप्पी बर्थडे...!!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
![]() |
Happy Birthday in Marathi |
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा...!
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती।
Happy birthday bro
उंच उंच भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
![]() |
Birthday Wishes in Marathi |
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
बहरलेली असावीत
आणि
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक
अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व
आपल्या आयुष्यात आपणास
हवे ते मिळो..!
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मुंग्या लागेस्तोवर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
![]() |
Happy Birthday Marathi |
vadhdivsachya hardik shubhechha
![]() |
Birthday Wishes Marathi |
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा...!
सुंदर परी आहेस,
मम्मी पप्पांची छोटीसी
बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच
आमचा प्राण आहेस.
लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
![]() |
Happy Birthday in Marathi |
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो
किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात
तुझ्यासारखे कोणीच नाही..
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको…
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !!!
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना...!!!
तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे,
जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही ,
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे...!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
![]() |
Birthday Marathi |
birthday message in marathi
![]() |
Happy Birthday Wishes in Marathi |
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू,
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे...
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!
Happy Birthday
![]() |
Happy Birthday Marathi |
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे!
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !!!
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा...!!!
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!!
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!!!
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा...!!!
जरी विरोधात गेल संपूर्ण जग व घरदार,
कारण आपल्या मागे आहे आपला भाऊ जोरदार...
वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा भावा...!!!
शेवट पर्यंत सोबतीला तुझा हात हवा आहे,
कितीही संकटे आली आणि गेली,
तरीही ना डगमगणारा तुझा विश्वास
फक्त मला हवा आहे.
प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते
आणि
तुझ्यावरच संपते...
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद...!!!
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
स्वीटहार्ट...!!!
आणि
यशाचे कारण असणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन,
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे
आपल्या मैत्रीचा पाया.
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत
उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी.
यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
येणारा प्रत्येक दिवस आपल्याला यश, ज्ञान देवो
आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात कायम येत राहो..
आई जगदंबे आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !!!
म्हणुन
संपुर्ण ट्रकच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...!!!
त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो.
लव्ह यू सो मच.
हॅप्पी बर्थडे किंग...!!!
तू ही कुठे नको जाऊ।
वेळ आलितर आपण एकत्र मिळून मार खाऊ,
अस म्हणणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला
वाढदिवसाच्या अनलिमिटेड शुभेच्छा...!!!!!!!!
कारण तुझे माझ्यावर प्रेम आहे.
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील
पण त्या शुभेच्छामध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील
तुझे रुसवे – फुगवे मला आवडते,
त्यातूनच तुझे माझे नाते फुलते.
हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा
माझ्याकडून प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा...!!!
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिये...!!!
मला भरारीची उमेद देणारी
प्रत्येक धाडसी निर्णयात बिनधास्त लढ मी आहे,
असा विश्वास देणारी...
हरलो तर कवेत घेणारी आणि जिंकलो तर
अभिमानाने माझ्याच कडे पाहणारी..
स्वतःला पारखण्याची संधी देणारी आणि
माझ्यात मिसळूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणारी...
अश्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा...!!!
मुलींचे प्रपोजल Reject करणारे,
नगरचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक व
पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे ....................
या आपल्या भावास वाढदिवसाच्या
कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…!!!
क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही..
हार असो व जीत हर्ष असुदेत सदैव मनी
अन
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी असाच बहरत राहा..
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
वाढदिवसाच्या हैप्पी शुभेच्छा...!!!
तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस.
ती माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवते,
कारण जसे तू मला समजून घेतेस.
तसे इतर कोणीही मला समजून घेणार नाही.
अशा सुंदर बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
happy birthday msg in marathi
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
माझ्या नवरोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
काही चांगले, काही वाईट.
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि
काही कायमचे मनात घर करणारे...
मनात घर करणारी
जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही !
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा...!!!
मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही!
आश्चर्यकारक असल्याबद्दल धन्यवाद!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,
तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
नाहीच असं नाही...
पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि
तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको…
वाढदिवसाच्या प्रेम शुभेछा...!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे...
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा...!
वाढदिवसानिमित्त आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा....
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबाणाने
धैर्याचे गगन भेदून
यशाचा लखलखीत प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल...!
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना...!
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना...!
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण,
एक सण होऊ दे हीच सदिच्छा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर असू दे
हॅपी बर्थडे दी...!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
आणि
अनुकूल वडील आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
उन्हाळे मे गारा ...
थंडी मे पड्या पाऊस...
और तेरा वाढदिवस आज पड्या...
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा...!
happy birthday message in marathi
तुला वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…!
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!
आणि
प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी...!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे...,
|| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...!!!
दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी "आई"
आई आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
पण तु माझ्या
आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप प्रेम भरून शुभेच्छा...!!!
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्भर ते कर्ज फेडतात...
आपल्या एका आनंदासाठी
संपूर्ण आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा...!!!
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो,
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो...
हैप्पी बर्थडे मित्रा...!!!
प्रिये, आज तुझ्या वाढदिवशी तू माझ्या प्रेमात भिजावे.
प्रिय बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा...!!!
तु सदैव आनंदी असावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
कारण
जेव्हा मी तुझ्या सोबत असते
तेव्हा सर्व काही बेस्टच असते...
हॅप्पी बर्थडे Mr. Perfect...
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!!!
आपणास उदंड आयुष्य लाभो...!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना…
हॅपी बर्थडे भावा...
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो.
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो..
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!!
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी
सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी
तुम्हाला भरपुर शुभेच्छा ...!
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो...!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!
वाढदिवसाच्या शुभेच्छा...!!!
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमचे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो...!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा...!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आणि
सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो...!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आणि
पक्षी गात आहे,
फुले हसून म्हणाली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे...
यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...!!!
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं,
कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!!!
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो...
आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना...!!!
आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
खूप खूप शुभेच्छा...!!!
हॅपी बर्थडे
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...!!!
तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा...!!!
तेव्हा तुझे बाहू उघडे होते.
जेव्हा मला मित्राची गरज असते
तेव्हा तुझे हृदय समजले.
तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन केले
आणि
मला उडण्यासाठी पंख दिले.
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !!
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव...!!!
हॅप्पी बर्थडे Hubby
तुला वजा केले तर माझे सारे जगणे व्यर्थ आहे.
प्रिये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
खंबीरपणे माझ्या सोबत उभी राहिली.
जिने नेहमीच मला सुखात ठेवले,
जिला नेहमीच माझी चिंता असते,
अशा माझ्या प्रिय लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!!!
एक उत्तम मनुष्य देखील आहात...
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!!!
व्हावीस तू दीर्घायुषी…!
हि एकच माझी इच्छा.
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Birthday Wishes in Marathi
तर मित्रांनो, या होत्या काही Vadhdivsachya shubhechha मराठीतून... जर आपल्याला या शुभेच्छा आवडल्या असेल तर त्या आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तस्वकीयांना जरूर शेअर करा. जेणेकरून त्यांच्या वाढदिवसाच्या आनंदात भर पडेल. जर आपण एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा दिली तर ती व्यक्ती खूपच खुश होते. हे ऋण ती व्यक्ती आयुष्यभर लक्षात ठेवते. त्यामुळे आपण ज्या कुणाचा वाढदिवस असेल त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा पाहिजेत...
Birthday Wishes - FAQ's -
✅ What is the best message for the birthday?
This day is very special for the person who has a birthday. If you want to wish someone a happy birthday, we have provided a lot of happy birthday messages in marathi for you here. All these greeting messages are great.
✅ How do you wish a happy birthday in a unique style?
You can wish a happy birthday to a person who has a birthday via text message, Whatsapp, or even by phone. What do you have to say when wishing you a happy birthday? If you did not know here are new messages just for you!
✅ How to say thank you for birthday wishes in Marathi?
Just as a person wishes you a happy birthday, you also have a duty to say thank you to the person who wished you a happy birthday. If a person wishes you a happy birthday, how can a lot of people say thank you to them? Are confused about this. We have also arranged it here. You can read and send thank you messages by clicking here.
✅ Why give someone happy birthday wishes?
Relationships are very important in today's world. But because of the hustle and bustle of work, we cannot pay special attention to each person. So wish a happy birthday to the person who has a birthday. This is necessary to sustain and enrich relationships.