N Varun Mulanchi Nave – “न” या आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with N) न वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ…
आपल्या आयुष्यात नावाला खूप महत्व आहे. आपल्या नावामुळेच आपल्याला एक वेगळी ओळख मिळते. जर आपण आपल्या बाळासाठी एखादे नाव शोधत असाल कि ज्याची सुरुवात N Pasun होते, तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही याठिकाणी 100 पेक्षा अधिक न वरून सुरु होणारे मुलांची नावे आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत.
न वरून सुरु होणाऱ्या प्रसिध्द नावात आपल्याला नरेंद्र मोदी, नितीश कुमार, नील नितीन मुकेश, नाना पाटेकर, नागेश भोसले, निलेश साबळे, नागराज मंजुळे यांच्या नावाचा समावेश करता येईल.
न या अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती या खूप मेहनती असतात. ते स्वतःच्या कर्तुत्वावर शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवतात. ते खूपच कष्टाळू असतात, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ते अजिबात हयगय करत नाही.
चला तर मग जाणून घेऊया N Varun Mulanchi Nave
 |
N Varun Mulanchi Nave |
Marathi Baby Boy Names Starting with Initial N
मुलांची नावे व त्याचा अर्थ
(❤️ – सर्वाधिक लोकप्रिय)
✬ नृपेंद्र – राजांचा राजा ❤️
✬ निकीत – महत्वाकांक्षा असलेला
✬ नरोत्तम – पुरुषात उत्तम असा ❤️
✬ निवृत्ती – एक महान संत ❤️
✬ नमिताभ – विनम्र असलेला ❤️
✬ निरंकार – आकार नसलेला ❤️
✬ नवनाथ – नाथ संप्रदायातील नाथ ❤️
✬ नचिकेत – पवित्र अग्नी ❤️
✬ नगेंद्र – पर्वताचा राजा ❤️
✬ नागभूषण – भगवान शंकर ❤️
✬ नामदेव – एक महान संत ❤️
✬ निरुपम – उपमा नसलेला ❤️
✬ नागेश्वर – एक राजा, भगवान शंकर ❤️
✬ निरुपेश – राजांचा राजा ❤️
✬ निर्भय – कशालाही न भिणारा ❤️
✬ नंद – कृष्णाचे पालनकर्ता ❤️
✬ निश्चल – एक जागी स्थिर असलेला
✬ नंदगोपाल – श्रीकृष्णाचे वडील ❤️
✬ नैतीक – नीतीला धरून असलेला ❤️
✬ नागराज – सर्पांचा राजा ❤️
✬ निर्मित – निर्माण करणारा
✬ निर्मोह – मोह नसलेला असा ❤️
✬ नारायण – भगवान विष्णू ❤️
✬ निलेश – निळ्या रंगांचा ❤️
✬ नागेश – नागांचा राजा ❤️
✬ नरेंद्रनाथ – राजांचा राजा ❤️
N Varun Mulanchi Nave
तर मित्रांनो, हे होते काही नवीनतम नावे कि ज्यांची सुरुवात न पासून होते. जर आपल्यालाही न पासून नाव हवे असेल तर या यादीतून आपण एक सुंदर, गोंडस नाव शोधा. आपल्याला ते नाव नक्की सापडेल अशी आम्हाला खात्री आहे.
जर हि नावे आपल्याला आवडली असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील हि नावे माहित होतील.
अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.