P Varun Mulanchi Nave - "प" या आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे - (Marathi Baby Boy Names Starting with P) प वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ...
जर आपण एक पालक असाल आणि आपण आपल्या बाळासाठी काही गोंडस, सुंदर नावे शोधत असाल कि जे P Varun सुरु होतात, तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही याठिकाणी P Pasun Suru Honari Mulanchi Nave आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये ठराविक परंतु महत्वपूर्ण नावे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
प वरून सुरु होणाऱ्या काही प्रसिध्द नावात आपल्याला प्रभास, पुलकित सम्राट, पंकज त्रिपाठी, पवन कल्याण, प्रशांत दामले, पु. ल. देशपांडे, प्रसाद ओक, प्रथमेश परब यांच्या नावाचा समावेश करता येईल.
प या अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती या खूपच बुद्धिवान आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाच्या असतात. हे लोक मनाने अतिशय उदार असतात. हे लोक हजरजबाबी देखील असतात.
चला तर मग जाणून घेऊया P Varun Mulanchi Nave
![]() |
P Varun Mulanchi Nave |
Marathi Baby Boy Names Starting with Initial P
मुलांची नावे व त्याचा अर्थ
(❤️ - सर्वाधिक लोकप्रिय)
(❤️ - सर्वाधिक लोकप्रिय)
✬ पद्मेश - पद्माचा स्वामी ❤️
✬ पतंजली - एक थोर पंडित ❤️
✬ परमेश - खूप ज्ञानी असा ❤️
✬ प्रकुल - सुंदर शरीर असलेला ❤️
✬ प्रभाव - परिणाम
✬ पंढरीनाथ - श्रीविठ्ठल ❤️
✬ प्रभू - परमेश्वर ❤️
✬ पुंडलिक - एक प्रसिध्द विठ्ठल भक्त ❤️
✬ पार्थिव - लौकिक, हिम्मत ❤️
✬ पुरुषोत्तम - पुरुषात उत्तम असा ❤️
✬ पुष्पकांत - फुलांचा स्वामी ❤️
✬ प्रत्यूष - प्रभात ❤️
✬ पाणिनी - आद्य संस्कृतातील आचार्य ❤️
✬ परेश - भगवान विष्णू ❤️
✬ प्रबोधन - ज्ञान ❤️
✬ प्रमित - तर्कशुद्ध पद्धतीने
✬ पृथ्वी - धरती ❤️
✬ प्रणाम - नमस्कार
✬ प्रियंक - आवडता ❤️
✬ पुष्कराज - हातात घालण्याचा एक खडा ❤️
✬ पितांबर - रेशमी पिवळे वस्र ❤️
✬ प्रचेत - भगवान विष्णू ❤️
✬ पन्नालाल - ❤️
✬ प्रबोध - जागृत, ज्ञानी ❤️
✬ पंकज - चिखलात असणारा, कमळ ❤️
✬ प्रितीश - प्रितीचा अधिश ❤️
✬ प्रेमकुमार - प्रेमी ❤️
✬ पारस - दगडाचे सोने करणारी वस्तू ❤️
✬ पुनीत - पवित्र असा ❤️
✬ प्रज्वल - प्रकाश ❤️
✬ परमानंद - ब्रह्मानंद ❤️
✬ प्रथमेश - गणपती ❤️
✬ प्रणव - ओंकार ❤️
✬ प्राजक्त - प्राजक्ताचे फुल ❤️
✬ प्रबुद्ध - अतिशय बुद्धिमान ❤️
✬ प्रयास - प्रयत्न ❤️
✬ प्रजापती - एक राजा ❤️
✬ पिरोज - भगवान शंकर ❤️
हे देखील वाचा...
✬ प्रल्हाद - एक विष्णूभक्त ❤️
✬ पद्म - कमळ ❤️
✬ प्रधीत - प्रख्यात
✬ प्रियवंदन -❤️
✬ प्रांजल - प्रामाणिक ❤️
✬ परशुराम - भगवान विष्णूचा सहावा अवतार ❤️
✬ प्रेयस - प्रिय ❤️
✬ प्रद्योत - एक राजा ❤️
✬ पद्मकांत - कमळासारखी कांती असणारा ❤️
✬ प्रवीण - कुशल ❤️
✬ प्रजीत - विजेता
✬ पियुष - अमृत ❤️
✬ पूरब- पूर्व दिशा ❤️
✬ प्रियरंजन - ❤️
✬ प्रकीर्ती - ख्याती
✬ प्रणव - भगवान विष्णू ❤️
✬ पोपटलाल - ❤️
✬ पद्मनाभ - भगवान विष्णू ❤️
✬ प्रसन्न - उल्हासित
✬ प्रनेय - आज्ञाधारक ❤️
✬ पुष्य - पान ❤️
✬ प्रकाश - उजेड ❤️
✬ पर्व - कालखंड
✬ प्रताप - पराक्रम ❤️
✬ प्रितम - प्रिय ❤️
✬ पंचम -
✬ प्रियदर्शन - ❤️
✬ पद्माकर - कमळाचा ताटवा ❤️
✬ प्रणय - मोक्ष ❤️
✬ प्राण - जीव ❤️
✬ प्रसन्न - निर्मळ, शांत
✬ पुलकित - ❤️
✬ प्रभास - सौंदर्य, कांती ❤️
✬ प्रणीत - पवित्र अग्नी ❤️
✬ प्रद्युम्न - ❤️
✬ प्रभाव - वर्चस्व ❤️
✬ प्रथम - पहिला ❤️
✬ पंढरी - पंढरपूर ❤️
✬ पंडित - विद्वान ❤️
हे देखील वाचा...
✬ पृथ्वीराज - एका प्रसिद्ध राजाचे नाव ❤️
✬ परीक्षित - कसोटीस उतरलेला ❤️
✬ पुष्कर - तलाव ❤️
✬ पुष्पसेन - एक गंधर्व विशेष ❤️
✬ प्रभुदास - प्रभूचा सेवक ❤️
✬ पवन - वायू ❤️
✬ प्रशांत - शांत ❤️
✬ प्रभाकर - सूर्य ❤️
✬ प्रत्यूष - प्रभात ❤️
✬ प्रतिक - मूर्ती ❤️
✬ प्रमोद - आनंद ❤️
✬ पराग - फुलातील एक भाग ❤️
✬ प्रतोष - आनंद ❤️
✬ प्रसाद - कृपा, शांती ❤️
✬ पराशर - एका ऋषीचे नाव ❤️
✬ प्रेम - प्रिती ❤️
✬ परमेश - ईश्वर ❤️
✬ प्रेमनाथ - प्रेमाचा नाथ ❤️
✬ प्रेमानंद - प्रेम हाच आनंद मानणारा ❤️
✬ पल्लव - पालवी ❤️
✬ पंकज - कमळ ❤️
✬ प्रभात - सकाळ ❤️
✬ प्रसन -
✬ पावक -
✬ प्रयाग - ❤️
✬ प्रवीर -
✬ पावन -
✬ प्रभंजन - झंझावात ❤️
✬ पद्मराज - ❤️
✬ पदमज - ब्रह्मा ❤️
✬ पंचमणी -
✬ प्रतिक - ❤️
✬ प्रफुल्ल - टवटवीत, ताजा ❤️
✬ पहल -
✬ पक्षीराज -
✬ पियांश - ❤️
✬ पार्थ - अर्जुन ❤️
✬ प्रबोध - ❤️
✬ प्रदीप - दिवा ❤️
हे देखील वाचा...
तर मित्रांनो, हे होते काही P Varun Mulanchi Nave. जर हि नावे आपल्याला आवडली असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील याविषयी माहित होईल.
अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.