Bollywood Jokes in Marathi | बॉलीवूड मराठी जोक्स

Bollywood Jokes in Marathi - या लेखात आपण बॉलीवूडवर काही भन्नाट आणि मजेदार मराठी जोक्स वाचणार आहोत. हे Bollywood Vinod आपल्याला नक्की आवडतील.

Bollywood Jokes in Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण बॉलीवूडवरील काही भन्नाट आणि मजेदार मराठी विनोद वाचणार आहोत. आपल्याला हे  जोक्स नक्कीच आवडतील अशी आम्हाला खात्री आहे.

कधी कधी आपल्या आसपास असे काही भन्नाट प्रसंग घडतात कि जे बघून आपण आपले हसू रोखू शकत नाही. अशाच प्रकारचे काही भन्नाट प्रसंग बॉलीवूडमध्येदेखील घडतात.

तशाच काही प्रसंगांना येथे काल्पनिकरित्या दाखवून त्यातून विनोदांची निर्मिती केलेली आहे. हा भन्नाट प्रयोग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे Marathi Jokes देखीलआपल्याला आवडतील.

चला तर मग सुरु करूया...

Bollywood-Jokes-in-Marathi
Bollywood Marathi Jokes

चीन, पाकिस्तान
हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?

कारण,
दक्षिणेला रजनीकांत आहे...!

गब्बर - ये हात मुझे दे दे ठाकूर

ठाकूर - (वैतागून) घे, माझे हात घे,
विरूचे हात घे,
जयचे हात घे,
बसंतीचे.
पण हात घे...

गब्बर - माफ कर यार,
तू तर लईच सिरीयस झालास...!

एकदा धमेंद्रच्या घरात रात्री चोर शिरतो.
धर्मेद्रला जाग येते
आणि
तो सवयीप्रमाणे ओरडतो,
कुत्ते...कमीने...

चोर शांतपणे म्हणतो, ठिक आहे, कमी नेतो...!

टीचर - बतावो,
रजनीकांत कि फिल्म "रोबोट" से तुमको क्या सीख मिली...

स्टुडंट्स - सर,
लडकी सिर्फ आदमी का नही,
मशीन का भी दिमाग खराब कर सकती है...!!!

एकदा रजनीकांत ने एका छोट्या मुलाला रक्तदान केले.

आज त्या मुलाला लोक
"द ग्रेट खली"
म्हणून ओळखतात...

मल्लीका शूटींगसाठी स्टेशनवर आली होती.
तिला एक भिकारी भेटला आणि पैसे मागू लागला.

भिकारी - ताई, एक रुपया द्या.

मल्लीकाने त्याला एक हजार रुपये दिले.
तिच्या सेक्रेटरीने विचारले,
त्या भिकार्‍याला एक हजार रुपये का दिलेस?

मल्लीका म्हणाली - पहिल्यांदाच कोणीतरी ताई म्हणाले...

हे वाचा : नवरा-बायको मराठी जोक्स

Bollywood Jokes in Marathi

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आपल्याला हे बॉलीवूडवरील भन्नाट आणि मजेदार मराठी जोक्स नक्कीच आवडतील. जर हे जोक्स आपल्याला आवडले तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून तेदेखील भरपूर हसतील.