Cricket Jokes in Marathi – या लेखात आपण Cricket वर काही भन्नाट मराठी जोक्सचे वाचन करणार आहोत. हे जोक्स आपल्याला नक्कीच आवडतील हि आम्ही खात्री बाळगतो.
Cricket Jokes in Marathi
नमस्कार वाचक मंडळी, आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी क्रिकेट या खेळावर काही भन्नाट मराठी जोक्स उपलब्ध करून दिलेले आहेत. आम्ही येथे आपल्यासाठी जोक्स उपलब्ध करून देताना त्याचा दर्जा राखण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो.
आपल्याला माहितीच असेल कि, कधी कधी एखाद्या बाबतीत असे काही भन्नाट प्रसंग निर्माण होतात कि, आपण खदखदून हसायला लागतो. अशाच प्रकारचे भन्नाट Marathi Jokes आम्ही आपल्यासाठी येथे उपलब्ध करून दिलेले आहेत.
आम्ही येथे उपलब्ध करून देत असलेले जोक्स फक्त आणि फक्त वाचकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून देत आहोत. यामागे कोणाचीही बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही.
चला तर मग सुरु करूया क्रिकेटवरील काही भन्नाट जोक्स वाचण्यास…
Cricket Jokes in Marathi |
हम आज भी शतरंज का खेल अकेले हि खेलते है,
क्योकी दोस्तो के खिलाफ चाल चलना हमे आता हि नाही.
असे स्टेट्स ठेवणारी पोर
.
.
.
.
स्वतः ची Batting झाली कि Bat घेऊन पळून जातात.
दोन वेडे क्रिकेट सामना पाहत असतात.
क्रिकेटरने सिक्स मारला.
पहिला वेडा – अरे वाह.
काय भन्नाट गोल होता…!
दुसरा वेडा लगेच बोलला – अरे मुर्खा…!
गोल या खेळात नसतो.
क्रिकेटमध्ये असतो.
चीनच्या खेळाडूंना क्रिकेट का खेळू देत नाहीत?
जर एक खेळाडू आउट झाला आणि
पुन्हा तोच खेळायला आला तरी बाकीच्यांना
समजणार नाही म्हणून.
विरोधी टीमचा कप्तान – आजच्या सामन्यात इंडियाला 200 पेक्षा अधिक
रन्स करूनच द्यायच्या नाहीत.
बॉलर – ते कस काय?
कप्तान – जर आपली Batting अगोदर आली तर
आपण 190 च्या आतच ऑल आउट व्हायचं…!
मुलगी – स्कोअर काय झालाय…?
मुलगा – I Love you 2
मुलगी – काय…?
मुलगा – अरे पागल, 143 वर 2
हमे तो नो बॉल ने लुटा
उनमे कहा दम था,
पैर भी पडा वहा,
जहा चुना कम था…!