जबरदस्त मराठी जोक्स | Marathi Jokes | Jokes in Marathi

Share :

Marathi Jokes | Jokes in Marathi | Marathi Vinod | पोट धरून निखळ हसायला लावणारे मराठी विनोद, मराठी जोक्स वाचा एकाच ठिकाणी आणि व्हा तणावमुक्त…

Marathi Jokes

Jokes in Marathi New – जर आपण मराठी भाषेतून मराठी जोक्स वाचू इच्छित असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे निखळ मराठी विनोदांचे भांडारच उपलब्ध करून दिलेले आहे. यामध्ये आम्ही विविध श्रेणीनुसार विनोदांची विभागणी केलेली आहे. म्हणजे मित्र, परिवार, नवरा-बायको, संता-बंता, दारुड्या, राजकारण, शिक्षक-विद्यार्थी जोक्स असे वर्गीकरण आम्ही केले आहे. हे मराठी विनोद आपल्याला नक्कीच आवडतील अशी आम्हाला खात्री आहे.

निसर्गाने मानवाला दिलेली एक सर्वात अमूल्य देणगी म्हणजे “हास्य”. मात्र काळाच्या ओघात आणि स्पर्धेच्या या जीवघेण्या चढाओढीत मनुष्य खळखळून हसणे जवळपास विसरलाच आहे, असे वाटू लागले आहे.

जीवन हे सुख-दुःखाचे मिलन आहे. ज्यावेळी आपण सुख-दुःखाचा सामना करत असतो, त्यावेळी आपण जर हसतमुखाने त्याचा सामना केला तर निश्चितच त्या सुख-दुःखाला तोंड देताना आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची उर्जा जाणवते. असे म्हटले जाते कि, खळखळून हसल्याने आपले आयुष्य देखील वाढते. त्यामुळे आयुष्यात खळखळून हसत राहा, दुसऱ्यांना देखील हसवा. चिंता करू नका. चिंता करून काहीही साध्य होत नाही. चिंता हि अशी बाब आहे, जी जिवंतपणीच मानवाला जाळते.

त्यामुळे चिंता करत बसण्यापेक्षा आपले आणि दुसऱ्यांचे जीवन या विनोदांच्या माधमातून आनंदमयी, हास्यमयी बनवा.

Marathi-Jokes
Marathi Jokes
 

काही जोक्स वर्गीकरणानुसार खालीलप्रमाणे दिलेले आहेत, नक्की वाचा…


Marathi Jokes

सध्याचे युग हे धावपळीचे व स्पर्धेचे युग आहे, असे म्हणता येईल. आज प्रत्येक व्यक्ती या स्पर्धेच्या युगात स्वतः चे अस्तित्व टिकविण्यासाठी जीव तोडून मेहनत करताना दिसत आहे. स्वतः च्या अस्तित्वाच्या लढाईत मनुष्य हा या जीवघेण्या स्पर्धेचा एक भाग बनत चालला आहे. अशावेळी त्याला मोठ्या ताणतणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचे आयुष्य हे नरकापेक्षा देखील भयावह होऊन बसते.

रोजच्या त्याच त्याच कामाने आणि दगदगीने तो स्वतः कडे तसेच परिवाराकडे म्हणावे तसे लक्ष देऊ शकत नाही. विरंगुळा तर फक्त नावालाच शिल्लक राहतो. कारण विरंगुळा म्हणून एखादी गोष्ट करावी तर नित्याचे काम त्याच्या मानगुटीवर बसलेलेच असते.

मित्रांनो आम्ही हीच बाब लक्षात घेऊन आपल्यासाठी येथे मराठी भाषेतून मराठी विनोदांची एक खाणच उपलब्ध करून दिली आहे. आम्ही येथे हजारो असे विनोद उपलब्ध करून दिलेले आहेत कि जे वाचून आपण खळखळून हसाल यात शंकाच नाही.

Marathi Jokes Funny

तो मनुष्य खूपच भाग्यवान आहे, जो निसर्गाने दिलेल्या या सर्वात मोठ्या देणगीचा पुरेपूर वापर करतो. आपण ज्यावेळी एखाद्या फोटोग्राफरकडे आपला स्वतः चा फोटो काढण्यासाठी जातो, त्यावेळी तो फोटोग्राफर आपल्याला थोडेसे स्मित हास्य करावयास सांगतो. कारण हे सर्वांनाच माहिती आहे कि कोणताही मनुष्य हा धीरगंभीर चेहऱ्यापेक्षा हसऱ्या चेहऱ्यात खूपच खुलून दिसतो.

आपल्या क्षणभराच्या हास्याने जर आपला फोटो इतका चांगला येत असेल, तर आपण सतत हसतमुख राहिलो तर आपले संपूर्ण जीवन किती सुखी आणि समाधानी होईल…! या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाही.

आपल्या दैनंदिन जीवनात हास्याला खूपच महत्वाचे स्थान आपण दिले पाहिजे. बहुतेक लोकांना अशा व्यक्ती आवडतात कि ज्या त्यांना नेहमी हसवतात किंवा त्यांचा मूड चांगला ठेवतात. लोकांना अशा व्यक्ती कधीच आवडत नाही कि ज्या नेहमीच नकारात्मक, गंभीर असतात. त्यामुळे हसतमुख राहा आणि आपले व आपल्या प्रियाजनांचे आयुष्य आनंदमय बनवा.

सुप्रसिध्द जपानी कवी नागुची यांनी देवाकडे वरदान मागताना असे म्हटले होते कि, “हे प्रभू ज्यावेळी माझ्या जीवनाचा अंत जवळ आला असेल, चिमण्यांचा चिवचिवाट थांबला असेल, तेजस्वी अशा सूर्यालादेखील ग्रहण लागले असेल, माझे मित्र, प्रियजन मला काटेरी झुडपांत एकट्यालाच सोडून गेले असतील, अशावेळी हे प्रभू तू फक्त माझ्यावर एवढीच कृपा कर कि माझ्या चेहऱ्यावर थोडेसे स्मितहास्य ठेव.”

नेहमी आनंदी आणि प्रसन्न असणारी व्यक्ती हि त्या कारंजासारखी असते, ज्याच्या थंड थंड हलक्या शिडकाव्यानी इतर मनुष्य देखील आनंदी आणि प्रसन्न होतात. आपल्या यशस्वी आणि समाधानी जीवनातील एक रहस्य “चेहऱ्यावरील हास्य” हे देखील असते. आम्ही याठिकाणी असे अजिबातच म्हणत नाही कि, फक्त हसल्यानेच आपल्याला कोणत्याही क्षेत्रात किंवा आव्हानात यश मिळेल. परंतु जर आपण हसतमुखाने एखाद्या आव्हानाचा सामना केला तर आपल्या यशाची शक्यता कैकपटींनी वाढते.

काही लोक ज्यावेळी एखाद्या धीरगंभीर व्यक्तीला पाहतात, त्यावेळी त्यांच्या मनात नेहमी हाच विचार येतो, कि हि व्यक्ती बहुतेक आतल्या गाठीची दिसतेय. हे जरी चुकीचे असले तरी समाजात अशा प्रकारच्या व्यक्ती असतातच. त्याच व्यक्ती ज्यावेळी एखाद्या हसतमुख व्यक्तिला पाहतात, त्यावेळी त्यांचा असा समज होतो, कि त्या व्यक्तीच्या मनात कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह नाही. तो अतिशय स्वच्छ विचाराचा आहे. त्यामुळे आपण आता ठरवायचे आहे, कि आपल्याला आपले व्यक्तिमत्व धीरगंभीर करावयाचे आहे कि आनंदी बनवायचे आहे?

Funny Jokes in Marathi

आपण ज्यावेळी शाळेत होतो किंवा असू, त्यावेळी एखादे शिक्षक जे खूपच धीरगंभीर स्वभावाचे आहे आणि ज्यांचे शिकवणे अतिशय कडक असते, त्यांच्या तासाला बसने आपल्याला खूपच अवघड होऊन बसते. परंतु जे शिक्षक शिकवताना अधूनमधून एखादा विनोद करतात, वातावरण आनंदमयी ठेवून शिकवतात, त्यांच्या तासाला विद्यार्थ्यांना अजिबातच कंटाळा येत नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी जे शिकवले तेदेखील बहुतेक विद्यार्थांना लवकर समजते. यामागील कारणांचा शोध घेतला तर असे दिसते कि, ज्यावेळी आपले मन प्रसन्न, आनंदी असते त्यावेळी आपल्या मेंदूची ग्रहण करण्याची क्षमता कैकपटींनी वाढलेली असते. लोक अशा नेत्याच्याच सभेला जास्त गर्दी करतात, जे त्यांना आनंदी ठेवण्यासाठी एखाद्याची मिमिक्री करतात, सभा खेळीमेळीची ठेवतात.

हास्य हे आपल्याला दीर्घायुष्यदेखील प्रदान करते. त्यामुळे आपण नेहमी हसतमुख राहा, आणि आपल्या प्रियजनांना देखील हसतमुख ठेवा.

त्यासाठी आम्ही आपल्याला उपलब्ध करून दिलेले हे मराठी विनोद अवश्य वाचा. जर हे विनोद आपल्याला आवडले तर ते आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून ते देखील त्यांच्या आयुष्यात आनंदी होतील. अशाच दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

Marathi Jokes FAQ’s –

✅ What are Jokes in Marathi?
In Marathi, jokes are also commonly known as Marathi Vinod. Marathi Jokes is a two to a four-line article that will definitely put a smile on your face.

✅ How to Say Jokes in Marathi?
To tell jokes in Marathi, you must first know it. There is a set time for telling jokes. You can’t tell these jokes anywhere. We can use Marathi jokes to make the atmosphere more relaxed and light. If there is a different way of telling jokes, it is better.

✅ How many types of jokes are there in the Marathi language?
You will see many types of jokes in Marathi. Here is a list of all of them. With this list, you can select different categories and read those jokes.

✅ How can we send these jokes to others?
You can send these jokes to make other people happy. For this, you can use Whatsapp, Telegram, SMS. If the person is very close, you can also give them a card on which the joke is mentioned.

✅ Will Marathi jokes ever impact your boring life?
Yes, of course. Because in today’s fast-paced world, almost everyone has forgotten to smile. Such a situation has arisen. Laughter makes your life happier. Laughter also prolongs your life. So reading a joke and laughing has a positive effect on your boring life.

✅ What are the funniest jokes in marathi?
The Marathi jokes that we are going to make available to you here are all very funniest.

✅ Which are the best website for Marathi jokes?
Net Marathi, Because we have tried to make available Marathi jokes in all categories here. We have provided more than 1000+ Marathi jokes. You will not find another website that provides such a large number of Marathi jokes. That is why we are making this claim. While providing Marathi jokes here, We have tried to preserve their Quality.


Share :

Leave a Comment