R Varun Mulanchi Nave | र वरून मराठी मुलांची नावे

R Varun Mulanchi Nave - र वरून मराठी मुलांची नावे - (Marathi Baby Boy Names Starting with R) र वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ वाचा...

एक छानसे आणि सुंदर नाव हे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. जर आपणही आपल्या बाळासाठी एक छान, सुंदर, गोंडस नाव शोधत असाल कि ज्याची सुरुवात R या अक्षरावरून होते, तर आता आपल्याला काहीही काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही याठिकाणी आपल्यासाठी शेकडो अशा नावांची यादी दिली आहे, ज्याची सुरुवात र वरून होते.

R या अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्ती या अतिशय कष्टाळू असतात. त्यांच्यात शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकत असते. विशेषतः अशा लोकांना इतर व्यक्तींचे चांगले सहकार्य लाभते. इतर व्यक्ती R पासून सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्तींवर खूपच प्रेम करतात.

R पासून सुरु होणाऱ्या काही लोकप्रिय नावात राज कपूर, राजेश खन्ना, रजनीकांत, रणवीर सिंह, रणबीर कपूर, राहुल द्रविड, रितेश देशमुख यांच्या नावाचा समावेश करता येईल. तसे पहिले तर R वरून नावे असणाऱ्या लोकप्रिय व्यक्तींची यादी हि खूपच मोठी आहे. त्याचप्रमाणे R वरून मुलांच्या नावांची यादीदेखील खूपच मोठी आहे. त्यामुळे आपल्याला नाव शोधताना कुठलीही अडचण येणार नाही.

R-Varun-Mulanchi-Nave
R Varun Mulanchi Nave

चला तर मग सुरु करूया...

र वरून मुलांची अद्वितीय नावे (Unique Names From R in Marathi)

रजत - चांदी

राधेश - कृष्ण

रूप - सुंदर

रजनीश - चंद्र

रायन - नेता, निडर

राजस - गर्व

रणवीर - रणात वीर असणारा

रतनकुमार

रौनक - उजेड

रक्षित - रक्षा करणारा

रेहान - सुगंधित, देवाची भेट

रत्नदीप - तेज

रतीश

रिदम - संगीत

रिवान - तारा

रोहक - उगवता सूर्य

रुपीन - सौंदर्य

रुवान - सोने

रचित - रचणारा

राधिक - सुंदर

राहिन्य - भगवान विष्णू

राजन - राजा

रतींद्र - रतीचा पती

रविषु

राहुल - दुःखावर जय मिळवणारा

राजकुमार - राजपुत्र

राजकुंवर

राजा - नृप

राधेय - कर्ण

राघवेंद्र

रघुवीर - भगवान श्रीराम

रघुराम - भगवान राम

रहस्य - गूढ

राज - राजा

राजशेखर - भगवान शंकर

राजाराम - श्रीराम

राधाकृष्ण - राधा आणि कृष्ण

राधामोहन - राधा आणि कृष्ण

राम - सीतापती

रामकुमार

रामदास - एक संत

राममनोहर - श्रीराम

रुद्र - भगवान शंकर

रुपकुमार

रुपम

रुपेश - रूपाचा परमेश्वर

हे देखील वाचा...

र वरून मुलांची नावे आधुनिक नावे (Modern Names Starting with R in Marathi)

रंजन - संतुष्ट करणे

रोहीश

रूत्विज - उंच

रोही

रुत्विल - उत्साही

रोमेश

रैवत - मनूचे नाव

रोमित - रोमांचित

रुपम

राजिंदू - उत्कृष्ट राजा

रूपक - रुपया

रजनिश - चंद्राचे किरण

रुपीन - सौंदर्यवान

रक्तांग - सूर्यास्त आणि चंद्रोदयामधील कालावधी

ऋतुपर्ण - एक प्राचीन राजा

रामांश - भगवान रामाचा अंश

रामलाल - भगवान श्रीरामाचा पुत्र

रायीर्थ - ब्रम्हदेवाचे एक देव

राधेय - कर्ण

रेहांश - सूर्याचा अंश, विष्णूदेवाचे एक नाव

रेयान - प्रसिद्धी

रिशांत - अत्यंत शांत

रणवीर - युद्ध जिंकणारा

रिद्धीत - संपन्नता, पैसा, सुख

रचित - आविष्कार करणारा

रिशान - भगवान शंकराचे एक नाव, चांगला माणूस

रेवान - महत्त्वाकांक्षी

रिशांक - भगवान शंकराचा भक्त

रुद्र - भगवान शंकर

रिश्विक - सूर्याची अथवा चंद्राची किरणे

रित्वान - राजा

रीभव - कुशल

रिवांश - देवांचा देव, देवांचा राजा

रोश्नील - प्रकाश

रीतम - दिव्य

रुदित्य - अनमोल भेट

रोनित - समृद्धी

रूद्रांत - भगवान शंकराचे नाव

रूषिक - संताचा मुलगा

रेवंश - भगवान विष्णूचा अंश

रचैता - निर्मिती करणारा, निर्माण करणारा

रणधीर - योद्धा

रिहान - देवाने निवडलेला

रणविजय - योद्धा, जिंकणारा

रुद्रादित्य - आराध्य

रत्नेश - हिऱ्याचा भाग, रत्नाचा एक भाग

रुपीन - आकर्षक शरीर असलेला

रत्नभू - विष्णूचे एक नाव

रविंशू - कामदेव

रितेश - सत्याची देवता

रवितोष - सूर्य, सूर्याचे एक नाव

रिदांश - प्रेमळ

राधक - उदार

रिधांत - प्रकाश, एखादी गोष्ट मिळवणारा, प्राप्त करणारा

रिपुंज्य - शत्रुवर विजय मिळवणारा असा

राहस - आनंद

रिषिराज - संतांचा राजा

रमण - मन प्रसन्न करणारा

रोहिणीश - चंद्र, चंद्राचा प्रकाश, चंद्राचा अंश

रसराज - बुध

रूदयांश - हृदयाचा एक भाग, हृदयाचा अंश

रूद्रनील - शंकराचे एक नाव

रंजय - जिंकणारा

रूद्रदीप - प्रकाश, मोठा प्रकाश

रसिक - शौकीन

रूद्रांशू - हनुमानाचे एक नाव, शंकराचा अंश

रूद्रतेज - भगवान शंकर, सूर्याचा तेज प्रकाश

रेवी - पाणी

रूद्रवेद - शंकरासारखा ज्ञानी

रूषाद्रू - राजा

रंजीव - जिंकणारा

ऋषिकेश - पवित्र स्थान, धार्मिक स्थळ

राजशेखर - भगवान शंकर

राजवर्धन - राजांचा राजा

राजर्षी - राजांचा राजा

रक्षित - रक्षण करणारा

हे देखील वाचा...

र वरून लोकप्रिय नावे (Pupular Names Starting with R in Marathi)

राजदीपक - प्रकाशाचा राजा

रामभद्रा

राजांशू - राजहंस

रामचंद्र - भगवान श्रीराम

रिद्धीमान - वाढ

रामचरण

रिपुदमन - शत्रुचा नाश करणारा

रमणदीप

रुपेंद्र - अतिशय सुंदर असा

रूचीपर्व - दैदिप्यमान

रामकृष्ण

रूद्रवीर - योद्धा

रमण

ऋतूवर्ण - रंगबेरंगी

रामानंद

रवीवर्धन - राजा

रत्नभ - भगवान विष्णूचे एक नाव

रिद्धीश - गणेश

रवीकिर्ती - सूर्याप्रमाणे किर्ती असणारा

रोहिताश्व - कृष्णाचे नाव

रिजुल - मासूम

राध्य - कृष्णाचे नाव

राधिक - धनी

रूपक - नाटकीय रचना

रचित - आविष्कार

राधेय - दानशूर कर्णाचे नाव

राही - यात्री

रागीश - स्वर माधुर्य

रुतेश - ऋतूंचा प्रकार

रजक - तेजस्वी

रमित - आकर्षक

राजस्व - धन

रजत - साहसी

रंश - अपराजित

राजतांशु - साहसी

रवीन - ऊन

राजीष - चांगला आणि सुस्वभावी मुलगा

राजस - प्रसिद्धी

राजुल - प्रतिभाशाली

ऋषीक

राजवर्धन - उत्तम राजा

रक्षण - रक्षा करणारा

ऋषी - साधू

रक्तिम - रक्तासारखा लाल

ऋत्विक - भगवान शंकर

रमण - प्रेमळ, सुंदर, अप्रतिम

रंभ - सहयोग

रामीस - सुंदर

रामेंद्र - देवाचा देव

रबी - हवा

रोमित - आकर्षिक

राफे - नेता

रम्यक - प्रेमी

रंजित - युद्ध जिंकणारा

रनिश - भगवान शिव, शंकराचे नाव

रमित - प्रेमळ

रंजीव - विजयी

रंश - रामाचे नाव

रणवीर - विजेता

राममोहन -  

रशील - संदेश नेणारा

रसित - सुरस जीवन

रामराज

राथर्व - सारथी

रतीन - स्वर्गीय

तर मित्रांनो हे होते काही मराठी मुलांची नावे कि ज्याची सुरुवात R वरून होते. आम्ही याठिकाणी सर्व माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आम्हाला खात्री आहे कि, हि माहिती आपल्याला नक्की आवडेल.

जर हि नावे व यादी आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील हि R वरून मुलांची नावे वाचण्यास मिळतील.

अशाच प्रकारच्या नवनवीन आणि दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.