Y Varun Mulanchi Nave | य वरून मराठी मुलांची नावे

Share :

Y Varun Mulanchi Nave – य वरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with Y) य वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ वाचा…

Y Varun Mulanchi Nave

जर आपण आपल्या बाळासाठी एक छानसे, सुंदर आणि गोंडस नाव ठेवू इच्छित असाल कि ज्याची सुरुवात Y पासून होते, तर आम्हाला सांगण्यास अगदी आनंद होत आहे कि, आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही याठिकाणी Y Pasun Mulanchi Nave व त्यांचा अर्थ याची एक संपूर्ण यादीच आपल्यासाठी येथे उपलब्ध करून दिली आहे. या यादीच्या सहाय्याने आपण आपल्या बाळासाठी एक छानसे नाव शोधा.

एक सुंदर नाव हे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि कुतुहलाचा विषय असतो. बहुतेक पालक किंवा नवीन जोडपे बाळासाठी नाव शोधताना खूपच कसरत करताना दिसून येते. एक सुंदर आणि छानसे नाव हि खरेतर खूपच महत्वाची आणि मोलाची बाब आहे.

Y अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्ती या खूपच मनमिळाऊ स्वभावाच्या असतात. त्या व्यक्ती मनाने खूपच श्रीमंत असतात. मित्र जोडण्याची कला त्यांच्यात ठासून भरलेली असते.

Y वरून सुरु होणाऱ्या काही लोकप्रिय नावात आपल्याला KGF स्टार यश, यशपाल सिन्हा, युसुफ खान, यो यो हनी सिंग यांच्या नावाचा समावेश करता येईल.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया Y वरून सुरु होणारी Mulanchi Nave

Y-Varun-Mulanchi-Nave

Marathi Baby Boy Names Starting with Y

मुलांची नावे नावाचा अर्थ
यतन भक्त
युवांक तरुण, निरोगी
याशील लोकप्रिय
योधीन योद्धा
योगीराज भगवान शंकर
युवराज पुत्र
यदुनंदन यादवांचा नंदन
यतीन संन्यासी
यश प्रसिद्धी
योगेंद्र योगाची देवता
येशुदास येशूचा सेवक
यदुनाथ श्रीकृष्ण
योगदेव योगाची देवता
यशोवर्धन प्रसिद्ध
युवान चिरतरुण
युगांत एका युगाचा अंत
यशोवर्मन प्रसिध्द
योगानंद योगातून मिळणारा आनंद
यशोदेव प्रसिद्धीची देवता
यशपाल यशाचा रक्षक
युधजीत युद्धात जिंकणारा
योगी गुरु
यशवंत यशस्वी झालेला
याकुल काळजीपूर्वक
यतींद्र यतींचा स्वामी
यजत भगवान शंकर
युधिष्ठिर धर्म
यतींद्र संन्यासी
योजेश उजेड
यशस्कर यश देणारे
यशदीप समृद्धी
युक्त योग्य
योगित भगवान शंकर
युगंधर भगवान श्रीकृष्ण
यथावन भगवान विष्णू
यशोधर कृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र
ययाती
युवराज राजकुमार
युवा तरुण
यत्नेश प्रयत्नांचा परमेश्वर
यशपाल यशाचा रक्षक
याज त्याग
यमजीत भगवान शंकर
याज्ञवल्क्य एक महान ऋषी
याजक धार्मिक
यदुवीर भगवान श्रीकृष्ण
युयुत्सु लढाईस उत्सुक असणारा
यज्ञसेन एक राजा
यज्ञेश यज्ञाचा ईश्वर
यजंधर भगवान विष्णू
युवल झरा
युगांश ब्रम्हांडाचा एक भाग
योषित शांत
यतीश समर्पित
यशप्रीत प्रसिद्धीची आवड असणारा
यज्ञ त्याग
युगविर योद्धा
युगेश प्रत्येक युगाचा राजा
यजन त्याग
यतीन संन्यासी, यती
यक्ष
युवराज राजाचा पुत्र
योगेश्वर योग्यांचा स्वामी
योगेश योग्यांचा स्वामी
याचन प्रार्थना
याशिक
यशवन विजेता
यादव कृष्ण
यदुकृष्ण भगवान श्रीकृष्ण
यग्नेश्वर
यमराज मृत्यूची देवता

Y Varun Mulanchi Nave

मित्रांनो, हे होते काही य अक्षरावरून मराठी मुलांची सुंदर नावे. आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी हि जी नावांची यादी उपलब्ध करून दिली आहे, ती आपल्याला नक्कीच आवडेल.

जर हि नावे आपल्याला आवडली असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील जर य वरून मुलांची नावे हवी असतील तर याची त्यांना मदत होईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन मुलांच्या नावांच्या यादीसाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


Share :

Leave a Comment