Marathi Ukhane - येथे महिला, पुरुषांसाठी 💓 उपयोगी येणारे आकर्षक, रोमँटिक मराठी उखाणे वाचावयास मिळतील. विनोदी, लग्न, सण-समारंभात उपयोगी येणारे Marathi Ukhane देखील येथे उपलब्ध आहेत.
Marathi Ukhane
आपल्याकडे विविध सण-समारंभ, विविध सोहळे जसे की लग्न समारंभ, घास भरविणे, सत्यनारायण महापूजा, डोहाळे जेवण यामध्ये प्रामुख्याने एक परंपरा आपल्याला प्रामुख्याने पहावयास मिळते ती म्हणजे नाव घेणे. यावेळी प्रत्येक व्यक्तीला नाव घेण्याचा आग्रह केला जातो, विशेषतः नवीन जोडपे जर असेल तर प्रत्येक सण, विशेष कार्यक्रम याप्रसंगी त्यांना नाव घेण्याचा आग्रह केला जातो. आपल्या महाराष्ट्रात नाव घेण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे.
![]() |
Marathi Ukhane |
ज्यावेळी एखाद्या समारंभात आपल्याला उखाणा घेण्यासाठी आग्रह केला जातो, त्यावेळी आपल्याला "कोणता उखाणा घ्यावा"? असा प्रश्न पडतो. जर आपल्याला उखाणाच तोंडपाठ नसेल तर मग आपली चांगलीच पंचाईत होते. हीच अडचण लक्षात घेऊन आम्ही आपल्यासाठी विविध प्रकारचे मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. यामध्ये आम्ही विविध संवर्ग उपलब्ध करून दिले आहेत. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला खात्री आहे.
Table of Contents
नवरदेवासाठी मराठी उखाणे
.......... चं नाव येतं मात्र हृदयातून.
................ चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
.......... ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
............चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज.
..............आहेत आमच्या नाजूक.
.......... ने दिला मला प्रेमाचा हात.
पहायचा क्रिकेट,
पण बघता बघता
.......... च्या प्रेमात पडली माझी विकेट.
........ च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
प्रथम दर्शनीच भरली ............... माझ्या मनात.
....... च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
मला मिळाली आहे ............... अनुरूप.
........ बरोबर बांधली जिवनाची गाठ.
............ माझ्या प्रीतीची.
लग्न जुळले एकदाचे,
.......... मुळे मिळाले मला
सौख्य आयुष्यभराचे.
.................... चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
.......... झाली आज माझी गृहमंत्री.
..... ने वाढवली, आमच्या घराची शोभा.
................ चं नाव घेतो सर्वांनी ऐका.
आयुष्यभर सोबत राहो ........ ची जोडी.
................ चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
Marathi Ukhane for Male
................... चं नाव घेऊन बांधतो कंकण.
............... च्या सोबत, आदर्श संसार करिन.
................... च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
...... च्या गळ्यात घातला मंगळ सुत्राचा हार,
........... अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.
................... बरोबर बांधली जीवन गाठ.
.......... सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
सुखी आहे संसारात .............. च्या संग.
माझी .......... नाजूक जसे गुलाबाचे फूल.
................. ची जोड मिळाली, माझ्या जीवनाला.
................. आहे माझे जीवन सर्वस्व.
................. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
...............चे नाव घेतो डोक नका खाऊ.
.................. सुखात ठेवीन हा माझा पण.
................... माझी सर्वांपेक्षा सुंदर.
............. मुळे लागली मला संसाराची गोडी.
अखेर मन प्रसन्न झाले, ................ चे बघून रूप.
प्रथम दर्शनीच भरली ......... माझ्या मनात.
.............. चे नाव घेतो ........ रावांचा पठ्ठा.
........ च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
हे वाचा : 101+ नवरदेवासाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Male, Groom
Marathi Ukhane Male Funny
................. माझी नेहमी, घरकामात दंग.
......... ला पाहून पडली माझी विकेट.
....... आहे बरी, पण खाते नुसता भाव.
........ ला आवडते नेहमी दुधावरची साय.
....... आहे माझी फर्स्ट क्लास.
...... चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.
............ ला पाहून झालो मी बेभान.
...... बरोबर गुलुगुलू करायला मी नेहमीच राजी.
........ शी केले लग्न लग्न नशीब माझे थोर.
ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.
...... एवढी हॉट असताना, ऑफिसमध्ये कशाला थांबू.
......... चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
.......... आहेत माझ्या फार नाजुक.
....... च्या जीवावर करतो मी मजा.
बागेत बाग राणीचा बाग,
आणि
.......... चा राग म्हणजे धगधगणारी आग.
......... ला देवळात जायची रोजच घाई.
तू माझी देवसेना आणि मी तुझा बाहुबली.
......... माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.
सोबत असताना ......... क्वार्टर होते लगेच खल्लास.
....... ने मला पावडर लाऊन फसवले.
Marathi Ukhane for Male Romantic
............ चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
............ च्या नादाने झालो मी बेभान.
माझी ......... म्हणजे लाखात सुंदर नार.
............. ला फिरवेन मी, जग सारा.
................. चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
........... चे नाव घेतो .......... च्या घरात.
............... च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
............... चे बरोबर बांधली जीवन गाठ.
............. चे पुरवेन मी, सर्व हट्ट.
बघता क्षणी प्रेमात पडलो ...... ची लाल ओढणी.
................ चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
........... आली जीवनात,
वाढला माझा मान.
................. च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
माझ्या संसार रथावर ............. सारथी.
......... झालीस माझी आता चल बरोबर.
............ आहेत आमच्या फार नाजुक.
........... चे रुप आहे अत्यंत देखणे.
......... तुझ्यासाठी तोडून आणेन मी, चंद्र आणि तारे.
.......... माझी झाल्यापासून जळतात सारी.
.............. चे नाव माझ्या ओठी यावे.
हे वाचा : Marathi Suvichar | सर्वोत्तम व सुंदर मराठी सुविचार
Navardevasathi Marathi Ukhane
.................. च्या जीवनात मला आहे गोडी.
............... चे नाव घेतो लग्नाच्या राती.
.............. च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.
...... समोर फिक्या पडतील रंभा, उर्वशी.
........... आहे माझी ब्युटी क्वीन.
....... ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
.............. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
................. बरोबर करीन सुखी संसार.
............. च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले.
................. सोबत आहे, माझे नाते न्यारे.
..............आहे माझी सालस.
........ चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
प्रथम दर्शनीच भरली, ............. माझ्या मनात.
.......... मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
.............. चे नाव, कायम ओठी यावे.
......... चा सहवास, आयुष्यभर लाभावा.
........ चं नाव घ्यायला नेहमीच मी हजर.
.......... च नाव घ्यायला मला नाही आळस.
.......... वर जडली माझी प्रीती.
.......... झाली आज माझी गृहमंत्री.
नवरीसाठी मराठी उखाणे
...... रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल.
.......... रावांच्या नावाने घालते गळ्यात, मंगळ सूत्राची जोडी.
........ सारखे पती मिळाले भाग्य म्हणून मानू किती.
....... रावांच्या सुख दुःखात, माझा अर्धा वाटा.
......... च्या घराण्यात ....... रावांची झाले महाराणी.
............. रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला.
........ आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.
.......... रावांचे नाव घ्यायचा, लागला मला छंद.
............. नाव घेते पत्नी या नात्याने.
....... रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.
........ रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात.
.......... रावांच्या सहवासात रंगविते, संसाराचे चित्र.
......... रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी.
.......... रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
......... रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा.
......... रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून.
अशीच राहु दे माझी व ......... रावांची प्रेम ज्योती.
............. रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी.
........... रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले.
मी सुखी आहे कारण,
........... राव पडले माझ्या पदरी.
हे वाचा : जबरदस्त मराठी जोक्स | Marathi Jokes | Jokes in Marathi
Navri Sathi Ukhane
.............. च नाव घेते, सून मी ............. ची.
................ रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले.
............ रावांशी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध.
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.
........... रावांचे चरण, हेच माझे चार धाम.
......... रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल.
............ रावांचे नाव हळूच ओठी येई.
........... रावांच्या मांडीवर .............. घेते झोप.
................... रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी.
.......... रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
......... रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात.
................ रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.
........... रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.
........... रावांचे नाव घेते,
सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा.
........... रावांचे नाव घेते, इकडे द्या लक्ष.
काल होते मी युवती,
आज झाले ............. रावांची सौभाग्यवती.
.......... रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.
.................. रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.
अखेर स्वप्न झाले साकार,
.......... रावांनी खूप कष्ट केले,
मिळण्यासाठी घरंच्याकडून होकार.
........... रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
Marathi Ukhane for Female Funny
................. हे आमचे नेहमी, घरकामात दंग.
....... आहे बरे, पण खातात नुसता भाव.
........ ला आमच्या आवडते नेहमी दुधावरची साय.
....... आहे माझे फर्स्ट क्लास.
...... चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.
........ शी केले लग्न लग्न नशीब माझे थोर.
मी त्यांची मांजर ते माझा बोका
......... रावांच नाव घेते पुढचं नाही पाठ.
.......... राव आहेत आमचे फार नाजुक.
....... च्या जीवावर करते मी मजा.
बागेत बाग राणीचा बाग,
आणि
.......... रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग.
......... रावांना देवळात जायची रोजच घाई.
.......... आहेत माझे कबीर सिंग, आणि मी त्यांची प्रिती.
.......... रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.
.......... रावांचे नाव घेते,
कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोका.
जेव्हा मी चिरेन भाजी, आणि ते लावतील कुकर.
.......... रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.
........... राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे.
.................. राव आहेत, माझ्यासाठी पागल.
............. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
Marathi Ukhane for Female Romantic
.......... रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.
.......... रावांचे नाव घेण्यास,
आजपासुन करते सुरवात.
.......... रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.
.......... रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती.
.......... रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा.
सगळे म्हणतात ..........आणि ............ ची जोडी आहे जबरदस्त.
................ राव आणि माझी जोडी ठेव सुखात.
........... रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान.
.......... रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती.
.......... रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.
.......... रावांचे नाव घेते, खास तुमच्या आग्रहासाठी.
............... रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.
..........रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ.
............... राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी.
पूर्वपुण्याईने .............. रावां सारखे पती लाभले मला.
............ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.
........... रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले.
......... रावां च्या साठी आई वडिलांचे घर केले दूर.
आयुष्याचा प्रवास करते ......... रावांबरोबर.
.......... सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.
Marathi Ukhane for Female
.......... रावांचे नाव घेते लक्ष दया सारे.
पप्पा आणि मम्मी,
..... राव तुमची साथ हवी, सात जन्मी.
.......... राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस.
.................. रावांच नाव घेते, सर्वांना बोलवा.
............. नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.
........... रावांचे नाव घेऊन, करते सर्वाना नमस्कार.
.............. राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा.
................... रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
.......... रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्षी.
जीवनाचे पूष्प वाहिले ......... रावांच्या चरणी.
............... चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.
............... च नाव घेते देवापुढे.
................ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.
.......... रावांच्या जीवनात येऊन, आनंद भेटला सगळा.
........... रावांचे नाव घेते,
आजपासून झाली ........... घराण्याची सून.
............. रावांसाठी दीर्घायुष्य मागते.
........... रावांचा सहवास जन्मभर लाभावा.
.......... रावांच्या संसारात लावीन दिप नवा.
........... रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र.
.......... रावांचे नाव घेते माझ्या मनात.
हे वाचा : वाचा सुंदर, आकर्षक मराठी कथा | Marathi Katha | Katha in Marathi
आधुनिक उखाणे (Adhunik Ukhane)
आता माझ्या जीवनाचं, .......... च्याच हातात Steering.
........... चे नाव घेते राखते तुमचा मान.
................चं नाव घेतो, शोधून सेफ झोन.
.......... रावाचे नाव घेते ........ ची सुन.
घरच्यांनी बघितले आणि ......... शी लग्न लगेच जोडले.
........... राव गेले ऑफिसला मला नाही करमत.
............ रावांच नाव घेते,
आता जावा आपापल्या घरी.
............. रावांशिवाय कशात मन लागत नाही.
......... शी लग्न करून,
मी घेतलीये मोठी रिस्क.
............ रावांचं नाव घेताना मी होते बावरी.
........... रावांचे नाव घेते,
मला करा फ्री.
......... मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी.
........... आहे, माझ्या Life चा Server
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत.
............ च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते.
............ शी तासंतास गप्पा मारतो,
अनलिमिटेड प्लॅन टाकून.
................. आहेत आमचे फार नाजुक.
.................. चे नाव घेते .............. ची लव्हर.
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.
..............चे नाव माझ्या ओठी यावे.
सोपे उखाणे (Easy Ukhane)
......... चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
प्रथम दर्शनीच भरली ............ माझ्या मनात.
आणि ........... आहे माझी जीवनसाथी.
आयुष्यभर सोबत राहो ........... ची जोडी.
माझी आणि सौ ............. ची अखंड राहो प्रीती.
........... रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना.
............ रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद.
............. ची व माझी जडली प्रिती.
............... चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
............ माझी मालकिन अन् मी मालक.
............... मुळे झाले संसाराचे नंदन.
जीवनाचा खेळ समजला ............ मुळे सारा.
.................. चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.
......... मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी.
........ला सुखात ठेवी हा माझा पण.
.......... या नावात सामवलाय आनंद सारा.
.......... झाली आता माझी सहचारिणी.
........... रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून.
........... रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
.......... रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
विनोदी उखाणे (Vinodi Ukhane in Marathi)
.......... रावांचे नाव घेते,
कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोका.
भरजरी काठ,
.......... रावांच्या खोड्या सुरु,
जरा वळली की पाठ.
.......... माझी मांजर आणि मी तिचा बोका.
............ चे नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
.............. राव दिसतात बरे
पण
वागतील तेव्हा खरे.
............... आहेत आमचे फार नाजुक.
........... रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.
...........ला आवडते नेहमी दुधावारची साय.
.......... ने मला पावडर लाऊन फसवले.
........ रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.
........... रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी.
त्याची टेस्ट घेणं,
ही माझी आवडती डयुटी.
मारीन म्हणतो बाजी,
........ च नाव घ्यायला झालो मी राजी.
.......राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?
......... ला उचलायचं असेल, तर लागेल क्रेन.
........... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
मानेखाली घेतली उशी,
............ माझी गरीब गाय,
बाकी सगळ्या म्हशी.
......... राव एकदम ब्यूटिफुल.
........... ने मला पावडर लाऊन फसवले.
घास भरवितानाचे उखाणे (Ghas Bharavtana Ukhane)
.......... रावांना भरवते मी, गुलाबजामूनचा घास.
आधी खाऊन घेतो जरा, नावाचं बघू नंतर.
................ ला भरवितो लाडूचा घास.
दिवस आहे आजचा खास,
............... ला भरवतो,
मी जिलेबीचा घास.
............... ला भरवतोय घास, सर्वांनी बघा.
........ रावांना भरवते मी ............. चा घास.
घास भरवतो .............. बोटं नको चावूस.
............ रावांना भरविते मी ........ चा घास.
............ च नाव घेऊन, भरवते मी पेढे.
.......... तुला भरवितो घास पण बोट नको चाऊ.
................ रावांना भरवते, मी बुंदीचा घास.
............ रावांना देते, ............. चा घास,
............ रावांना भरवते, ..........चा घास.
.......... रावांना भरविते मी ......... चा घास.
आज भरवते ........... ला, गोड गोड बासुंदी.
........... रावांना भरविते मी .......... चा घास.
................. च नाव घेऊन, जेवणाला बसतो.
म्हणून ........... रावांना भरविते ..........चा घास.
................ ला भरवतो मी, लाडूचा घास.
............. रावांचे नाव घेते, .......... भरवून गोड.
हळदी-कुंकवासाठी उखाणे (Haldi Kunku Ukhane)
............ रावांच्या नावामुळे, कुंकवाची शोभा.
........ रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
.......... रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.
.............. रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.
........... रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.
........... रावांचे नाव घेते,
आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.
.......... राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी.
............... राव घालतात, पोलिसांची वर्दी.
........... रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.
...........रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.
............ रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ.
.......... रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.
........... रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.
................ रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका.
............. रावांचे नाव घेते, हळदी-कुंकूंच्या वेळी.
.......... रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.
............. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.
........... रावांचे नाव घेताना, आनंद होतो फार.
.............. रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.
................. रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
पुजेसाठीचे उखाणे (Puja Ukhane)
................. रावांसोबत, माहेर विसरून रमले.
........... रावांचे नाव घेते, .........च्या दिवशी.
.......... रावांच्या जीवावर, शृंगार केले सोळा.
............. बसली पूजेला, मी करतो आरती.
............ रावांचे नाव घेते, ...... आहे आज.
............ रावांनी आणला मला, मोगऱ्याचा गजरा.
.......... राव असताना, नाही आनंदाला तोटा.
........... रावांसाठी आहे मी, नेहमी आतुरती.
............... रावांसारखे पती मिळण्यासाठी,
भाग्य लागते थोर.
............ रावांचे नाव घेते, .......च्या दिवशी.
........... रावांमुळे भेटली, माझ्या आयुष्याला वाट.
............. रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
.......... रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.
.............. रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.
..........मुळे आली, आयुष्याला गोडी,
पूजेचे जागरण संपताच,
मन ............. रावांकडे धावू लागले.
........... रावांचे नाव घ्यायला,
कसले हो आढे-वेढे?
............. रावांचे नाव घेते, ........... च्या दिवशी.
............ मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.
.......... रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.
सत्यनारायण पूजेसाठी मराठी उखाणे (Satyanarayan Puja Ukhane)
............. रावांचे नाव घेताना, सगळे आहेत हजर.
............ रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे.
.............. रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी.
................ रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.
........... रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.
........... रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
............... चे नाव घेते सत्यनारायण आहे आज.
........... रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.
........... रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.
............ रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी.
.......... रावांसोबत सत्यनारायण पूजेला बसण्याची, मला खूप घाई.
............ रावांसोबत माझा संसार, असाच राहूदे छान.
........... रावांसोबत करते, सत्यनारायणाची आरती.
................ रावांचे नाव घेते, सदा आवडीने.
............ रावांसाठी आहे मी, नेहमी आतुरती.
................... रावांचे नाव घेते, सत्यनारायणाची वेळ.
.............. रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेच्या दिवशी.
........... रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.
............ रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.
........... रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.
मकरसंक्रांती उखाणे (Makar Sankranti Ukhane)
............ रावांचे नाव घेते, आज हळदी कुंकवाचे महत्व.
................... रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.
................. रावांची आवड आहे सत्संग.
.................. माझी दिसते, सर्वात उठून.
........... रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत.
............ रावांचे नाव घेऊन, आली मी तुमच्या स्वागताला.
.............. रावांना सुचतात, कुठेपण चाळे.
................ रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा.
............. रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचे कारण.
.................... रावांची आहे, मला फार ओढ.
............रावांचे नाव घेते,
सर्वांनी कान आणि डोळे खोला.
........... राव बोलतात कमी, तोंड खोला.
............. रावांचे नाव घेते, मकरसंक्रातीच्या वेळी.
.......... रावांचे नाव घेते, आयुष्यभर असुदे त्यांचा सहवास.
............ रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज.
........... रावांचे नाव घेते,
आज सर्वांना संक्रातीला बोलवा.
............ रावांचे नाव घेऊन देते, हळदी कुंकूचे वाण.
................ रावांचे नाव घेते, घ्या संक्रांतीचा वाण.
............. रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा.
........... रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.
गृहप्रवेश उखाणे (Gruhapravesh Ukhane)
............. रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट.
.............. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.
........... रावांचे नाव घेऊन करते, संसाराला सुरवात.
........... रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry.
.............. रावांसोबत आजपासून, संसार थाटेन नवा.
............. चे नाव घेते, सोडा माझी वाट.
........... च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल.
.............. रावां समवेत ओलांडते माप.
.............. रावांचे नाव घेते, कारण आहे गृहप्रवेशाची वेळ.
.................. रावांचे नाव घेते, येऊ द्या आता घरात.
............. रावांचे नाव घेते, खास तुमच्यासाठी.
............ रावांचे नाव घेते, नव्या घरात.
............ रावांच्या संसारात, मन घेते वळून.
............. चं नाव घ्यायला ............. अडवले.
............ च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.
............... रावांसोबत बांधली, अखेर जीवनगाठ.
................. रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
........... राव माझे श्रीराम, आणि मी त्यांची सीता.
................. रावांची पत्नी या नात्याने, गृहप्रवेश करते.
............ रावांचं नाव घेऊन, करते गृहप्रवेश.
डोहाळे जेवण उखाणे (Dohale Jevan Ukhane)
............ रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.
............. रावांचे नाव घेते, जड झाले पाऊल.
............ रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.
............... रावां चे नाव घेते, केला थाटमाट.
तुमच्या येण्याने झाला डोहाळे जेवणाचा
दिवस एकदम स्पेशल.
.............. रावांच्या प्रेम झुल्यावर, घेते मी हिंदोळे.
............. रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.
प्रॉमिस करतो तिला, मी डॅडी असेल एकदम कुल.
............... रावांचं नाव घेऊन, शोधते बर्फी की पेढा.
लग्न असो वा डोहाळे जेवण,
.............. च नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.
............. रावांचे नाव घ्यायला कारण लाभलेय मस्त.
................ रावांच नाव घेते, लक्ष देऊन ऐका.
............. रावांचं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.
............... रावांचे नाव घेते, डोहाळे जेवण आहे आज.
अविवाहित मुलांसाठी व मुलींसाठी उखाणे (Avivahit Ukhane in Marathi)
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.
.............. रावांना आज लग्नासाठी, सर्वांसमोर बोलते हो.
बायको नाही अन प्रेयसी नाही तर नाव कुणाच घेऊ?
............. राव मला, आपल्या संसारात व्हायचं आहे मग्न.
............ राव लग्नानंतर, तुमची लाईफ नाही इझी.
.............. आपल्या लग्नानंतर, कधी मैत्री तर कधी प्रेम असावे.
जेव्हा साथ देणारी बायको ................ असेल.
............. मला बायको बनवून न्ह्या, तुमच्या घरी थेट.
वाट बघते ............ रावांच्या घरात, कधी टाकते पाऊल.
जेव्हा माणसे जमतील .............. आणि .............. च्या लग्नात.
............ राव घरी सांगा लवकर, पाहुणे मारतात खूप टोमणे.
.............. घरी सांगना आपलं, आणि लवकर माझी बायको होणा.
............ रावांच्या येण्याने, झाले मी दंग.
.............. तूच माझ्या आई बाबांची, होणारी सून.
मराठी उखाणे (Marathi Ukhane)
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले हे मराठी उखाणे आपल्याला नक्कीच आवडले असतील. आम्ही याठिकाणी सर्व संवर्गातील मराठी उखाणे (Marathi Ukhane) आपल्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला हे मराठी उखाणे आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.
अशाच माहितीसाठी वेळोवेळी Netmarathi या वेबसाईटला भेट द्या.