A Varun Mulinchi Nave | अ वरून मराठी मुलींची नावे

A Varun Mulinchi Nave - अ या आद्याक्षरावरून मराठी मुलींची नावे - (Marathi Baby Girls Name Starting with A) अ वरून मुलींची नावे आणि त्याचा अर्थ...

A Varun Mulinchi Nave

जर आपण अ या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुलींच्या नावाच्या शोधात असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे अद्भुत आणि अद्वितीय नावांची यादीच उपलब्ध करून दिलेली आहे. या यादीचा आपल्याला एक चांगले नाव शोधण्यासाठी नक्कीच उपयोग होईल अशी आम्हाला खात्री आहे.

तसं बघितलं तर अ या आद्याक्षरावरून ज्या मुलींची नावे सुरू होतात, त्या खूपच कष्टाळू असतात. स्वतः च्या कष्टाच्या जोरावर त्यांना स्वतः चे विश्व उभे करणे जास्त आवडते. या गोष्टीत त्यांना भरपूर अडचणी येतात मात्र या व्यक्ती कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी सज्ज असतात.

A-Varun-Mulinchi-Nave
A Varun Mulinchi Nave

अ वरून सुरू होणाऱ्या काही लोकप्रिय नावात आलिया भट्ट, अमृता राव, अमिषा पटेल, अदिती राव हैदरी, अदिती सारंगधर, अमृता खानविलकर या नावांचा समावेश होतो. मित्रांनो जास्त वेळ न दवडता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया...

Marathi Baby Boy Names Starting with Initial A

अनुश्री - सुंदर

अदिता - सुरुवात

अनुषा - सुंदर

आद्या - प्रथम

अदिती - पाहुणे

अलोपा - इच्छारहित मुलगी

अनिता - फुल

अपूर्वा - अलौकिक

अल्पना

अनामिका - करंगळीच्या शेजारचे बोट

अल्पना - रांगोळी

अमेया - अमर्यादित

अश्लेषा - नक्षत्र

आप्ती - पूर्ती

अभिलाषा - इच्छा, आकांक्षा

आरोही

आयुषी - दीर्घायुष्य असलेली

आशिका - गोड

अर्जिता - मिळवलेली

अन्वी - अनुसरण करावे अशी

आकांक्षा - इच्छा

अंचिता - पूजित

अवना - तृप्त करणारी

अदिता - सुरुवात

अजला - अर्थ

अक्षदा - आशीर्वाद

अभया - निर्भय

अबोली - एक फूल

अनुजा - धाकटी बहिण

अमुल्या

अनुराधा - तारे

हे वाचा - A Varun Mulanchi Nave | अ वरून मराठी मुलांची नावे

अमिता - अमर्याद

अमूल्या - अनमोल

अनघा - सौंदर्य, सुंदर

अश्लेशा

अन्वेष्ठा

अमिरा

अहाना

अन्नपुर्णा

अलकनंदा - एका नदीचे नाव

अनुज्ञा - परवानगी

अनुला - कोमल

अवनिता - पृथ्वी

अश्विनी - 27 नक्षत्रांपैकी पहिले

अरुणी - पहाट

अस्मिता - अभिमान

आर्यना

हे वाचा - R Varun Mulanchi Nave | र वरून मराठी मुलांची नावे

अविना

अभिरुपा - सौंदर्यवती

अलका - नदी

अवनी - पृथ्वी

अवनिजा - पार्वती

अनीमा - शक्ती

अमुल्या - अमूल्य

अर्चना - पूजा

अमिता - अमर्याद

अनुश्री - सुंदर

अनया

अनुषा - सुंदर

अनिया - सर्जनशील

अनुनिता - सौजन्य

अनुदिता

अनुष्का

अनुकृति - चित्र

अनुत्तमा - सर्वोत्तम

अलोपा - इच्छारहित

अनुप्रिया

अनन्या

आकृती

अदिती

अंजली

अपूर्वा

अर्पिता

अपर्णा

अमृता - अमृत

आध्या - सर्वप्रथम

आस्था - देवावर विश्वास ठेवणे

अभिधा - अर्थ

अजया - अपराजित

अक्षता - तांदूळ

अन्वेषा - शोध

अभिलाषा - इच्छा

अखिला - परीपूर्ण

अजला - अर्थपूर्ण

अव्यया - शाश्वत

अर्पिता - अर्पण केलेली

अनघा - पवित्र, सुंदर

अभिरुपा - सौंदर्यवती

अतूला - अतुलनीय

हे वाचा - जबरदस्त मराठी कथा | Marathi Katha

अनुपा - तलाव

अनुवा - ज्ञान

अनुरति - प्रेम असणारी

अपेक्षा - इच्छा

अनुषा - सुंदर

अपरुपा - अतिशय सौंदर्यवती

अभया - भयरहित

अनुपमा - अद्वितीय

आत्मजा - मुलगी

अनया - एक पौराणिक नाम

अग्नेयी

अद्विती

अल्पना - रांगोळी

अक्रिती - आकार

अनीमा - शक्ती

अनंती - भेट

अनुप्रिता - प्रिय

अनुप्रिया - अद्वितीय

A Varun Mulinchi Nave

तर मित्रांनो, हे होते A Varun काही मुलींची नावे. आम्ही येथे अद्वितीय आणि सुंदर नावे देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही येथे जवळपास 100+ नावे येथे उपलब्ध करून दिलेली आहे. जर आपण या नावांच्या शोधात असाल तर येथील नावे आपल्याला फायदेशीर ठरतील. आम्हाला खात्री आहे कि हि नावे आपल्याला नक्कीच आवडतील.

जर हि Mulinchi Nave आपल्याला आवडली असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. अशाच माहितीसाठी वेळोवेळी येथे भेट द्या.