Dukandar Grahak Jokes in Marathi - या लेखात आपण दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील धमाल मराठी जोक्स वाचणार आहोत. नक्की वाचा Dukandar Grahak Jokes...
Dukandar Grahak Jokes in Marathi
नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील धमाल मराठी विनोद वाचणार आहोत. कधी कधी दुकानदार आणि ग्राहक यांच्यात असे काही संवाद होतात कि, त्यातून धमाल विनोदांची निर्मिती होते. त्यामुळे आपल्याला नक्कीच खळखळून हसू येते. अशाच काही धमाल विनोदांची यादीच आम्ही येथे उपलब्ध करून दिलेली आहे. नक्की वाचा. आपल्याला हे Marathi Jokes नक्कीच आवडतील.
![]() |
Dukandar Grahak Jokes in Marathi |
चला तर मग सुरु करूया...
Dukandar Grahak Jokes
ग्राहक - मला माझ्या बायकोविरुद्ध लढण्यासाठी ताकद आणि हिम्मत पाहिजे.
दुकानदार - अरे, साहेबांना एक क्वार्टर, सोडा आणि मुगदाळ द्या.
पती - माझ्या होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी एक केक पाहिजे.
दुकानदार - इथेच खाणार कि घरी घेऊन जाणार...!
दुकानदार - याच्यावर काहीही फ्री नाहीये...
बाई - वेड्यात नका काढू...
याच्यावर ठळक अक्षरात लिहिले आहे, कोलेस्टेरॉल फ्री...
जेवण केल्यावर तो त्या नवरदेवाच्या हातात एक लिफाफा देतो.
दुसऱ्या दिवशी त्या नवरदेवाने सर्व लिफाफे उघडले.
दुकानदारच्या लिफाफ्यात एक हिशोबाचा कागद होता.
त्यात लिहिले होते, मागील उधारी - 1845 रु.
लग्नाचा आहेर - 500 रु.
टोटल बाकी - 1345 रु. कृपया लवकर जमा करावे.
दुकानदार - हो आहे...
ग्राहक - मग त्याने हात धुवून एक किलो पीठ द्या.
ज्याच्यावर लिहिलेले असेल कि,
तूच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस...
दुकानदार - हो आहे...
मुलगी - मग पटकन 35 कार्ड द्या.
फक्त दागिने बघता, परंतु काही घेत नाही.
महिला - मी घेऊन जाते.
फक्त तुमचे लक्ष नसते.
मैडम - माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्क येत नाहीये.
दुकानदार - अहो, हे खराब हवामानामुळे होत आहे.
मैडम - मग एक नवीन हवामान टाकून द्या त्याच्यात.
दुकानदार - घरी नेणार का?
ग्राहक (चिडून) - नाही, उंदीर खिशात घेऊन आलो आहे,
इथेच खाऊ घालतो त्यांना.
दुकानदार - ठीक आहे.
पिशवीत देऊ का?
ग्राहक (चिडून) - नाही, मी पेनड्राईव्ह आणला आहे.
त्याच्यात एक समोसा नावाचे फोल्डर तयार करून
त्याच्यात दे.
कि अगर पहाडो कि हसीन वादियों में भी
जाकर जोर से पुकारे...
पेमेंट...
.
.
तो वापस सुनाई देगा कल आना, कल आना, कल आना...!
परंतु तो वारंवार "बटाटे घ्या, बटाटे घ्या..." असे
ओरडत असतो.
ग्राहक - अहो, पण हि तर जिलेबी आहे ना...!
दुकानदार - अहो हळू बोला, नाहीतर माशा ऐकतील...
दुकानदार - हे बघा...
ग्राहक - अरे पण, याचा सुगंध येत नाहीये...
दुकानदार - अरे, तुम्ही लगेच RTPCR टेस्ट करून घ्या.
ग्राहक - नाही, असू द्या... आता येतो आहे सुगंध थोडा थोडा...
पाच किलो द्या.
दुकानदार - अरे, हरी मिर्च देना...
महिला (रागावून) - भैय्या, मुझे लाल मिर्च लेनी है.
दुकानदार - नाराज न होईये, लाल मिर्च हि दे रहा हुं...
हरी तो नौकर का नाम है...
ग्राहक - कैसे...?
दुकानदार - आज बँक का Manager किराणा लेने आया,
मैने कह दिया अभी लंच चल रहा है.
जब कोई दुकानदार भाव करते समय कहता है कि,
"आपको ज्यादा नही लगायेंगे" तो इसमे
"चुना" शब्द Silent होता है...!
लाईट वेट और नरम होनी चाहिये...
दुकानदार - समझ गया सर, ये लीजिये,
इससे ज्यादा नाही लगेगी...!!!
लडकी - कम करो ना भैय्या... प्लीज...
दुकानदार - ठीक है, 80 के 8 ले लो...
लडकी - Thank you भैय्या दे दो...
दुकानदार - बिवी के लिये चाहिये या
कोई और अच्छी सी दिखाऊ...!
दुकानदार - 40,000 रु.
लडकी - इतना महंगा...
ऐसा क्या खास है इसमे...?
दुकानदार - ये इतना Advance है कि
लाईट जाने के बाद अपनेआप बंद हो जाता है...
लडकी - ओह, wow पैक कर दो फिर...
हे वाचा : शिक्षक विद्यार्थी मराठी जोक्स
तर मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि, आम्ही याठिकाणी आपल्याला जे दुकानदार ग्राहक यांच्यातील भन्नाट मराठी जोक्स उपलब्ध करून दिलेले आहेत, ते आपल्याला नक्कीच आवडतील. जर आपल्याला हे विनोद आवडले तर आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.
अशाच जबरदस्त मराठी जोक्ससाठी वेळोवेळी आमच्या Net Marathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या.