हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा - येथे हनुमान जयंतीचे दर्जेदार शुभेच्छा संदेश वाचा व डाउनलोड करा. सर्वोत्तम शुभेच्छा संदेश. Hanuman Jayanti Status Marathi
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्कार मित्रांनो,
प्रभू श्रीराम यांचा सर्वात प्रिय भक्त म्हणजे महाबली हनुमान. सर्व भाविक दरवर्षी अतिशय उत्साहात हनुमान जयंती साजरी करतात. यादिवशी महाबली हनुमानाचा जन्म झाल्यामुळे हा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. महाबली हनुमानास आपण विविध नावांनी ओळखतो. त्यात मारुती, बजरंग बली, महारुद्र, पवनपुत्र या नावांचा समावेश होतो. मित्रांनो या वर्षी हनुमान जयंती 16 एप्रिल 2022 वार शनिवार यादिवशी साजरी करण्यात येणार आहे.
![]() |
Hanuman Jayanti chya Hardik Shubhechha in Marathi |
मित्रांनो, जर आपण दर्जेदार हनुमान जयंतीच्या शुभेच्छा संदेशाच्या शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्याला याठिकाणी भरपूर आणि दर्जेदार हनुमान जयंतीचे शुभेच्छा संदेश उपलब्ध करून दिले आहेत. या शुभेच्छा संदेशांबरोबरच आम्ही आपल्यासाठी येथे HD स्वरूपातील वॉलपेपर देखील उपलब्ध करून दिले आहेत.
Table of Contents
आपण आपल्या प्रियजनांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी या Hanuman Jayanti Status Marathi, Hanuman Jayanti chya Hardik Shubhechha Sandesh संदेशांचा आणि या वॉलपेपरचा उपयोग करू शकता.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022
शांती आणि समृद्धी मिळवून देवो...
आणि
त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
प्रभू श्री रामचंद्रांचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो...
हनुमान जयंतीच्या आपणास
आणि
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...! 🚩
![]() |
Hanuman Jayanti |
![]() |
Hanuman Jayanti Status Marathi |
![]() |
Hanuman quotes in marathi |
Hanuman jayanti Quotes in marathi
रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩
![]() |
Hanuman-Jayanti-chya-Hardik-Shubhechha |
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
🚩 हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. 🚩
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान.
🚩 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. 🚩
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩
Hanuman Jayanti chya Hardik Shubhechha in Marathi
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका...
🚩 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! 🚩
![]() |
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा |
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम...
🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम,
जय हनुमान…
🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩
Hanuman Jayanti Status Marathi
एक मुखाने बोला...
जय जय हनुमान...
🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी...
🚩 हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा 🚩
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप...
🚩 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 🚩
जय बोलो हनुमान की...
🚩 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 🚩
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय बजरंगबली.
🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩
Hanuman jayanti sms in marathi
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान
🚩 हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!! 🚩
बोला रामभक्त हनुमान की जय…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
🚩 हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩
संकटांचा नाश होतो
ज्यांच्या मनात हनुमानचा वास राहतो.
🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
🚩 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. 🚩
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
🚩 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा! 🚩
झेपे सरशी समुद्र लंघुनी,
गरूड उभारी पंखां गगनी
गरूडाहुन बलवान,
तरून जो जाईल सिंधु महान
असा एकच श्री हनुमान…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩
![]() |
Hanuman jayanti sms in marathi |
![]() |
Hanuman jayanti images marathi |
मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि आम्ही आपल्यासाठी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या आपल्याला नक्कीच आवडील. आमच्याकडूनही आपणास आणि आपल्या परिवारास हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जर आपल्याला हे शुभेच्छा संदेश आवडले असतील तर आपल्या मित्र-मंडळी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.
![]() |
जाहिरात - येथे क्लिक करा |
अशाच दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
हनुमान जयंती यावर्षी कधी आहे?
यावर्षी हनुमान जयंती 16 एप्रिल 2022 वार शनिवार यादिवशी आहे.
हनुमानास कोणकोणत्या नावांनी ओळखले जाते?
हनुमानास मारुती, बजरंग बली, महारुद्र, पवनपुत्र यासह विविध नावांनी ओळखले जाते.
प्रभू श्रीराम यांचा सर्वात प्रिय भक्त कोण आहे?
प्रभू श्रीराम यांचा सर्वात प्रिय भक्त महाबली हनुमान आहे.