शुभं करोति कल्याणम मराठी | Shubham Karoti Kalyanam Lyrics in Marathi

Share :

Shubham Karoti Kalyanam Lyrics in Marathi – घरातील थोरा-मोठ्यांना रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावताना म्हणण्यासाठी शुभं करोति कल्याणम…

Shubham Karoti Kalyanam Mantra

घरातील थोरा-मोठ्यांनी रोज सायंकाळी आवर्जून देवापुढे या धार्मिक श्लोकाचे पठन केले पाहिजे. यामुळे घरातील वातावरणात एक प्रकारची सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि त्याचा घरातील व्यक्तींना नक्कीच फायदा होतो. रोज सायंकाळी देवासमोर दिवा लावून व देवासमोर हात जोडून शुद्ध अंतकरणाने व भक्तिभावाने शुभं करोति कल्याणम म्हणावे.

Table of Contents
shubham-karoti-kalyanam-lyrics-in-marathi
Shubham Karoti Kalyanam Lyrics in Marathi

त्यासाठी आम्ही Shubham Karoti Kalyanam Shlok येथे उपलब्ध करून देत आहोत. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल, अशी अपेक्षा…

शुभं करोति कल्याणम मराठी | Shubham Karoti Kalyanam Marathi

शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते ।
दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार ।
दिव्याला पाहून नमस्कार ॥1॥

दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥2॥

ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।
तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात ।
घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो ।
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥3॥

दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन ।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥4॥

अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ ।
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: ।
अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥5॥

हे वाचा : दिवाळी का साजरी करतात? काय आहे दिवाळी सणाचे महत्व

Shubham Karoti Kalyanam Lyrics English

Shubham karoti kalyanam arogyam dhana-sampada ।
Shatrubuddhi vinashayah deepjyoti namostuteh ।
Divya divya deepatkar kani kundale motihaar ।
Divyala pahun namaskar ॥1॥

Diva lavla devapaashi, ujed padla tulshipaashi ।
Maaza namaskar sarvah devapaashi ॥2॥

Ye ge laxmi bais ge baaje, amuche ghar tula sare ।
Teelache telh kaapsachi vaat, diva jalo madhyanhaat ।
Gharatli eedapeeda baher jaavo baherchi laxmi gharat yevo ।
Gharchya sarvaana udandah ayushya laabho ॥3॥

Deepjyoti parabrammha deepjyoti janardana ।
Deepo haratu meh paap sandhyadeep namostuteh ॥4॥

Adhiraja maharaja vanraja vanaspati ।
Eestadarshan estannah shatrunaach parabhavam ।
Muleh toh bramharupay madhye toh vishnurupinah ।
Aggrataha shivrupaayah ashvathayah namo namah ॥5॥

Shubham Karoti Kalyanam Video

Video source – Shemaroo Bhakti Youtube Channel

FAQ’s –

शुभं करोति कोणी म्हणावे?

शुभं करोति हे लहान बालकांनी, मोठ्या व्यक्तींनी रोज म्हणावे.

शुभं करोति कधी म्हणावे?

घरातील लहान-थोर मंडळीनी दररोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावताना शुभं करोति म्हणावे.

शुभं करोति कसे म्हणावे?

देवाजवळ दिवा लावून व हात जोडून शुद्ध अंतकरणाने आणि भक्तिभावाने शुभं करोति म्हणावे.

शुभं करोति कशासाठी म्हणावे?

घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य यासाठी शुभं करोति म्हणावे.


Share :

Leave a Comment