About us

सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार…🙏

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विविध प्रकारची माहिती आपल्यापर्यंत अगदी सहजपणे पोहचत असते. मात्र बहुतांशी माहिती हि एकतर इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असते. त्यामुळे बहुतेक वाचकांना इच्छा किंवा त्या माहितीची गरज असूनही त्या माहितीचा लाभ घेता येत नाही.
आमचा उद्देश

सर्वसामान्य लोकांची हीच अडचण लक्षात घेऊन आम्ही Netmarathi.Com या अस्सल मराठी संकेतस्थळाची [Website] निर्मिती केली आहे. आमचा उद्देश एकच कि ज्या माहितीसाठी वाचकांना इंग्रजी, हिंदी किंवा इतर भाषेवर अवलंबून राहावे लागते, ती सर्व माहिती आपल्या मराठी भाषेत अगदी सोपी आणि सुस्पष्ट एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे.

यात आपल्याला विविध प्रकारच्या घटकांची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल. जसे कि,

तंत्रज्ञानविषयक माहिती

मराठी साहित्य

मराठी रेसिपी

विविध प्रकारचे मार्गदर्शन व टिप्स

विद्यार्थ्यांसाठी अभ्यास टिप्स

लाइफस्टाइल

शेतीविषयक मार्गदर्शन

नवनवीन शासकीय योजनांची माहिती

संपूर्ण यादी वाचा…

आपल्यासाठी आम्ही वरील घटकांसोबतच इतर सर्व घटकांची माहिती देण्याचा प्रयत्न करू कि जी आपल्यासाठी बहुमुल्य असेल.

Rahul Kasar

Netmarathi म्हणजे काय ?

Netmarathi म्हणजे निव्वळ मराठी भाषेतील सामुग्री उपलब्ध असलेले व्यासपीठ.

Netmarathi म्हणजे दर्जेदार स्वरूपाच्या मराठी माहितीचे जाळे.

Netmarathi म्हणजे इंटरनेट विश्वातील मराठी माहिती मिळण्याचे एकमेव व्यासपीठ.