Dokyality | डोकॅलिटी - आपल्या मेंदूला चालना देतील असे काही इंटरेस्टिंग प्रश्न व उत्तरे...

Dokyality | Puzzles in Marathi - Here we are going to study a variety of fun quizzes. Which will further enhance your knowledge.

Dokyality | डोकॅलिटी
✓ आपण कोणत्या प्रकारचे टेबल खाऊ शकतो?

उत्तर - व्हेजिटेबल

✓ बारा पेशंट, तीन डॉक्टर, काचेचा दवाखाना...
     .....
     .....
    ओळखा पाहू बरं मी कोण ?
    🤔🤔🤔🤔🤔

उत्तर - घड्याळ

Post a Comment

आपला अभिप्राय (Comment) येथे नोंदवा. आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे...*