Net Marathi हे काय आहे?
उत्तर - Net Marathi हे एक संकेतस्थळ (वेबसाइट) आहे.
Net Marathi या संकेतस्थळावर मला काय वाचायला मिळेल?
उत्तर - Net Marathi ह्या संकेतस्थळावर आपल्याला मराठी भाषेतील जवळजवळ सर्वच माहिती वाचण्यास मिळेल. त्यात टेक्नॉलॉजी, साहित्य, रेसिपीज, कथा, नवीन टिप्स आणि ट्रिक्स, शासकीय योजना, सरकारी नोकरीविषयक माहिती तसेच इतर सर्व माहिती कि ज्यामुळे मराठी वाचकांना त्या माहितीचा नक्कीच लाभ मिळेल.
Net Marathi चे सामाजिक माध्यमे आहेत काय?
उत्तर - हो. नेट मराठीचे सामाजिक माध्यमे आहेत. ती आपल्याला नेट मराठी या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर उपलब्ध होतील.
Net Marathi कोणत्या स्वरूपातील माहिती उपलब्ध करून देते?
उत्तर - Net Marathi हे एक संकेतस्थळ आहे. यावर आपण विविध विषयाचे लेख वाचू शकता. तसेच आमचा नेहमीच लेटेस्ट माहिती आमच्या वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असतो. तसेच आम्ही उपलब्ध करून देत असलेली सामुग्री हि लिखित स्वरुपात देत असतो. भविष्यात आम्ही माहिती उपलब्ध करून देताना ती व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहोत. त्याबद्दल आपल्याला वेळोवेळी कळविण्यात येईल.