Netmarathi.Com या आपल्या अस्सल मराठी भाषेतील वेबपोर्टलला आपण अतिशय कमी कालावधीत यशाच्या उंच शिखरावर घेऊन गेला आहात. आपल्या याच प्रेमाची परतफेड करण्याच्या उद्देशाने आम्ही आपल्यासाठी एक नवीन सेवा सुरु करीत आहोत.
मित्रांनो, आम्ही विविध प्रकारच्या माहितीचा अंतर्भाव आपल्या Netmarathi.Com या वेबपोर्टलवर केला आहे. मात्र माहितीचा आवाका खूपच मोठा असल्याने आता आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे.
मित्रांनो, आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे, कि आपल्याला कोणत्या विषयावरील लेख पाहिजे, ते आम्हाला कळवायचे आहे. आम्ही लवकरात लवकर त्या विषयावरील दर्जेदार लेख आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ.
नवीन लेख विनंती करण्यासाठी काही सूचना...
- सर्वप्रथम खालील दिलेल्या फॉर्ममध्ये आपण आपले नाव लिहा.
- दुसऱ्या कॉलममध्ये आपण आपला इमेल लिहा.
- आता तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला कोणत्या विषयावरील लेख हवा आहे, तो विषय त्या तिसऱ्या कॉलममध्ये लिहा आणि आम्हाला सेंड करा.
आम्ही त्या विषयावर अधिक सखोल संशोधन करून आपल्यासाठी दर्जेदार व विश्वासू माहिती उपलब्ध करून देऊ.
आपले आमच्यावरील प्रेम असेच राहो...
धन्यवाद...
___________________________
आम्हाला लेख विनंती पाठवण्यासाठी खालील फॉर्म भरावा.