कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये.
Learn more..
पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे.
दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी म्हणजेच चार ते पाच लिटर पाणी प्या.
उभे राहून पाणी पिणे आपल्या हृदयासाठी व आरोग्यासाठी हानिकारक असते.
घाईघाईत पाणी पिल्यामुळे इन डायजेशनचा त्रास होऊ शकतो.
तहान लागली म्हणून एकाचवेळी खूप जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये.